Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुधारक

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 05/21/2010 - 17:46
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1975 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मदनबाण Fri, 05/21/2010 - 17:53 नवीन
अविनाशराव तुम्ही बरचं काही लिहु शकता असे मला नेहमी वाटते,पण तुम्ही एक ओळींचेच धागे काढता याचे नवल वाटते... तुमचे अनुभव्,तुम्ही केलेला एकादा आठवणीत राहणारा प्रवास्...यावर लिहा की जरा... हे मी तुमच्या खव मधे लिहणार होतो...पण पुन्हा हा एक ओळीचा धागा आला आहे म्हणुन हे इथेच लिहतो. उगाच एका ओळीच्या धाग्यावर टवाळी करुन तुम्हाला दुखावणे मला आवडणार नाही आता...बघा जरा विचार करुन्... ही विनंती आहे तुम्हाला... मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 05/21/2010 - 18:42 नवीन
धन्यवाद सुचनेबद्दल..व मी तश्या कविता व लेख हि लिहिले आहे ..मान्य... प्रमाण थोडे कमी असेल..पण काहि प्रश्णांची ताकद व जिव एका ओळिइतकाच मर्यादित असतो..व तो प्रष्ण खरच छळत असतो अश्या वेळी काय करावे समजत नाहि...एखाद्या प्रष्णाचे उत्तर जर खरेच हवे असेल तर कसे लिहावे कळत नाहि...सदर घागा उडवण्यास माझि काहिच हरकत नाहि....
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 05/21/2010 - 23:01 नवीन
हा आमचा टॉम्या. ह्याला ब्याकवर्ड कोण आणि फारवर्ड कोण (दोन्ही ड पूर्ण) सगळे कळते. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sat, 05/22/2010 - 10:39 नवीन
पूर्वीचे सुधारक हे समाजासाठी झटत होते. आपल्याप्रमाणेच समाजानेही रुढींचे ओझे दूर करुन डोळस व्हावे असे त्यांना मनापासून वाटे. पुरोगामी हे स्वतः प्रगत विचारांचे असतील पण समाजासाठी काही करतीलच असे नाही. त्यातून काही तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sat, 05/22/2010 - 17:24 नवीन
"....तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील...." होय. ही बाब इतकी सत्य आहे की, इथे कोल्हापूरातदेखील अगदी विद्यापीठ माध्यमातून (रितसर मानधन, प्रवासखर्च, रजा घेऊन...) गावोगावी "अंधश्रध्दे" विरूद्ध रान उटवून, नियतकालिकातून कुलगुरूंच्या समवेत फोटो काढून स्वतःला पुरोगाम्यांचा पुढारी म्हणवणारा हा गब्रू एकदा आम्हा मित्रांना अचानक रविवारच्या बाजारात लगबगीने खरेदी करताना "रेड हँड" सापडला. आम्हा तिघांना पाहून तो थोडा चपापलादेखील. त्यामुळे आम्ही त्याच्या हातातच असलेल्या उघड्या बॅगेत पाहिले तर वर्तमानपत्रात गुंडाळी केलेली "काळी बाहुली". उपनगरात बंगल्याचे बांधकाम चालू होते व दोन दिवसात स्लॅब पडणार होता. इतपर ठीक होते, पण ..."पूजेच्या वेळी "गुरुजी"नी सांगीतले म्हणून बांधकामावर लावण्यासाठी मी ही बाहुली घेतली हो...तसा माझा काय विश्वास नाही असल्या गोष्टीवर, पण आई म्हणाली... कशाला गुरुजीना दुखवायचे...हॅ हॅ हॅ..." आणि आमच्या चेहर्‍याकडे पाहून वर... "पण मी एकच दिवस लावणार आहे हं ... लगेच काढुन टाकणार आहे.....चलू या !" असले हे सरड्यासारखे झरझर रंग बदलणारे "पुरोगामी" विचारवंत ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब
फ
फटू Sat, 05/22/2010 - 17:49 नवीन
काही तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील. लोका सांगे ब्रम्ह्ज्ञान, स्वत: कोरडे पाषाण असाच प्रकार असतो हा. - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा