पाकिस्तान-दहशतवाद आणि अमन की आशा
💬 प्रतिसाद
(19)
D
Dhananjay Borgaonkar
Wed, 05/19/2010 - 16:13
नवीन
आजिबात प्रश्ण वगैरे काही सुटणार नाहीत.
पाकिस्तान हे अतिरेक्यांसाठी नंदनवन आहे. जो पर्यंत पाकिस्तानात अतिरेकी आहेत तो पर्यंत अमन चमन काही नाही.
बेन्झीर भुट्टो असत्या तर थोडी फार आशा होती.
हे सगळे पुचाट प्रकार आहेत अमन की आशा वगैरे..यानी काहीही साध्य होणे नाही.
कुत्र्याचं शेपुट आहे पाकिस्तान...
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Wed, 05/19/2010 - 20:45
नवीन
बेन्झीर भुट्टो असत्या तर थोडी फार आशा होती.
का बुवा?
प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायला आवडेल
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 05/19/2010 - 17:00
नवीन
दोन देशांमध्ये मुख्य वादाचा मुद्दा काश्मीर हाच आहे्.
एव्हढाच मुद्दा आहे? "हसके लिया पाकीस्तान, लढके लेंगे हिंदूस्थान" ही घोषणा कधी ऐकली नाही का?
याचा अर्थ इतर प्रयत्न होऊ नयेत वगैरे नाही. पण जमिनीवर पाय ठेवून इतकेच म्हणावेसे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
गुरुवार, 05/20/2010 - 01:39
नवीन
लढके लेंगे हिंदूस्थान
म्हणजे काय ह्यांना भारत जिंकायचा आहे कि काय ?
आणि भारताला जिंकून पुढे काय करणार पाकडे ?
स्वताला तरी जरा सावरा मग दुसरीकडे लक्ष द्या म्हणावं त्या पाकड्यांना.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 05/19/2010 - 18:17
नवीन
पाकिस्तानात सतत मिलिटरी राज्य आणि हुकुमशाहीच आहे...अमेरिकेच्या प्रसादाने दहशतवाद वाढत आहे...काश्मीर प्रश्नाविषयी बोलू तेवढे कमीच...मुंबईवरील हल्ला हा ताजे उदाहरण...सतत काश्मिरजवळ काहीतरी कुरापती काढणं चालूच असतं...या परिस्थितीत कसले आलेय अमन आणि शांती ? या दोन देशात एकोपा काही शक्य नाही...आपण कितीही म्हणत असलो कि सर्वसामान्यांच्या मनात असे काही नाही तरी भारतावर हल्ला होतोच आहे हे सत्य आहे...उगाच दिवास्वप्ने बघण्यात काय हशील? भारताने सैन्य तत्पर ठेवावे...मगच काय ती बोलाचाली करावी...नाहीतर उगाच हिंदी पाकी भाई भाई म्हणून चीनची पुनरावृत्ती व्हायची....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 05/20/2010 - 00:38
नवीन
पाकडे म्हणजे कुत्र्याचं शेपुट आहे...कधीही न-सरळ होणारे !!!
जे लोक महिन्याला हजारोंनी आतंकवादी तयार करतात, त्यांच्याकडुन अमन की आशा ठेवणे म्हणजे महामुर्खपणाच आहे...
हिंदी पाकी भाई भाई म्हणून चीनची पुनरावृत्ती व्हायची....
ह्म्म्म्,,,भरत वर्मा यांनी चीन बद्धल बरचं भाष्य करुन ठेवलं आहे...
http://alturl.com/dfg7
http://rupeenews.com/2009/11/12/analysis-of-bharat-vermas-how-india-is-losing-to-china-solutions/
http://www.ndtv.com/news/india/china_could_attack_india_by_2012_defence_journal.php
चीन कडुन घुसेखोरी होतेय हे आपल्याला दिसलेच असेल...
चीनी ड्रॅगन अती महत्वाकांक्षी आहे,हिंदुस्थानाला आज सर्वात मोठा धोका चीन कडुनच आहे...
नक्षलवाद्यांनी जी स्फोटके वापरली ती चीनी बनावटीची आहेत,हे विसरुन चालणार नाही !!!
http://www.dnaindia.com/india/report_security-forces-recover-chinese-arms-from-naxals-militants_1312443
विचार करुन पहा...एका बाजुने चीनने लचका तोडला आणि दुसर्या बाजुने पाकड्यांनी चावा घेतला तर आपली परिस्थीती कशी होईल ???
मदनबाण.....
“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Wed, 05/19/2010 - 18:52
नवीन
हा हा हा वाचून करमणूक झाली .. मला नाही वाटत रोहन अस काही करेल. असाच काहीतरी बडबडला असेल.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 05/19/2010 - 19:16
नवीन
सहमत आहे. सत्ताधारी सोडा पण उद्योजक्,व्यापारी,नॅसकॉम सारख्या संस्था व्यापार वाढवायच्या गोष्टी का करत आहेत हा प्रश्न पडतो्. ह्या सोहळ्यात काही भारतिय उद्योजकांनीच विसा नियम शिथिल करा वगैरे म्हंट्ले आहे..ह्या लोकांना पाकिस्तानची सध्याची स्थिती ,इतिहास माहित नाही हे अशक्य आहे.फक्त नफा ह्या पलिकडे आपल्या लोकांना काहीच दिसत नाही असे म्हणावेसे वाटते.
P = NP
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 05/19/2010 - 20:51
नवीन
=))
- Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन
Fri, 05/21/2010 - 08:48
नवीन
ह्येच.. घंटा अमन की आशा !
जे पी
- Log in or register to post comments
भ
भारद्वाज
Wed, 05/19/2010 - 21:26
नवीन
'अमन की आशा' ????? अरे हट्........ सगळी बोलबचनगिरी आहे साली.
* दिल्ली-लाहोर बस ....पाठीत 'कारगील'रुपी खंजीर !!!
अनुभवातून शिका रोहनराव मुर्ती...केवळ बोलका बाहुला बनू नका.
-
अमन की आशा=बोलबचन की भाषा
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
गुरुवार, 05/20/2010 - 01:42
नवीन
पाकिस्तान-दहशतवाद आणि अमन की आशा
बोलबचनगिरी आहे साली.
काय काय ना एकेक timpass मिळतो ह्या लोकांना.
त्यांनी हे अमान चमन त्या स्वात खोर्यात जाऊन अतीरेक्यानपुढे वाचून दाखवावे.
हे अमान चमन चालू केलेल्या किती लोकांच्या **** मध्ये *** आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 05/20/2010 - 04:31
नवीन
शिळ्या कढीला ऊत!!! :|
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
गुरुवार, 05/20/2010 - 10:24
नवीन
स्वात खोर्याखेरीज पाकिस्तानात इतरही अनेक स्थळं आहेत. मोहेंजोदारो, ह्डप्पा, तक्षशीला यांसारख्या ठिकाणी जायला मला आवडेल. लाहोरमधली शालिमार बाग किंवा बादशाही मशिदीसारख्या मुघल शैलीतल्या इमारती पाहायला आवडतील. कधीतरी भविष्यात या गोष्टी पाहता याव्यात यासाठी नुसती शांततेची इच्छा व्यक्त करण्यात काय चूक आहे? कदाचित आपल्या हयातीत ते दिवास्वप्नच ठरेल, पण म्हणून स्वप्नं पाहूच नयेत का? आणि भारतीय संस्कृतीचा आद्य आविष्कार जर उभ्या हयातीत कधीच पाहायला मिळणार नसेल, तर त्याचं दु:ख होणंही स्वाभाविक नाही का?
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 05/20/2010 - 16:58
नवीन
स्वप्नं जरुर पहा, पण त्यासाठी पाकिस्तान आपल्या ताब्यात आला पाहिजे.(हे पण एक स्वप्नच!!!)
प्रत्यक्षांत सरकारच्या पुळचट धोरणामुळे अर्धा पंजाब व काश्मीर पाकिस्तानच्या घशांत जाईल आणि संपूर्ण उत्तर-पूर्व प्रदेश चीन घेऊन टाकेल. उरलेल्या प्रदेशांत माओवादी राज्य करतील.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/20/2010 - 21:28
नवीन
एकूण (स्वप्नाळू) प्रतिसादाशी सहमत पण,
याचा अर्थ समजला नाही...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Fri, 05/21/2010 - 08:38
नवीन
भारताच्या इतिहासात सिंधू खोर्यातली संस्कृती ही प्रगल्भ संस्कृतीचा पहिला आविष्कार मानली जाते. हडप्पा आणि मोहेंजोदारो ही त्याची प्रमुख केंद्रं होती.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
- Log in or register to post comments
J
jaypal
Fri, 05/21/2010 - 08:46
नवीन
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 05/21/2010 - 09:44
नवीन
कुत्रा भारतीय आहे का पाकिस्तानी ? त्याचे पालन पोषण सर्वधर्मसमभावी कुटुंबात झाले आहे का जात्यांध ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments