Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपलं कसं जमणार?

व — विशाल कुलकर्णी, Tue, 05/25/2010 - 08:28

प्रतिक्रिया द्या
2531 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अरुण मनोहर Tue, 05/25/2010 - 13:34 नवीन
कळला नाही >>तुझ्याशी बोलताना वाण्याचं बिल स्मरणार >><< आणि हाच माणूस म्हणतो, >>मी काही वास्तवात रमणार नाही…<<< क्या हो रहा है बॉस! 8|
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/25/2010 - 14:39 नवीन
अरुणजी, तो विरोधाभास नाहीये. तो त्याचा प्रयत्न आहे परिस्थिती बदलण्याचा, स्वतःला बदलण्याचा जेणेकरुन त्या दोघांचे जमु शकेल. फक्त ते कितपत जमु शकेल याचीही त्याला शाश्वती नाहीये म्हणुन तरीही त्याला प्रश्न पडतोय की आपलं कसं जमणार. :-) धन्स. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Tue, 05/25/2010 - 15:27 नवीन
अरे! खरच की. (घाईघाईत वाचले बहुदा!) कविता छानच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
स
संजा Tue, 05/25/2010 - 14:22 नवीन
.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/25/2010 - 14:27 नवीन
जमेल, जमेल! (मला आणि माझ्या नवर्‍याला आधीपासून ओळखणार्‍या लोकांना हाच प्रश्न पडला होता, "यांचं कसं जमतं?" ...) अदिती
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/25/2010 - 14:36 नवीन
दाद दिली आहे कुलकर्णी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/25/2010 - 14:44 नवीन
पर्‍या, धन्य आहेस ! कोपरापासुन दंडवत ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 05/25/2010 - 14:50 नवीन
विशाल भाऊ तुमचं नक्कीच जमणार कारण 'Opposite Attracts' ;-) म्हणतात ते उगीच नाही :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 05/25/2010 - 15:29 नवीन
मस्त रे विशल्या!!
  • Log in or register to post comments
फ
फटू Tue, 05/25/2010 - 16:25 नवीन
चल, आपण एक करार करू या? तू काही स्वप्नात यायचं नाहीस… मी काही वास्तवात रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार? काय तो लडीवाळपणा... आहा... :) - फटू
  • Log in or register to post comments
प
पंगा Tue, 05/25/2010 - 17:08 नवीन
जमलं तर जमलं, नाहीतर बंद करून टाकू तिच्यायला! आहे काय नि नाही काय? - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 05/25/2010 - 17:17 नवीन
वावावावा !!! चौबल वा !!! :) - जमादार
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 05/26/2010 - 06:27 नवीन
आभार :) विशेषतः टारोपंत जमादारांचा भावुक प्रतिसाद वाचून गहिवरायला का काय म्हणतात ते झाले ;) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा