Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) माहिती हवी आहे

M
Manoj Katwe
Tue, 05/25/2010 - 03:33
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2133 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
शैलेन्द्र Tue, 05/25/2010 - 06:35 नवीन
उर्ध्वपतन म्हणजे डीस्टीलेशन, पाणी तापवुन त्याची वाफ करायची, ति वाफ एका नळीने दुसर्‍या भांड्यात जमा करुन थंड करायची व परत पाणी तयार करायचे, या प्रक्रियेने तयार झालेले पाणी पीण्यासाठी तसे नीरुपयोगी असते कारण त्यात आवश्यक क्षार नसतात. http://en.wikipedia.org/wiki/Reverse_osmosis वरील लिंक रिव्हर्स ऑस्मॉसिसबद्द्ल माहीती देते. यात क्षारांचे प्रमाण कमी केले जाते पण पुर्ण काढुन टाकले जात नाही. "RO" या नावाने प्रचलीत असलेले पाणी गाळण्याचे यंत्र याच पद्धतीने काम करते. या पद्धतीचा एकमेव तोटा म्हणजे १ लीटर पाणी शुद्ध करताना ४ लीटर पाणी गाळनी धुण्यात जाते, पण समुद्रात पाण्याचे प्रमाण हे लिमीटेशन नसल्याने खारे पाणी गोडे करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Tue, 05/25/2010 - 07:23 नवीन
http://wikipedia.org/wiki/RO Desalination वरील लिंक रिव्हर्स ऑस्मॉसिसबद्द्ल माहीती देते.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 05/25/2010 - 07:54 नवीन
उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) माहिती हवी आहे
क्षणभर उचकी लागली होती ;)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 05/25/2010 - 08:11 नवीन
बर झालं, शिघ्र गेली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
फ
फटू Tue, 05/25/2010 - 08:28 नवीन
शिघ्र गेली. बेक्कार हसलो राव. एक सल्ल्ला, असं संस्कृतप्रचूर लिहित जाऊ नका. काहींना संस्कृत मानवत नाही. - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
फ
फटू Tue, 05/25/2010 - 08:32 नवीन
मनोजभाऊ, वॉटर बॉटलींग असं शोधा. खुप माहिती मिळेल. आपण जे बाजारातलं विकतचं पाणी मिनरल वॉटर म्हणून पितो, त्याच्यावर रिव्हर्स ऑस्मॉसिस ही प्रक्रिया केलेली असते. - फटू
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 05/25/2010 - 09:28 नवीन
ऊर्ध्वपतन नव्हे ऊर्ध्वपातन!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा