Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणपती बाप्पा मोरया

प — पाषाणभेद, Tue, 05/18/2010 - 21:40

प्रतिक्रिया द्या
2043 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पक्या Wed, 05/19/2010 - 07:40 नवीन
मराठी सिनेमात शोभेलसं गाणं झालं आहे. हिरवीनचं कडवं जास्त आवडलं. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 05/19/2010 - 07:50 नवीन
वर पक्या म्हणतोय तसं हिरवीणीचं कडवं छानच झालंय. चित्रपटात गणपतीचं किंवा गोविंदाचं गाणं असणं हा जणू काही प्रोटोकॉलच झाला आहे. दर्दसम्राट अल्ताफ राजा यांच्या "पेहले तो कभी कभी गम था" या गीताच्या चित्रफीतीची सुरुवात चक्क गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीने होते. ईथून पुढे होणार्‍या गणेशाच्या एक वर्षभराच्या विरहाच्या "गमाचा" संबंध त्या "गमाशी " जोडला आहे... आहा... - फटू
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 05/19/2010 - 10:08 नवीन
म्हूनच आमी ह्ये गानं लिवलय. आन हिरवीन बी काय म्हंते पाहिलं का? "पुढल्या वर्षी बाप्पा लवकर आणूया" Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
म
मदनबाण Wed, 05/19/2010 - 08:04 नवीन
गणपती बाप्पा मोरया !!! :) छान कविता... मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा