Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<>आपलं कसं जमणार<>

प — परिकथेतील राजकुमार, Tue, 05/25/2010 - 14:09

प्रतिक्रिया द्या
5219 वाचन

💬 प्रतिसाद (33)
भ
भारद्वाज Tue, 05/25/2010 - 14:10 नवीन
लय भारी लय भारी
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 05/25/2010 - 14:22 नवीन
हाहाहा... लय भारी. मी काही शांततेत रमणार नाही… येथे 'तुला काही शांततेत रमणार नाही' असे करा, कारण तुम्ही वांझोट्या चर्चेचे म्हणजेच शांततेचे दिवाणे तर ती/तो अवांतराचा/ची चाहती/ता. ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/25/2010 - 14:25 नवीन
=)) =)) =))
माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुला मात्र सतत मूर्च्छाच सुचणार हे कसं वाटतं? बाकी चालू द्यात तुमचे पालथे धंदे परासेठ! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/25/2010 - 14:46 नवीन
त्यापेक्षा
माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., ते पाहून तुला मात्र मूर्च्छा येणार
हे कसं आहे? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रावण मोडक Tue, 05/25/2010 - 15:00 नवीन
वृत्तात, तालात आणि लयीत मार खातंय. शिवाय, गल्ली चुकते आहे, ते वेगळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
छ
छोटा डॉन Tue, 05/25/2010 - 15:03 नवीन
>>वृत्तात, तालात आणि लयीत मार खातंय. शिवाय, गल्ली चुकते आहे, ते वेगळेच. -१ अहो मोडक हे सगळे जरी असले तरी त्यांच्या त्या क्षेत्रातला 'अधिकार' मान्य करणार आहात की नाही ? अशा 'दादा' मंडळींचे वृत्त, ताल, गल्ली असे सगळेच चुकले तरी चालते असे म्हणतात, असो. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
छ
छोटा डॉन Tue, 05/25/2010 - 14:23 नवीन
आज ना उद्या जमेल मला तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण… तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार… .......... आपलं कसं जमणार?
=)) =)) =)) हे खासच, आमच्या एका जेष्ठ मित्राची आठवण झाली ! छान विडंबन मालक, अजुन येऊद्यात ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 05/25/2010 - 14:42 नवीन
तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार… .......... आपलं कसं जमणार? ++++++ १ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) '+१ ' या चिन्हाच्या उद्धारकर्त्याची आठवण करून दिलीत... आम्ही आप्लै 'फैन' झालो! ;) ;) ;) _________ बाकी आपली विडम्बन-प्रतिभा अतुलनीय आहे! चालू दे.... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
संजा Tue, 05/25/2010 - 14:23 नवीन
तुला नेहमीच ललित आवडणार आणि मी निबंधाचा दिवाणा माझ्या मनात साधनाचे वेड तुझ्या धाग्यावर विडंबन फुलणार .........आपल कस जमणार ? संजा
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 05/25/2010 - 14:26 नवीन
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!
छे:!! मग तर आपलं बिल्कुल नाही जमणार!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/25/2010 - 14:42 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) >:D< >:D< =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/25/2010 - 14:45 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 05/25/2010 - 14:52 नवीन
आज ना उद्या जमेल मला तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण… तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार… .......... आपलं कसं जमणार? चल, आपण एक करार करू या? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! मी काही शांततेत रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार? काय प्रतिभा आहे तुझी .... अगाध !! फुटले हसून हसून =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 05/25/2010 - 15:22 नवीन
असणारच प्रतिभा. शेवटी 'ज्ञानेश्वर'चा 'मित्र' तो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/25/2010 - 17:36 नवीन
ही 'अगाध प्रतिभा' वाचायची राहिली होती ... लिंकबद्दल धन्यवाद! पर्‍याचा विडंबनक्षेत्रात उतरण्याबरोबर आपल्या मुसुरावांचं नामविडंबनाच्या क्षेत्रात उतरणं 'रोचक' वाटलं! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
निखिल देशपांडे Tue, 05/25/2010 - 14:46 नवीन
माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार, ......... आपलं कसं जमणार? =)) =)) =)) =)) =)) हा हा हा लै भारी विडंबन परा... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/25/2010 - 14:51 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/25/2010 - 14:56 नवीन
लै भारी...... चालू दे...!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 05/25/2010 - 14:56 नवीन
लोल ... कसं सुचतं रे परा तुला हे एवढं भारी ? मी तर आश्चर्याने (माझ्याच) तोंडात (माझीच) बोटं घातली I blasted so loudly in office you know? , .... - संपादित ( कृपया धाग्यावर अनावश्यक असा सार्वजनिक सभ्यतेला सोडुन असलेला मजकुर लिहणे टाळावे ही विनंती )
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 05/25/2010 - 15:10 नवीन
हाहाहाहाहा..... लै भारी रे पर्‍या....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/25/2010 - 15:15 नवीन
हॅ हॅ हॅ चालु दे (हाताची घडी अन तोंडावर बोट टेवलेला)ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/25/2010 - 15:17 नवीन
लई भारी रे.. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 05/25/2010 - 15:41 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
फ
फटू Tue, 05/25/2010 - 16:20 नवीन
तुला नेहमीच अवांतर आवडणार, आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा … माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार, ......... आपलं कसं जमणार? कसलंच राव... बिच्चारे अशोकराव... सविताभाभींचे दिवाणे आता चारचौघात बोलू लागले... - फटू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 05/25/2010 - 17:09 नवीन
अगायायायायायाया ... भीषण विडंबन ! - "गुडुप" तिर्किट
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 05/25/2010 - 19:26 नवीन
चायला हे कसं उरलं वाचायचं?? =)) =)) =)) माझ्या मनात सविताभाभीचे वेड म्हणे!! =)) =)) =)) पर्‍या लेका __/\__ -- मेघवेडा
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 05/25/2010 - 20:05 नवीन
पर्‍या तुझं नाव बघुन कविता वाचायला आलो .. सार्थक झालं इथे येणं _/\_ =)) =))
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Wed, 05/26/2010 - 10:48 नवीन
खरच लय भारी राव ! ! माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार, " तुझ्या मॉनिटरच्या कपाळावर मात्र आठ्याच उमटणार " हे कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/26/2010 - 18:33 नवीन
बरा की रे होतास!!! हुच्च इडंबन!! =)) =)) (देवर)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 12/24/2010 - 11:50 नवीन
जबऱ्या कविता............ एकदम कातील ...... :)
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Fri, 12/24/2010 - 12:31 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 14:20 नवीन
चल, आपण एक करार करू या? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! मी काही शांततेत रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार? पर्‍या आप्लं कसं जमणार. मै इधर को सात समन्दर पार, तु उधर, कैसे जमेन्गा ? बघू…! हा करार कितपत निभावणार…?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/24/2010 - 14:28 नवीन
लै भारी! जालीय आयुष्यातले सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक ताणतणाव अधोरेखित करणारे करूण काव्य! *अवांतरः सविताभाभी झाली ना पेड परवडे ना आता असले वेड
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा