"एचारमामा"ला लै हाणायचाय !!
💬 प्रतिसाद
(94)
म
मृगनयनी
गुरुवार, 05/27/2010 - 10:11
नवीन
त्याला धरुन बडवायचाय .. पण तो चेण्णई च्या ऑफिसला बसतो ... म्हणुन डोक्यावर मिर्या वाटने इकडुन शक्य नाही...
हहाहाहा..... मग चेन्नई'ला जाऊन मिरे वाटावे.. =)) =)) =))
किन्वा दुबै (किन्वा मौरिशस किंवा इन्दोनेशिया) येथील भाई-लोकान्ना फोन करून मॅटर सोल्व करावा. ;)
त्यांचे नम्बर आपणास माहित नसल्यास "योग्य" त्या व्यक्तीस व्यनि करून विचारावे...
=)) =)) =)) =))
टीपः मी नेक्स्ट मन्थमध्ये चेन्नई'च्या अलिकडच्या एका गावाला जाणार आहे.... मी आपली काही मदत करू शकते कं ? :-?
अवांतर : आजकाल मिपा'वरती मामा'लोकांवरचे लेख फार वाढलेत नै! ;) ;) ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 05/27/2010 - 11:26
नवीन
फक्त हाणायचाय हो...
पोहोचवायचा नाहिये.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 05/27/2010 - 12:26
नवीन
सॅन डियागोला कोण असतो रे ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
गुरुवार, 05/27/2010 - 12:28
नवीन
कुन्दन'जी, मला काही कारणास्तव चेन्नई'च्या जवळपासच्या एका गावाला जायचेच आहे.... तर मग जाता-येता टारझनचं पण काम निपटून टाकीन.. म्हणते... :)
_______
बाकी आपल्याला खूप दिवसांनी पाहून अतीव आनंद झाला... :)
कुठे असता सध्या ? दुबई'लाच आहात की अजून कुठे ? :-?
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 05/27/2010 - 12:35
नवीन
थोडी वाट वाकडी करुन कधी ठाण्याला गेलात तर माझेही एक काम कराल का?
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
गुरुवार, 05/27/2010 - 12:48
नवीन
थोडी वाट वाकडी करुन कधी ठाण्याला गेलात तर माझेही एक काम कराल का?
ठाणे आणि चेन्नई' हे अन्तर खूप मोठे आहे हो!... नेक्स्ट मन्थमध्ये पश्चिमेला जायचा माझा मनसुबा नाही... मी दक्षिणेला चाललेय! :)
सप्टेंबरमध्ये.. तात्यांना भेटायला जेव्हा मी ठाण्याला जाईन ना.... तेव्हा तुम्हाला नक्की कळवेन... ;)
_______________
गैरसोयीबद्दल क्षमस्व! :)
_______________
- निश्चला - मृगनयनी
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
- Log in or register to post comments
D
Dipankar
गुरुवार, 05/27/2010 - 12:54
नवीन
चेन्नई वरुन जरा डावीकडे वळलात तर ठाणे, उजवी कडे वळलात तर ईडन गार्ड्न
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Fri, 05/28/2010 - 07:40
नवीन
हा विषय आपण खरडवही किंवा व्यनि मध्ये अजून थोडा डिस्कस करु या का? अवश्य गुंडोपंत! कौतुकास्पद आहे. नक्कीच. गुंडोपंत,
ह्या सगळ्या खडूसपणाच्या मुळाशी उपक्रम रावांची अस्पष्ट धोरणे आणि त्याची लहरी अंमलबजावणी आहे. आम्ही आता ह्यावर भाष्य करणे टाळायाचे ठरवले आहे परंतु राहवले गेले नाही म्हणून खालील वाक्ये देत आहे. हे संकेत स्थळ सुरू झाल्यावर काही दिवसातच मांडलेला अंदाज किती खरा ठरला पहा.
संपादीत प्रतिसादाची एक प्रत खरडवहीवर टाकत जाणे :) आपले प्रतिसाद म्हणजे काय माणूस आहे राव ! असं म्हणायला प्रवृत्त करतात;) हाहाहा!!! कमाल आहात गुंडोपंत!!! खेचणार काय? अशीच गंमत, नाहीतर सगळचं रुक्ष होतं. ह. घ्या. ह्म्म्म् धन्यवाद. पण त्रास द्यावा, वाद सुरू करून द्यावा, धमाल उडवावी या हेतूने ते प्रतिसाद दिलेले नाहीत. :) नाही मिळाला! अरे पण मेल्या गरज तुला आहे ना? मग तूच फोन कर ना! ;)
राहू देत. तुझा नंबर मिळाला की मीच फोन करेन!शंकर पार्वतीला कार्तिकेय (दक्षिणेत ज्याला शण्मुगम, सुब्रहमण्यम)म्हणतात असा आणखी एक गणपतीबाप्पांपेक्षा मोठा मुलगा आहे. त्याचं वाहन मयूर. मिसळपाव डॉट कॉमवर व्याकरण आणि शुद्धलेखनाला अवास्तव महत्व दिले जाणार नाही. शुद्धिचिकित्सक हा प्रकार मिसळपाव डॉट कॉमवर नसेल! ;)"
>>आवडलं बरं का! हो रे तिच्यायला. अरे हे शुद्धलेखन आणि व्याकरणवाले फार चावतात लेकाचे! ;) काही विशेष नाही हो, नेहमीचे रहाटगाडगे सुरू आहे. तुम्ही काय म्हणता? कसे आहात? अरे सगळं बरं आहे. कोकणात गेलो होतो. सध्या खूप गडबडीत असल्यामुळे जास्त काहीच लिहायला वाचायला वेळ झालेला नाही. अजून तुझ्याही चर्चेला उत्तर द्यायचे आहे. बघू, हळूहळू आमची गाडी रुळावर येईल..लेख फारसा सार्वजनिक स्वरूपाचा नाही, म्हणून. मी प्रशासकीय धोरणाच्या पारदर्शकतेविषयी तुमचे समर्थन करतो! :):) अहो, सर्वच बाबतीत पटले असते, तर आमचे नाव गुंडोपंत नसते का ठेवले ? बरेच लिहायचे आहे, वेळ कधी मिळतो बघू या. तुमची शंका व्य. नि. किंवा खरडवहीत विचारली तरी चालेल.
तुम्ही विचारलेल्या जीन बौद्रियार्ड आणी फ्रांसीस फुकुयामा बद्दल मला काहीच माहिती नाही. क्षमस्व :(
बाकी सध्या चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे तुम्ही कोण? :) नक्की येऊ की ! साबुदण्याच्या खिचडीत हल्यापेनो, की हाबानेरो, की लवंगी कोल्हापुरी, एवढे कळले, तर कुठे यायचे, ह्याचा खुलासा होईल !येताय का ? वाट पाहतोय ! :-) हेनिकेन लाईट चा १२-पॅक आणला आहे.
झोप कशी येणार ? आम्ही नाही हो आतल्या गोटात. महोदय, संपादक मंडळ, उपसंपादक , आतला गोट , युयुत्सु.. ह्या सगळ्याने आम्ही देखिल संभ्रमीत आहोत. ..गोल टोपी चढवून भिंग घेतले पाहिजे.. पण आमची डिटेक्टिव्हगीरी 'वॉटसन' इतकिच हो! होय. अमेरिकाच. ज्यूंचे वृत्तमाध्यमांवर येथे असलेले नियंत्रण. परवाच मायकेल सॅव्हेज च्या रेडियॉ शो वर ऐकलेले मीडिया व्हाईटनिंग, हे शब्द. ह्या सर्वांवरून असाच ग्रह झालाय.
समजा आमचे चुकले असेल, आणि आपण भारतात असाल, तर मात्र आपल्या वाचनाचे कौतुक करणे ह्याशिवाय आमच्या हाती काहीही उरत नाही. ह्म्म्.. आम्ही आपल्या बदलांच्या आधी ते प्रतिसाद वाचत नाही आहोत, ही आमच्या डिटेक्टिव्हपणाची त्रुटी म्हणावी लागेल.
तुम्हाला आम्ही आमचा भ्रमणध्वनीक्रमांक पाठवत आहोत लवकरच व्यनिने. इच्छा असल्यास संपर्क साधावा. डिटेक्टिव्ह एजन्सीने तुमच्या "मीडिया व्हाइटनिंग" ची नोंद घेतलेली आहे. आपला राहता देश निश्चित झाला. आता पुढचा तपास जारी आहे.
सॅन होजे मध्ये (किंवा आसपास) असाल तर भेटण्याअची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मलाही असेच वाटत होते..अतिशय संथ झाले होते.. आज सकाळीही तसेच होते.. आता बरे आहे! जाऊ दे पण कॅलिफोर्नियाकर इतक्या सकाळी दिसले की प्रश्न पडतो खरा. ...:)))) तुम्हाला सा.खि. आवडते हे मला माहित आहे हो म्हणून तर मलाही आवडते असे सांगितले. मिलिंदलाही आवडते हे नक्की. एकदा कार्यक्रम करूच. :))) तसे सर्च इंजिनशिवाय माहिती काढण्याचे अनेक प्रकार त्यांना माहित असावेत. चला... शुभरात्री... रात्री जागणे बरे नव्हे.
आपला
गुंडोपंत
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 05/28/2010 - 07:43
नवीन
काय बात है गुंडोपंत.
एकंदर ऑल मिपाकर्स आर ऑन द सेम पेज पाहून आणंद झाला.
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Fri, 05/28/2010 - 07:50
नवीन
आप्ल्याला
माजे लेखण आवदल्याचे
पाहूण आणंद जाला!
आपला
गुण्डोपण्टं
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/27/2010 - 10:18
नवीन
अतिसुंदर धागा! वरून चौदावा फोटो आवडला. (आम्हाला किमान चौदापर्यंतचे आकडे येतात याचीही जाहिरात झाली.)
:? :?
=)) =))
अदिती
एचारमामा त्याचा त्रास देणार। मिपावर एक धागा निघणार।
पब्लिक दंगा करणार। टीआर्पी वाढणार निश्चित॥
॥इति जोशीकुलोप्तन्नेकडून भविष्यवाणी॥
अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात.
अतिअवांतरः मराठी शब्द रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं नै; म्हणून मी नेक्स मंथमधे अलाहाबादमधे जाणार आहे मराठीची ट्यूशन लावायला.
- Log in or register to post comments
I
II विकास II
गुरुवार, 05/27/2010 - 10:22
नवीन
एचारमामा त्याचा त्रास देणार। मिपावर एक धागा निघणार।
पब्लिक दंगा करणार। टीआर्पी वाढणार निश्चित॥
॥इति जोशीकुलोप्तन्नेकडून भविष्यवाणी॥
>> जबरा
अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात.
>> धन्यवाद
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/27/2010 - 10:37
नवीन
>>>अतिसुंदर धागा! वरून चौदावा फोटो आवडला.
मला वरुन तिसरा फोटो आवडला. फोटोतून राम आणि भरताचे एकमेकावर प्रेम होते हे स्पष्ट दिसते. रामाचा मामा कोण हे मात्र मला सांगता येणार नाही. क्षमा असावी.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/27/2010 - 10:48
नवीन
आपल्या मताशी मी जवळ जवळ सहमत आहे. पण, कौसल्या कैकयी आणि सुमित्रा यांना सख्खा किंवा चुलत भाऊ तरी असेल ना ? त्याचा उल्लेख रामायणात यायला हवा होता असे वाटले. महाभारतात शकुनीमामाला जे महत्त्व दिसतं ते रामायणात नाही. राम आणि लक्ष्मण आजोळी जात नसतील का 'मामाच्या गावाला जाऊ या’ असे बालगीत म्हणत नसतील का ? बरं मित्र म्हणतो सर्व रामायण वाचायची गरज नाही. ''मानवी स्वभाव व करंट अफेअर्स लक्षात ठेवली की काम भागले'' मी याच्याशी किंचीत सहमत आहे. पात्रांपेक्षा वाल्मीकींनी सुप्पर काव्य लिहिले त्याला दाद दिली पाहिजे असे मला वाटते. त्याहीपेक्षा वाल्याचा थेट वाल्मिकी झाला ही गोष्ट ही मला खूप महत्त्वाची वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 05/27/2010 - 11:13
नवीन
>>राम आणि लक्ष्मण आजोळी जात नसतील
दशरथ (रामाचा बाप) मेला तेव्हा भरत (रामाचा सावत्र भाऊ) आजोळीच गेला होता असे आम्हाला तेथील वार्ताहरांनी कळवले होते.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/27/2010 - 11:24
नवीन
काय फायदा तुमच्या वार्ताहरांचा? सांगितलं ना एकदा आमच्या आडनावबंधूंनी, रावण मरणार! विषय संपला, धन्यवाद! :-)
अदिती
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/27/2010 - 10:43
नवीन
प्रत्यक्ष प्रा.डॉंच्या कीबोर्डातून अशी प्रतिक्रिया झरली?? फिस्स्कन हसायला आलं मला हे वाचून!
अदिती
प्रतिक्रिया आमचे प्राडॉ लिहीणार। वाङ्मयीन अभ्यासाचा त्यास आधार।
वरून तिसरा फोटो आवडणार। फिस्सकन हसणे निश्चित॥
(खुद के साथ बातां: च्यायला, लागतंय काय आवडणार, लिहीणार, आधार, प्रहार ... र ला र जोडायला)
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Fri, 05/28/2010 - 08:04
नवीन
कैच्याकैच्चे बर्का
तुमची प्रतिभा शक्ती!
आवडली!
आपला
गुंडोपंत
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 05/27/2010 - 11:56
नवीन
रामाचा मामा कोण हे मात्र मला सांगता येणार नाही.>>>>
काय राव तुमी, येवडा मोट्टा शकुनीमामा दिसतोय ना फटूत लंगडी घालताना. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 05/27/2010 - 13:29
नवीन
विशल्या...
=)) =)) =))
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 05/27/2010 - 13:18
नवीन
>> अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात.
हाण्ण तिज्यायला!!! एक तीर... वगैरे!!
=)) =))
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 05/27/2010 - 17:42
नवीन
यातून फक्त "आपल्याला 'चौदा' हा आकडा माहीत आहे" याची जाहिरात झाली.
(मधले आकडे बहुजनसंमत पद्धतीनेच मोजले, याची शाश्वती काय?)
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 05/27/2010 - 21:19
नवीन
संजोपराव आणि सर्वसाक्षीशी सहमत !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 05/27/2010 - 10:19
नवीन
:SS मी ही एक एचार मामी आहे. मला पण लोक असेच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय शोधत असतिल का. :S
चुचु
- Log in or register to post comments
व
वेदश्री
गुरुवार, 05/27/2010 - 10:22
नवीन
मामी की मावशी?
- Log in or register to post comments
I
II विकास II
गुरुवार, 05/27/2010 - 10:22
नवीन
मामी, मावशी की काकु?
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/27/2010 - 13:22
नवीन
प्रथम आपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल मनापासुन आभार
खरेतर प्रथमच असे वेगळे काहीतरी प्रतिसादात टाकत होतो आगोदर एवढी चर्चा झाल्यावर आवडेल का नाही अशी भीती होती पण लोकाना आवडल्याने भीती नाहीशी झाली खुप चांगले वाटले
आता एक महत्वाची गोष्ट ..हा प्रतिसाद वर सांगीतल्याप्रमाणे शून्यगरी या व्रुत्त्पत्रात आलेला आहे त्यामुळे हा प्रतिसाद मी बाहेरुन टाइप करुन घेतला व परिवर्तन या प्रणालीचा वापर करुन युनिकोडमध्ये बदलला त्यामुळे अनेक ठिकाणी चुका राहिल्या आहेत वेळ मिळाला की बदलत जाइन
आणि हो गेले दोन प्रतिसाद मी देलेले प्रतिसादाचे नाव मध्यभागी दीसत नाही आहे याशिवाय पॅराग्राफही पडत नाही आहेत असो बदल होइलच
आता कोहिनुरबाबत म्हणाल तर ती आमची चुक आहे खर्तर सिंदाबाद बद्दल आम्हाला शुन्य माहिती आहे रॉक ऑन मधले गाणे ऐकले आणि मला ही कल्पना सुचली बाकी असे चुकीचे लिहायला नको होते असो पुढच्या वेळी अशी चुक घडणार नाही याची हमी देतो
आणि हो या गावाबद्दल लिहिन तेवढे कमी आहे मात्र विस्तारभयामुळे लिहिले न्हवते रिक्षाच नव्हे तर असे खुप विषय हातातुन सुटले आहेत पण ते परत कधीतरी
आणि हो शिवाजी आणि शाहु अशी मजा आम्हीही उपभोगली आहे
२ वर्शापुर्वी मी माझ्या शाळेकडुन क्रीकेट खेळत असे तेव्हा ४ ला ही मॅच संपली की तिकडे फूटबॉलकडे वळत असे असो...
बाकी कोणीतरी असा प्रतिसाद दीला होता की मी अचानक एखादा साधा लेख टाकुन लोकाना अचंबीत करेन ते विधान १ % जरी खरे झले असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन
आपला
खुळायक पाचकळ
माझ्या म्हशी येथे चरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
वापरुन टाकलेले
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
गुरुवार, 05/27/2010 - 15:30
नवीन
टारझण/परा
=)) =)) =))
- Log in or register to post comments
म
मनिष
गुरुवार, 05/27/2010 - 18:58
नवीन
काय आहे रे हे??? =))
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 05/27/2010 - 20:38
नवीन
मांजाने कधी गळा कापला..... जातो का?
गळा कापला गेला तेव्हा.... काय झोपा काढत होतात का?
कळलं ....नाही?
उगाच च्या उगाच ....काही पण लिहायचं.
पुरे झालं बरं..... का हे आता.
.... कापा!!
-कडबा१७६०
- Log in or register to post comments
अ
अस्मी
गुरुवार, 05/27/2010 - 10:58
नवीन
मी पण एक एचार ताई आहे ;)
:S
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 05/27/2010 - 15:39
नवीन
कशाला एवढं करत बसलाय लेको.
http://www.misalpav.com/newtracker/3807
इथे जा आणि एकेकातून काय वाट्टेल ते घ्या. द्या क्रेडिट आणि संपवा विषय.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/27/2010 - 15:48
नवीन
डुर्र आय मीन बर्र!!! हे घ्या मग...
(धडपड्या) बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 05/27/2010 - 10:23
नवीन
की भाभी?
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 05/27/2010 - 10:24
नवीन
8| अच्र्त
चुचु
- Log in or register to post comments
झ
झकासराव
गुरुवार, 05/27/2010 - 10:26
नवीन
बसवला टेंपोत .... >>> =)) =)) =))
किन्वा मौरिशस किंवा इन्दोनेशिया) येथील भाई-लोकान्ना >>> =)) =)) =))
टारु त्याला तुझे दंड दाखवणारा फटू दे धाडुन.
खाली सलमानचा डायलॉक लिव. मसल देखा क्या मसल डालुंगा म्हणुन..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/27/2010 - 10:27
नवीन
तुम्ही त्यांचा मेल आयडी "ज्ञानेश्वरांना" का देत नाही ? २४ तासात तुमचा एचारमामा स्वतःचा मेल आय-डी बंद करतो का नाही बघा. अहो त्याला स्वतःचे इ-मेल खाते देखील उघडायची भिती वाटायला लागेल.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ट
टिउ
गुरुवार, 05/27/2010 - 16:40
नवीन
ते जमत नसेल तर 'ज्ञानेश्वरांच्या' 'रेड्याचा' इमेल आयडी द्या...आपल्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातुन स्वतःचं कौतुक करुन घेतलं...त्यांना तुमच्या एचारमामाला गप्प बसवणं काय अवघड!
~ (बायसन) मुंजा
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
गुरुवार, 05/27/2010 - 10:46
नवीन
एचार च्या मुलींना फोन वर 'लव्ह यू' म्हटलं की असच होणार....:)
पुष्करिणी
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 05/27/2010 - 10:51
नवीन
अय्या हो !!! खरंच की ... :) पण हा डोंगळ्या आमच्याच कंपणीचा आहे .. आणि शिवात मामा आहे ... :) एचारभाभी असत्या तर काही चाण्स तरी होता :)
- भाभीसाईटवरील सेल्सकुमार
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 05/27/2010 - 10:52
नवीन
अच्र्त बाव्ल्त सगले काही =)) =))
चुचु
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/27/2010 - 10:54
नवीन
पाकृ छान आहे पण फोटू नसल्याने प्रतिक्रिया देणार नाही. पण तरीही एकदा करून बघेन म्हणतो, बहुतेक या विकांतालाच. शिवाय, प्रत्येक पदार्थाचं प्रमाणही टाक रे टार्या.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
भ
भारद्वाज
गुरुवार, 05/27/2010 - 11:47
नवीन
सकाळी जाग येताच पावले आपसूकच खिडकीकडे वळवा. त्यामुळे आकाश स्वच्छ होते, मात्र धुक्यामुळे वातावरणात थोडी धूसरताही असते. जेव्हा आपल्याकडे मर्यादित वेळ असतो तेव्हा तो सगळा वेळ ती वास्तू आपल्या मनात, डोळ्यात साठविण्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात कारणी लावावा. तिथे ग्रहण केलेले एक एक दृश्य हा भविष्यातला आपल्यासाठीचा बहुमोल खजिना असतो.
-चला...मामाच्या गावाला जावूया
- Log in or register to post comments
भ
भोचक
गुरुवार, 05/27/2010 - 11:01
नवीन
हे बघा. ज्ञानेश्वरांनी कितीही 'जाणे अज मी अजर' असे म्हटले असले तरी आजकालचे 'ज्ञानेश्वर' मात्र 'अज' असल्याने 'त्या' ज्ञानेश्वरांइतकी 'साधना' करण्याऐवजी ९६ टक्क्यातच आपले उद्दिष्ट्य पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लोकांना 'मामा' बनविणे यात मोडले जाईल, अशी शंका कुणीही व्यक्त करू शकेल. त्याला इलाज नाही. साधनेत सुस्त राहून वास्तव व्यस्त होण्याचा हा काळ लक्षात आला तर स्वतःचे 'मामा' होणे टळू शकेल असे मात्र प्रामाणिकपणे वाटते. वरून आठवा फोटो म्हणूनच सुसंदर्भयुक्त आहे.
(भोचक)
जाणे अज मी अजर
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/27/2010 - 11:06
नवीन
आता हे सगळं मराठीत लिहा पाहू, नीट!
अदिती
- Log in or register to post comments
भ
भोचक
गुरुवार, 05/27/2010 - 11:40
नवीन
हे बघा, तुम्ही विषयाला फाटे फोडता आहात. याचा अर्थ एक तर तुम्ही ज्ञानेश्वर नसणार किंवा ९६ टक्क्यांच्या बरेच अलीकडचे असणार. शिवाय तुम्ही कधी कुणालाच किमान '९० हजारी' मनसबदारी दिलेली नसणार. कुणीही कितीही सांगितलं, की ७५ हजारी मनसबदारी ही कमाल असली तरी आम्ही ते मान्य करणार नाही. आणि हो, तुम्ही विज्ञानात कितीही भरीव कार्य केले तरी म्हणून काही विज्ञानेश्वरी अशी किताबत देण्यात येणार नाही. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषणासारखे ज्ञानेश्वर, विज्ञानेश्वर अशी काही किताबत नाही.
(भोचक)
जाणे अज मी अजर
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 05/27/2010 - 11:55
नवीन
तुम्ही काही म्हणाला तरी आम्ही frustrait होणार नाही शिवाय आमची tatave अढळ आहेत त्याचा आनंद आहेच
- Log in or register to post comments
फ
फटू
गुरुवार, 05/27/2010 - 15:14
नवीन
हा कर्मठ ब्रम्हवृंद कोज्ञानेश्वराचा पिच्छा सोडायला तयार नाही. बिचारा तिकडे पंचगंगेच्या काठी झोपडीची ताटी लावून बसला असेल, संजाई कधी येते त्याची वाट पाहत.
- फटू
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
गुरुवार, 05/27/2010 - 11:19
नवीन
माझ्या जुजबी ओळखीचे काही लोक आहेत. त्यांपैकी काही स्त्रिया आहेत. काही पुरुष आहेत. पैकी काही स्त्रियांचा आवाज पुरुषी आहे... आणि काही पुरुषांचा आवाज बायकी आहे....... :-?
________
हे किती चांगलं आहे ना... की मिपा'वर आपण कुणाचा आवाज ऐकू शकत नाही! ;) ;) ;)
________
असो... पण टारझन 'जी... तुमच्या एच-आर'ला दहशत बसवण्यासाठी या "पुरुष" आणि "प्रकृती"चा वापर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो! ;) ;) ;) ;) ;)
=)) =)) =)) =)) =)) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/27/2010 - 11:48
नवीन
टार्याची 'प्रकृती' अंमळ सुदृढ आहे तरी त्याचा आवाज 'पुरुषी' का?
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »