Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिक्षा ? ? ?

न — निरन्जन वहालेकर, Wed, 05/19/2010 - 06:15

प्रतिक्रिया द्या
2293 वाचन

💬 प्रतिसाद (9)
S
sur_nair Wed, 05/19/2010 - 15:44 नवीन
तुमच्या कवितेत मृत्यू, सरण वगैरे नेहमी येतात असे जाणवले.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/19/2010 - 15:45 नवीन
होय असेच म्हणते. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair
स
स्पंदना Wed, 05/19/2010 - 16:49 नवीन
असेल ही तस ! ...पण त्यामुळे कवीता कुठे उणी नाही होत. कुणाला एव्हढ "मिस" करताय? विरह वेदना अगदी प्रकर्षाने जाणवते. :| शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 05/20/2010 - 06:23 नवीन
श्रीमान सुरेशजी, शुचि, तसेच अपर्णा ताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद व आभार ! मृत्यू , विरह, ह्याशिवायहि कविता मिपा वर दिल्या आहेतच पण हाही आयुष्याचा एक भाग असतोच ना? कविता लिहिली तरी प्रत्येक कवितेचा व्यक्तिगत जीवनाशी काही संबंध असतोच असे नाही पण निस्सीम प्रेमातील असफलता, विरह, व मृत्यू याचा विचार केला व " जे न देखे रवी ....... सुचले ते लिहिले. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार ! ! ! सस्नेह निरंजन .
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 05/20/2010 - 09:08 नवीन
जन्म-मृत्यूचा एक वेगळा विचारही होऊ शकेल. मी प्रयत्न करतो. बघू जमतंय का ते. :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जन वहालेकर
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 05/20/2010 - 10:37 नवीन
नक्कीच जमेल ! ! ! व वाचायला आनन्द होइल. वाट पाहतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
फ
फटू गुरुवार, 05/20/2010 - 06:27 नवीन
अगदी सक्काळी सक्काळी अशी कविता वाचायला नको होती. असो. कविता छान झाली आहे. तुझ्या आठवणीच्या वाती, अजूनही तेवती उरी, आसवांच्या दीपांनी, नयनांच्या ज्योती घेऊन हे छानच ! - फटू
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 05/20/2010 - 17:30 नवीन
छान कविता...आवडली. >>चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर, >>काळ्या मेघाआड. इथे लुप्त ऐवजी प्रकट या अर्थी शब्द हवाय का? आणि लुप्त हवा असेल तर धरणी ऐवजी आकाश हवे का? जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Fri, 05/21/2010 - 04:31 नवीन
प्रतिक्रियेसाठी मनस्वी आभार ! ! ! तिचा मुखचंद्रमा केशसंभारामुळे दिसेनासा झाला म्हणून "लुप्त" असे म्हटले आहे. सस्नेह निरंजन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा