Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाजार मांडियेला....!

व
विनायक पाचलग
Fri, 05/21/2010 - 04:43
🗣 68 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15066 वाचन

💬 प्रतिसाद (68)
स
संजा Sat, 05/22/2010 - 16:52 नवीन
नावातच 'बाळ' असणार्‍याने दुसर्‍यांना बाळ म्हणावे यातच सर्व आले. ज्ञान आणि वय यांचा संबंध लावायचा झाला तर अगदी तुम्हालाही तुम्हाला शेंबूड काढायची तरी अक्कल असेलच असे नाही. वाद वाढवुन छपरी प्रकार करु नये इतकी अक्कल असेल तरी खुप. संजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ब
बाळकराम Sun, 05/23/2010 - 10:38 नवीन
प्रिय बेअक्कल संजा, ज्यातलं आपल्याला कळत नाही तिथे तोंड खुपसू नये हे बहुतेक तुला क्लास मध्ये शिकवलेलं दिसत नाही! अरे "बाळ" आणि "बाळकराम" मध्ये फरक आहे गांजा...आपलं- संजा! तो काय आहे ते सांगून तुझ्या चिमुकल्या मेंदूला मी शीण देऊ इच्छित नाही! तू आपलं दूध पी बरं! अरे तुझं वजन किती, पगार किती, उंची किती, अक्कल किती आणि बोलतोयस किती!! (बाकी तुला छ्टाकभर जरी अक्कल असती तर तुला हे असे जोडे खावे लागले नसते) "बाळ"कराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजा
स
संजा Mon, 05/24/2010 - 12:19 नवीन
>>>प्रिय बेअक्कल संजा, आमची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. >>>ज्यातलं आपल्याला कळत नाही तिथे तोंड खुपसू नये हे बहुतेक तुला क्लास मध्ये शिकवलेलं दिसत नाही आमचे मास्तर म्हणतात जे माहित नाही ते माहित करुन घ्यावे हे तुम्हाला माहित आहे का नाही ते मला माहित नाही. >>>अरे "बाळ" आणि "बाळकराम" मध्ये फरक आहे अस का. बर बर. >>> काय आहे ते सांगून तुझ्या चिमुकल्या मेंदूला मी शीण देऊ इच्छित नाही! आपली मर्जी. >>>अरे तुझं वजन किती, पगार किती, उंची किती, अक्कल किती आणि बोलतोयस किती!! काहीतरी जळतय. करपल्याचा वास येतोय. (बाकी तुला छ्टाकभर जरी अक्कल असती तर तुला हे असे जोडे खावे लागले नसते) तुम्ही मारले आणि आम्ही खाल्ले ? बर बर. छाती फुगवा बर जरा. "बाळ" हराम (संजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
फ
फटू Fri, 05/21/2010 - 19:42 नवीन
धन्य झालो... =)) =)) =)) =)) =)) =)) - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ह
हेरंब Fri, 05/21/2010 - 16:06 नवीन
क्लासेससाठी जेवढे पैसे घालतात तेवढे धंद्यात घालून मुलाला आवडीच्या धंद्यात जाण्यास प्रवृत्त करावे. पैसाच हवा असेल तर हा पर्याय जास्त चांगला. त्याशिवाय करिअरच्या असंख्य शाखा उपलब्ध आहेत आता, फक्त योग्य मार्गदर्शन हवे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 05/21/2010 - 19:01 नवीन
लेख आवडला. ट्यूशन क्लासेस चे प्रस्थ माजल्याच्या घटना १९८० च्या दशकापासून ऐकत आलेलो आहेच. मात्र त्याचे आजकाल बनलेले व्यापक स्वरूप , त्यातले कंगोरे या लेखामुळे चांगले कळले.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/21/2010 - 19:18 नवीन
ह्म्म्म... आजची शिक्षण पद्धती म्हणजे विद्यार्थींनी भरपुर डेटा डोक्यात जमा करायचा आणि परिक्षेची घंटा वाजली की पेपरवर तो डेटा ओकुन वर्गाबाहेर पडायचे... हे सर्व वाचुन हा quote आठवला :--- I was born intelligent but education ruined me !!! Mark Twain लेख आवडला... मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/21/2010 - 19:23 नवीन
विनायक, लेखन आवडले. अजून लिहित राहा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 05/21/2010 - 19:48 नवीन
घटकाभर धरून चालू की आयायटीतलं शिक्षण म्हणजे एक शिक्का आहे, आणि तो असणं लाभदायक आहे. तो मिळवून देण्यासाठी कुठचाही गैर मार्ग न वापरता, मेहेनत करून घेण्यासाठी पैसे आकारले तर केवळ आकडे मोठे (?) आहेत म्हणून 'बाजारीकरण' (वाईट अर्थाने) कसं झालं? तसंच हे काही हजार कोटीचे आकडे कुठून आले? ७५% व सरासरी ~५०००० हा तुमच्या मनचा अंदाज आहे का? ही परिस्थिती बदलण्यासाठी "महत्वाची पावले स्वत:च आयआयटी उचलु शकतात. या परीक्षासंदर्भात ते स्वतःच मार्गदर्शन करु शकतात. " हे करण्याची गरज कळली नाही. एकंदरीत साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार वाटला. सनसनाटीकरणाची कला या लेखात चांगली साधली आहे...
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 05/22/2010 - 05:05 नवीन
हा मनाचा अंदाज नाही हो... या संदर्भात काही अधिकृत आकडेवारी महाजालावर उपलब्ध आहे, आणि काही वृत्तपत्रात ५००० कोटी उलाढाल आहे असे सांगितलेले आहे ( सर्वेक्षण करुन) @टारझन- मिहिर्‍याचा बाण लागलाच नाही मला( संदर्भ वरचा प्रतिसाद) @मोडक काका - आपल्या मुद्द्यांना सविस्तर उत्तर द्यावे लागेल, थोड्याच वेळात देईन.. बाकी साधनात प्रकाशन हे स्पष्टीकरण थोडेच आहे ,आपण सारेच आपला एखादा लेख दुसरीकडचा असेल तर तो इथे देताना त्याबद्दल लिहितोच ना ,तसे लिहिले आहे . बाकी यात विनोद काय आहे हे समजले नाही ..असो.... @ मनिष - माझा मेल आय डी vinayak{at}rangakarmi.com हा आहे .. मी स्वतः एकही प्रतिसाद न देता वरच्या प्रतिसादामुळे तु सिरियसली प्रतिसाद देत नाहीस हे वाचुन वाईट वाटले ,कारण ही कोणतीही मुक्ताफळे मी उधळलेली नाहीत.. विनायक विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
श्रावण मोडक Fri, 05/21/2010 - 19:58 नवीन
नेमके लिहायचे काय आहे? काही कळले नाही.
या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्‍याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.
योग्यवेळी लक्षात येते असेही म्हणता, पण वाट बदलणे तितकेसे सोपे नसते असेही म्हणता. म्हणजे काय? जरा आमच्या सामान्य स्तरावर येऊन स्पष्ट करा.
पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे.
आयायटी किंवा आयायेम जिथं कुठं प्रवेश मिळेल तो नाकारणार आहात का? विचारांशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय? आता असे बरेच विश्लेषण करता येईल. पण थांबतो. 'साधना'मध्ये प्रकाशित आहे होय! बरं. तुमच्या या लेखातून लिहिण्याची धडपड दिसतीये. पण जरा बैठक जमवा छानपैकी आणि मग लिहित चला. 'साधना'त प्रकाशित वगैरे स्पष्टीकरणं करण्याची वेळ येणार नाही आणि तिथल्या विनोदांची इथे पुनरावृत्ती केल्याचा ठपकाही येणार नाही. कारण 'साधना'त फक्त हाच लेख प्रसिद्ध झाला आहे असं नाहीये. इतरही असेल ना!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/21/2010 - 20:06 नवीन
'साधना'मध्ये प्रकाशित आहे होय! बरं. तुमच्या या लेखातून लिहिण्याची धडपड दिसतीये. पण जरा बैठक जमवा छानपैकी आणि मग लिहित चला. 'साधना'त प्रकाशित वगैरे स्पष्टीकरणं करण्याची वेळ येणार नाही आणि तिथल्या विनोदांची इथे पुनरावृत्ती केल्याचा ठपकाही येणार नाही. कारण 'साधना'त फक्त हाच लेख प्रसिद्ध झाला आहे असं नाहीये. इतरही असेल ना!
हेच्च्च्च !!! बाकी वर मिहिर रावांनी णेमका बाण मारलाय ;) त्या शितावरुन भाताची परिक्षा करता यावी ;) -- (देशद्रोही फेम कमाल खानचा जब्बरदस्त फॅन) गंजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मनिष Fri, 05/21/2010 - 21:46 नवीन
मी सिरीयसली प्रतिसाद लिहीणार होतो, पण मग "ज्ञानेश्वर", "अगाध प्रतिभा" अशी मुक्ताफळं वाचली आणि वाचाच बसली. जाऊ दे!!!! @विनायक - तरीही राहवत नाही म्हणून सांगतो - मधे "शोभा भागवत" यांचा "यश म्हणजे काय" हा लेख मेल मधून फिरत होता, तो नक्की वाच. हवा असेल तर मला मेल आय-डी दे, मी पाठवतो. - मनिष सबा फैलाती है गुलशन की महक, फुलों को हमने इतराते नही देखा| (स्वरचित. मग? माझीही प्रतिभा अगाध आहेच! कोई शक?) तु-का-राम? मी-पण-राम! ;)
  • Log in or register to post comments
म
मिहिर Sat, 05/22/2010 - 19:09 नवीन
ह्या क्लासेसनी म्हणे विनायकच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला होता म्हणे. अकरावीच्या सुरवातीला क्लास कसा आहे पाहण्यासाठी तो सगळ्या क्लासमध्ये १-२ दिवस जाऊन बसला होता. तेव्हा विनायकच्या लोकप्रियतेचा फायदा घेत विनायक आमच्या क्लासला येतो अशी जाहीरात या क्लासनी सुरू केली होती म्हणे. मी त्यावेळी विनायकला नुकताच ओळखू लागलो होतो. त्याची लोकप्रियता पाहून आम्ही थक्क झालो होतो बुवा.
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 05/22/2010 - 19:12 नवीन
=)) कोणीतरी म्हटलेय ना इथे, इर्षा हो ही सगळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
ट
टारझन Sat, 05/22/2010 - 19:16 नवीन
लेका ... आता खुद्द ज्ञाणेश्वरांना क्लास ची गरज पडली , आणि ज्ञानेश्वर आपल्या क्लास मधे येऊन बसले तर क्लासवाले अ‍ॅड करणार नाहीत तर नवल ;) बाकी "लोकप्रियता" जबरदस्तंच हो,शंकाच नाही , गांजा सारखी लोकं फॅन म्हणजे .. हॅहॅहॅ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
व
विनायक पाचलग Sat, 05/22/2010 - 19:49 नवीन
फुटलो... ठार वेडा झालो.............. LOL विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
ज
ज्ञानदा कुलकर्णी Tue, 05/25/2010 - 18:36 नवीन
विनायक लेख छानच लिहिला आहे स्वानुभवावरुन बोलतो आहेस...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा