Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाडी नाडी नाडी

आ
आंबोळी
गुरुवार, 05/20/2010 - 13:22
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5190 वाचन

💬 प्रतिसाद (23)
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/20/2010 - 13:26 नवीन
गपा हो प्राध्यापक आंबोळी! मोठ मोठ्या तपस्वी रुशि मुनिंनी नाड्या लिहील्या आहेत आणि तुम्ही असले कुस्कट प्रश्न का विचारता आहात? तुमचा विष्वास नसेल तर किंवा तुम्ही मेलात तर तुमची नाडी ऑपॉप नश्ट होते ते माहित नाहि का तुम्हाला?? अदिती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/20/2010 - 13:36 नवीन
आत्ता जीव नाडीत ही प्रतिक्रिया व क्रिया उमटली असेलच. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/20/2010 - 13:40 नवीन
=)) =)) =)) =)) काका, अत्री जीव नाडी म्हणजे "अत्री जीव नाडतात" असं आहे का? अदिती (अत्रे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पंगा Fri, 05/21/2010 - 04:20 नवीन
... हा शब्द हृदयाला भिडला. - (टारगट्ट) पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/20/2010 - 13:41 नवीन
तुम्हाल हो कशाला हव्यात नाड्या ? कंदिलात वाती म्हणुन वापरायच्या असतील ! ©º°¨¨°º© खांडोळी ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 05/20/2010 - 13:55 नवीन
आंबोळीशेठ आता कुणाला पोचवायची सुपारी मिळालेय....म्हणून कंदीलासाठी नाडी....नाही,नाही...आपलं, वात शोधताय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
य
योगी९०० गुरुवार, 05/20/2010 - 14:51 नवीन
तुमच्या लेंगा, पायजमा याच्या नाड्या कोठून आल्या असे वाटते..? माझ्या मते जे जीव नष्ट झाले..त्यांच्याच नाड्या येथे वापरल्या जातात.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मदनबाण गुरुवार, 05/20/2010 - 14:24 नवीन
मी आत्ता पण पॉपकॉर्न घेउन बसलोय...हे काय वेगळ सांगायला हव !!! ;) बाकी अंबोळ्या तू लोकांना पोहचवण्यात उस्ताद झालेला दिसतोयस...किती योग्य प्रश्न विचारलास !!! ;) असो...चालु द्या. ;) मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/20/2010 - 14:51 नवीन
अंबोळीराव, तुम्ही पहिले जवळच्या नाडी केंद्रात जा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या... नुसते इथे ड्वायलाग मारू नका.... _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 05/20/2010 - 16:42 नवीन
अंबोळीराव, तुम्ही पहिले जवळच्या नाडी केंद्रात जा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या...
नाडी केंद्रात (दुसर्‍याची) नाडी सोडली तर भलताच अनुभव यायचा =)) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चिरोटा गुरुवार, 05/20/2010 - 14:59 नवीन
कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही
आत्मा/प्राण ट्रान्स्फर होतो ना एका माणसातून दुसर्‍या माणसात असे म्हणतात तशी नाडी कशावरून ट्रान्स्फर होत नसेल? P = NP
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/20/2010 - 15:07 नवीन
आत्मा/प्राण ट्रान्स्फर होतो ना एका माणसातून दुसर्‍या माणसात असे म्हणतात तशी नाडी कशावरून ट्रान्स्फर होत नसेल?
भेंडी काका, माणसातुन माणसातच ट्रान्सफर होतो कशावरुन ? माणसातुन डुकरात किंवा इतर कुठल्या प्राण्यात होत नसेल कशावरुन ? काही काही माणसांची भुते पण होतात म्हणे, त्यांचे काय ? =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
आ
आंबोळी गुरुवार, 05/20/2010 - 15:12 नवीन
नाडी ट्रान्स्फरसाठी साक्षात सर्किट्,मुक्तराव आणि रामदासांनी द्वीतीय क्रमांकानी पुरस्कारलेली आमची लघुकथा वाचा. नाडी,पट्टी आणि चिंता योगींचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. त्याचे कारण म्हणजे भविष्य विचारायला येणारांची संख्या दिवसागणिक बेसुमार वाढली होती आणि पट्ट्या तर केंव्हाच संपून गेल्या होत्या. खूप विचार केल्यावर नाड्यांना गाठी मारता मारता त्याना उपाय सापडला आणि योगींच्या चेहर्‍यावर समाधान पसरले. जुनी तमिळ कुणाच्या बापाला कळतीय? त्याच त्या पट्ट्या फिरवुन वाचायच्या. अश्यातर्‍हेने देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती. (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
फ
फटू गुरुवार, 05/20/2010 - 15:07 नवीन
नाडी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आहे !!! (नाडीवाली हाप चडडी घालणार्‍या शाहीर दादा कोंडकेंचा फ्यान) - फटू
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 05/20/2010 - 15:30 नवीन
खुळे की काय तुम्ही!! अहो जिथे साक्षात लोकांचे भविष्य नाडीत असते तर नाड्यांचेच भविष्य नसेल काय? साला काय बी इचारायचा. अहो एक मनुष्य मेला की त्याची नाडी आपोआप दुसर्‍याला लागु होते. अहो मरायचे सोडा, मनुष्य नाडीकेंद्रातुन बाहेर पडला की लगेच नाडी बदलते. मग जो कोनी नेक्श्ट येणार असेल ( नेक्श्ट कोन येनार हे त्या नाडीकेंद्राच्या नाडीत असतेच) त्याची होउन जाते. डायनॅमीक मेमरी शब्द ऐकला नाय का तुम्ही? अहो पृथ्वीच्या (हीची पण नाडी आहेच) भविष्यातुन पुढे लोकसंख्येचा प्राब्लेम व्हनार हे नाडी वाल्या रुसी ला कळाले होतेच (त्याच्या नाडीतच लिहले होते!), म्हणुन त्याने अशी डायनॅमीक मेमरी लिहली. ^आता हे वरचं सगळ थेट माझ्या नाडीतुन बरं का, उगाच माझ्या नावाने शंख नको! -Nile
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 05/20/2010 - 17:17 नवीन
=)) =)) सगळ्या प्रश्नांवर त्यांचं एकच उत्तर असतं "अनुभव घेऊन या". पण तो का घ्यायचा याचं कारण काही ते सांगत नाहीत. (स्वगतः नाडीवाल्यांकडून त्यांना काही कमिशन वगैरे मिळत असेल काय??? )
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे गुरुवार, 05/20/2010 - 19:37 नवीन
अनुभव घेतलेले लोक काय अनुभव आला हे सांगत का नाहीत ? इतकी जागोजागी मोफत नाडीकेंद्रे असताना, लोक नाडीकेन्द्रांच्या बाहेर रांग लावून उभे का राहत नाहीत ? बरं, अनुभव घेतला, ठीक आहे .. पण त्या अनुभवाचे पुढे काय केले ? आणि नुसता उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पाहिजे म्हणतात तर मी देतो ना आठ दहा ठसे जमवून .. त्यासाठी प्रत्यक्ष कशाला जायला पाहिजे ? - शेखर
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/21/2010 - 03:28 नवीन
>काय अडचण असेल बर त्यांची? काहीही अडचण नाही. जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही असल्या प्रश्न विचारताच कशाला? खरच शंका असेल भक्तीभावाने शरण जाउन जवळच्या नाडी केंद्रात जा तुमच्या सर्व प्रश्नांची उकल होईल. अहो देशभर त्या सर्वच्या सर्व नाड्या व्यवस्थित ठेवल्या आहेत "न सापडणार्‍या पट्ट्या" या विभागात नक्की मिळतील. मग अभ्यासासाठी द्यायला काय हरकत आहे? एक तर नाडी-काफरांची तोंडे बंद होतील. काही तरीच काय? तुमचा अमुल्य (अगम्य) ठेवा तुम्ही शत्रुच्या हातात द्याल का? काफीरांची तोंड बंद करायला वानरसेना आहेच. अद्वितियानंदास्त्र आहेत. वायुवेगाने ओकुन पडणार्‍या लेखण्या आहेत. तुम्ही काळजी करु नये. पुन्हा सांगतो तुम्ही अनुभव तर घ्या मग बोला. "काय म्हणालात, अनुभव घेतलेले जे बोलले त्यांचे काय?" त्यांचे काय, एकजात ते सगळे खोटारडे आहेत. पट्टीत साफ लिहले होते. (नाडी एजन्सी इच्छुक) सहज
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Fri, 05/21/2010 - 06:13 नवीन
चालुद्या तुम्ही आपण मात्र झाडाचा शेंडाच पकडुन बसलोय.. :> (पॉप्कॉर्न पाठ्वत रहा रे) .... =)) =)) =)) ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/21/2010 - 06:14 नवीन
नाडीवाल्यांच्या नाडीत बहुदा या धाग्यावर बहिष्कार दिसत आहे! ;-) रामपुरी यांचा मुद्दा एकदम मान्य! अदिती
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Sat, 05/22/2010 - 07:48 नवीन
>>नाडीवाल्यांच्या नाडीत बहुदा या धाग्यावर बहिष्कार दिसत आहे! होना .... ओक येतायत पण इकडे फिरकत नाहीत.... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 05/21/2010 - 13:26 नवीन
हे नाडी काय असतं?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/22/2010 - 18:40 नवीन
तुम्ही मागे बर्म्युडा (म्हणजे बर्म्युडा देशात नव्हे) मधे होतात तेंव्हा दिसलं नाही का ते ? :) - ब्रिटिश नाड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा