Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाककृती हवी आहे -- फिन्गर मिलेट पीठ

श
शिल्पा ब
गुरुवार, 05/20/2010 - 04:26

प्रतिक्रिया द्या
5268 वाचन

💬 प्रतिसाद (10)
न
नि३ गुरुवार, 05/20/2010 - 04:54 नवीन
जि वस्तु काय आहे आणी त्याचा उपयोग काय आहे?? हे माहीत नसतांना ती वस्तु तुम्ही घरी आणलीच कशाला. ---नि३.
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या गुरुवार, 06/03/2010 - 17:17 नवीन
जबरी रे नितीन. प्रश्न अगदी उत्तम. पण ते घरी आणून इथे धागा उघडल्याने कळालं तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
र
राधा१ गुरुवार, 05/20/2010 - 05:01 नवीन
मिलेट चा अर्थ आहे बाजरी. तुम्ही त्याची भाकरी, थालीपिठ करु शकता. पराठ्यात ते पिठ वापरु शकता. http://www.milletindia.org/cuisines-recipes.asp
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 05/20/2010 - 06:10 नवीन
विकीपिडियावर येथे दिलेल्या माहितीनुसार मिलेट = बाजरी. याच दुव्यावर मिलेटचे जगातील सर्वाधिक उत्पन्न भारतात होत असल्याचे म्हटले आहे. (दुवादार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
पंकज गुरुवार, 05/20/2010 - 06:09 नवीन
मिलेट = बाजरी आणि फिंगर मिलेट = नाचणी /रागी
  • Log in or register to post comments
स
सुखदा राव गुरुवार, 05/20/2010 - 06:56 नवीन
फिन्गर मिलेट म्हणजे नाचणी. तुम्ही त्याच पीठ आणलय म्हणजे ते नाचणीच सत्व आहे. यात भरपूर कॅल्शिअम असत. दूधात घालून खीर करा. दूध, साखर, सत्व एकत्र करुन ५ मिनिट शिजवायच की झाल. व्यवस्थीत नाश्ता होतो.
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल गुरुवार, 05/20/2010 - 19:02 नवीन
शिल्पा, मिलेट फ्लोर चे घावन छान आनि झटपट होतात...थोडं तांदळाचं पीठ + फिंगर मिलेट फ्लोर + मीठ + मिर्ची हे एकत्र करुन घावन्/आंबोळ्या कराव्यात... याचेच गोड घावनही होतात...ऑनलाइन बरीच हेल्प आहे... दिपाली :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 05/20/2010 - 20:12 नवीन
माहिती दिल्याबद्द्ल सगळ्यांचे आभार. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 05/21/2010 - 00:06 नवीन
नाचणीत केवढं कॅल्शिअम असतं. मी मला मुलगी झाल्यानंतर हळीव, नाचणी वगैरे खीरी चापल्या होत्या. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 05/21/2010 - 04:01 नवीन
लकी आहेस...मला माहितीच नव्हतं या खिरीविषयी...भाजी पोळी वरण भाताशिवाय काहीच केलं नाही.. :''( *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा