Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

प — पाषाणभेद, Mon, 05/24/2010 - 00:15

प्रतिक्रिया द्या
1985 वाचन

💬 प्रतिसाद (9)
आ
आंबोळी Mon, 05/24/2010 - 14:38 नवीन
दगडफोड्याने लै फोडलय.... बेष्ट! आंबोळी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 05/24/2010 - 14:46 नवीन
सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा
पण षिर्षक वाचुन मरायला टेकलो =)) बाकी हा पाभ्या लेका ... एखादा म्हैला आय.डी. काढुन अशी काव्य टाकली तर रोमांच तरी अनुभवता येतील ;) नाव पाषाणभेद .. आणि कविता स्त्रीयाचणेची ? - (तलवार धारी) टारझन गोल्डस्वार्ड
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/24/2010 - 16:26 नवीन
टारझन भाऊ, (भाऊ म्हणनं महिलांच्या दृष्टीने सेफ आहे. म्हणून म्हटले हो भाऊ. ) तुम्हाला काय माहिती की हा आयडी पुरूषाचा आहे म्हणून. कदाचित तो महिलेचाही असू शकतो. भडकमकर मास्तर हे नाही का ताई झाले होते. असो. भाऊ. अन भाईचा आयडी आहे असे न समजता पाषाणभेदनी असे वाचा मग. हय काय न नाय काय, काय? :-) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Mon, 05/24/2010 - 14:51 नवीन
=)) =)) हाणतेज्यायला !!
मी संगती असता करा लढाई बेधूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||१||
ह्या ओळी काळजाला भिडल्या. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 05/24/2010 - 15:00 नवीन
लढाईच एकदम यथार्थ वर्णन केले आहे. वाचक अगदी लढाई संपेपर्यत टिकुन रहातात . ;) वेताळ
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/24/2010 - 16:30 नवीन
काय ये की, लावनी जास करूनशान पेशवेकाळात फुलली. आन त्या वक्ताला सैनिक मुलूखगिरी/ लढाया करूनशान लय कटाळा करायचे. त्यास्नी मग कायतरी इरंगूळा नगो का? म्हून मंग लावन्या व्ह्यायच्या. आताच्या काळात सैनिकांना आसले काय प्रोगराम कराया मिळत न्हाईत. म्हून पुण्यासारख्या ठिकानी सैनिक लोकं- मागल्या म्हैन्यात केलेत तशे- चाळे करत्यात. आसो. वरल्या पयल्या कडव्यात आताच्या जमान्यातल्या सैनिकांसाठी 'बंदूक' हा शबूद वापराया हारकत न्हायी. आन जुन्या जमान्यात छापखान्यात खिळे कमी र्‍हायचे आन काय काय येळेला खिळे अ‍ॅडजेस्ट करावा लागायचे. तसला परकार दावण्यासाठी शिर्षकात 'तलवारी' ऐवजी 'तल्वार' लिवेल हाय. (ही सुचना टारझन 'भाऊ' साठी बरं का रे भावड्या!) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 05/24/2010 - 16:39 नवीन
आमी "सुंदरा मनामधी भरली" च्या चालीवर म्हनुन बगितली आनी जमली पन. लिवित र्‍हा. वाचायलाय आमी हावच. :P - फटू
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/24/2010 - 16:59 नवीन
क्या बात है! फटूजी, जरा ती चाल पटकन ऐकवा ना राव! नाय म्हंजे मुळ लि़ंक दिली तरी चालल. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
ब
बॅटमॅन Mon, 05/07/2012 - 13:18 नवीन
फोडॅक्स बगा येकदम!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा