(चित्र)
💬 प्रतिसाद
(8)
आ
आंबोळी
Fri, 05/21/2010 - 09:51
नवीन
सुंदर विडंबन.....
ताज्या संदर्भाची फोडणी छान बसलीय....
नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या
जुनेच सारे कंपू जमले, किती सुधारक झाले
"किती सुधारक झाले" नंतर प्रश्न चिन्ह हवय का?
आंबोळी
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 05/21/2010 - 09:56
नवीन
जळजळीत , परखड ... अंजनघालु विडंबण !!
जबरा !!
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Fri, 05/21/2010 - 10:12
नवीन
सद्य स्थितीवर मार्मिक प्रहार !
विडंबन कवितांवर तुमचे प्रभुत्व अफाट आहे, खूप मजा येते तुमच्या कविता वाचून. सुरेखच ! आवडलं ! !
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 05/21/2010 - 10:37
नवीन
ब्राझीssssssल!!!!
गाडी जोरात सुटली आहे. कधी आगमन?
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sat, 05/22/2010 - 01:48
नवीन
पोचलो..
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 05/21/2010 - 10:45
नवीन
लै भारी विडंबन पण लाइव्ह मॅच केव्हाची होउन गेली महिन्यानी स्कोर कार्ड, रिपोर्ट दिल्यासारखे. टायमिंगभी कोई चीज होती है गुरुजी!
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sat, 05/22/2010 - 02:02
नवीन
त्या वेळेस पण आम्ही कटोरी फिरवली होती..
पण नंतर आलेल्या निवेदनांवर भाष्य बाकी होते..मधल्या काळात मल्लखांबा वरून गोलंदाजी ह्या विषयाचा क्लास लावला होता...त्यात जरा वेळ गेला..आणि योग्य कच्चामाल मंडईत नव्हता..असो.. प्रतिसादाबद्दल आभार..
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Fri, 05/21/2010 - 11:07
नवीन
विडंबन आवडले.
- Log in or register to post comments