Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"एचारमामा"ला लै हाणायचाय !!

ट
टारझन
गुरुवार, 05/27/2010 - 10:01
🗣 94 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
22440 वाचन

💬 प्रतिसाद (94)
म
मृगनयनी गुरुवार, 05/27/2010 - 12:00 नवीन
बिपिन'दा... आपली "प्रकृती" सुदृढ नाहीये का ? की ........... ? ;) असो.... =)) ___________ ऐक्चुली, वरच्या माझ्या प्रतिसादात "प्रकृती" हे 'स्त्री' या अर्थाने आलेले आहे... आपल्या समाजात काही पुरुष आणि काही स्त्रिया यांचे आवाज "वाईस वर्सा" असतात..... अर्थात मला त्याचा फायदा ना तोटा!... पण अशा लोकांच्या संततीवरती याचा गम्भीर परिणाम होऊ शकतो! ;) ;) ;) टीप : टार्‍याचा याच्याशी काहीही संबंध नाही.... कृपया गैरसमज नको! बिपिन'दा, माझ्या मनात आपल्याविषयी आदर आहे... तो तसाच राहो ही सदीच्छा! .... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/27/2010 - 12:06 नवीन
ओ नैनीताई, म्हायते हो. उगाच संधी मिळाली टार्‍याला खेचायची तर का सोडा असा सुविचार होता माझा. तुम्ही गैरसमजूतीमुळे मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. आणि आज बर्‍याच दिवसांनी तुम्ही आदर व्यक्त केलात त्यामुळे गदगदलो. ;) (टारूश्रीचा मित्र) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी गुरुवार, 05/27/2010 - 12:19 नवीन
आणि आज बर्‍याच दिवसांनी तुम्ही आदर व्यक्त केलात त्यामुळे गदगदलो. बिपिन'दा... हे वाक्य काळजाला भिडले..... ;) ;) ;) माझेपण डोळे पाणवले... =)) =)) =)) तुमच्याविषयीचा आदर दुणावला! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन गुरुवार, 05/27/2010 - 12:38 नवीन
ए काय गोंधळ चालु आहे रे मुलाणो आणि मुलींणो ? ;) - टॅकमामा यौ का पोकलबांबु घेउन ... यमन गा बघु पटापट ... चला लागा रियाजाला - टमीमावशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/27/2010 - 12:23 नवीन
अंमळ शुद्धलेखनाची चूक आहे नवीन व्याकरणमाले*नुसार! टार्‍या'ला, नैनी'ताई, टारू'श्री असं लिही बिपिन! *लेखकः अ. जोशी अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ग
गुंडोपंत Fri, 05/28/2010 - 07:39 नवीन
संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
P
Pain गुरुवार, 05/27/2010 - 11:21 नवीन
१४ फोटो, राज्ये, परगणे, राम, आजोळ, ज्ञानेश्वर, एच आर.... काय चालू आहे :?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/27/2010 - 11:49 नवीन
फारसा विचार करू नका. घुसा तुम्ही पण. घ्या हात धुवून. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/27/2010 - 11:56 नवीन
भलतेसलते सल्ले देऊ नकोस! भलतीकडे विषय घुसले तर लफडं व्हायचं!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
D
Dipankar गुरुवार, 05/27/2010 - 12:43 नवीन
बत्तेचाळीस, बत्याण्ण्व आणी नठ्ठावीस क्रमांकाचा फोटो चांगला आहे. झब्ल्यु++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
आ
आंबोळी गुरुवार, 05/27/2010 - 11:44 नवीन
बसवला टेंपोत .... हे वाक्य काळजाला जास्त भिडलं! ___________________ टार्‍या.... एचारमामा 'जींबद्दल आमच्यासारखे काही लोक पूर्णपणे अज्ञानी होतो... किमान तुझ्या पेपर टाकण्या'मुळे का होईना... पण एचारमामा 'जींबद्दल आम्हाला माहिती मिळाली... तीही आपल्यासारख्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून..... त्याबद्दल आभार!.. ____________________ सर्व जळजळींवरती " इनो " हे मोठे औषध आहे..... ____________________ आंबोळी
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 05/27/2010 - 12:20 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काय रे आम्बोळ्या.... अजून आम्बवून "इडली" करू का तुझी ? ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
आ
आंबोळी गुरुवार, 05/27/2010 - 13:29 नवीन
अजून आम्बवून "इडली" करू का तुझी ? आधिच तव्यावर खरपूस भाजला गेलोय.... तु आणि परत कुकरला लाउन का उकडतीयस मला? बाकी वरच्या खरडीत एक राहिले... पेपर माझा टार्‍या टाकणार । पुढची कंपणी त्याला आधार॥ मी मस्त खरडी टाकणार। एचारचे बोळके निश्चित॥ आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Fri, 05/28/2010 - 07:48 नवीन
पेपर माझा टार्‍या टाकणार । पुढची कंपणी त्याला आधार॥ मी मस्त खरडी टाकणार। एचारचे बोळके निश्चित॥ काय रे आम्बोळी!... असं मराठी तू अलाहाबाद'ला वगैरे जाऊन शिकलास की काय ? ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
म
मस्त कलंदर गुरुवार, 05/27/2010 - 11:58 नवीन
व्वा: पाकृ आवडली टारू.. या विकांताला नक्की करून पाहीन... बाकी डॉन्या नि आंद्याशी बाडिस!!! आणि हो (स्वल्पविराम दिलेला नाही.. लागले लगेच हायलाईट करून बघायला) वरून ७ वा नि शेवटून ९ वा फोटो अंमळ आवडले.. क्यामेरा कोणता?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/27/2010 - 12:02 नवीन
>> क्यामेरा कोणता?? << नशीब कार्डरीडर कोणते हे नाही विचारलंस! बरं तू नाही दिलास स्वल्पविराम तर हे आपल्या भोचकभाऊंनाही शिकव अंमळ! त्यांचा अभ्यास कमी पडतो आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
न
निखिल देशपांडे गुरुवार, 05/27/2010 - 12:12 नवीन
रोचक धागा. विषय (अर्थातच) संवेदनशील आहे. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या श्रद्धा/विश्वास/मूल्यांवर अवलंबून. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/27/2010 - 12:15 नवीन
*द्र :D आणि प्रशंसेबद्दल धन्वाद बर का!! आता खोडत बस हे बर्का.........कापा.............. लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे आणि लेख: बळच! हे असे विचार म्हण्जे *द्र !!! बर्का.कापा............'फ'णस वापरा(*) वैयक्तिक आकस!!!!! :)) कसला रे भाव???..............उगाच keypad पीटतोयस कशाला??? लेख बळच!! आर मंग हाय की बळ त्यात............ =)) मजा आली यवद्या च्याभन
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 05/27/2010 - 12:39 नवीन
आपण माझे लेख असेच वाचत रहा बर का! चांगले विचार होतील आपले.........बाकी आपल नाव भारी आहे आणि का हो सुचल तुम्हाला हा प्रतिसाद येथे टाकायच ???? त्या टारझन ने ते काय मधे सरकार्,कायदा वगैरे लिहलय ??? सर्व *टाच्या फाट्यातुन गेल *ट समजल नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ट
टारझन गुरुवार, 05/27/2010 - 12:51 नवीन
त्या टारझन ने ते काय मधे सरकार्,कायदा वगैरे लिहलय ??? सर्व *टाच्या फाट्यातुन गेल *ट समजल नाही
अबे ते "त्या" टारझननंही लिहीलेलं नाही .. आणि "ह्या" टारझननंही लिहीलेलं नाही =)) बाकी कुठुन काय गेलं ? .. :) आणि *ट समजत नाही तुला ? शिकवणी लावा गुरुजी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
अ
अनामिक गुरुवार, 05/27/2010 - 21:30 नवीन
सहमत आहे... उरलेल्या पाकाच काय करायचं ते कळल ब्वॉ आता. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
D
Dipankar गुरुवार, 05/27/2010 - 12:45 नवीन
प्रकटाआ
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 05/27/2010 - 12:43 नवीन
बेटी व्यवहार सोडल्यास रोजच्या व्यवहारात जात काहि प्रमाणात हद्दपार होत असताना पुन्हा जातीआधारीत राजकारण जोर काढू नये म्हणून (दुसरी बाजु ऐकली नसतानाही) "जातीनिहाय जनगणनेची गरज नाय." असे मत देत आहे. खरंतर, काथ्याकूट इथे टाकून फारसं काहिच हाती लागणार नाहि. एचाआर मामा-मामी निहाय वर्गीकृत समाजाचे प्रतिनिधित्त्व मिसळपाववर नाहि. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
स
संजा गुरुवार, 05/27/2010 - 12:45 नवीन
आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. संजा. 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 05/27/2010 - 15:59 नवीन
हे गाणं आणि चित्रफीत अप्रतिम आहे - http://www.youtube.com/watch?v=Z5F5UGDVfmk सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव् गुरुवार, 05/27/2010 - 20:03 नवीन
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.' सांगा बघू या वाक्यातले महत्त्वाचे अक्षर कोणते? :D
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 05/27/2010 - 20:19 नवीन
सांगा बघू या वाक्यातले महत्त्वाचे अक्षर कोणते?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्
ट
टारझन गुरुवार, 05/27/2010 - 20:30 नवीन
काय रिझवा-रिझवी झाललीये रे भाड्यांनो ... ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या जवळ !! आपापल्या घरी जाऊन आपापल्या मित्रांना रिझवा .. उगा प्रतिक्रिया टाकुन बोटांची शक्ती वाया घालवता ??? - (शेझवान राईस स्पेषालिष्ट) रिझवान खान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
श
शुचि गुरुवार, 05/27/2010 - 20:24 नवीन
पण इंग्रजी शब्द मला तरी नाही आढळला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्
आ
आवशीचो घोव् Fri, 05/28/2010 - 03:41 नवीन
अहो शब्द नाही, अक्षर म्हणतोय मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अडगळ गुरुवार, 05/27/2010 - 20:20 नवीन
च्चावट
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 05/27/2010 - 22:47 नवीन
मा. श्री. टारझन यांच्या सारख्या बाहुबली एम्प्लोयीजचा मार खाण्या पेक्षा मी एचआरदादा होण्याचा विचारच सोडून दिला ते बरे झाले असे वाटते! -- (कोणे एके काळी एच आर मध्येच करिअर करण्याचा विचार करणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 05/28/2010 - 07:50 नवीन
"एचारमामा"ला लै हाणायचाय !! बोलाची कडी नि बोलाचा भात!!!! आणि प्रतिसाद पण काय देतायत विचारल काय नि बोलतात काय............मुळ विषयाला हात घालायचा दम नसला ना की अशा पळवाटा शोधतो माणुस.............आणी जर तुला एवढच जाहीरपणे सांगायच आहे की मला 'त्याला' मारायच आहे तर बिहारला जाणा-या train वर जाहीरात लाव सुपारीची.................हातपाय तोडण्यापासुन टपकवण्या पर्यंत सर्व करणारे मिळतील. हो बिहारच नाव दील कारण सौदा स्वतात होईल.............Do not contact me for further help my suggestions are not that cheap!! *************************************************** काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/28/2010 - 07:54 नवीन
=)) =)) =)) =)) =)) कसला खंगरी प्रतिसाद दिलाय शाणबा५१२ ने .. =)) खपलो -केळबा५'१२" बोळ्याचाच भात .. बोळ्याचीच कढी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
स
स्वाती दिनेश Fri, 05/28/2010 - 08:48 नवीन
अरे काय चालले आहे, हहपुवा.. स्वाती
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 05/28/2010 - 09:00 नवीन
.. बहुतेक त्याच्या ढुंगणात दात आलेत ....
हे कळण्यासाठी टारझनभाऊंनी नक्की काय केलं असावं याचा आम्ही विचार करत आहोत...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 09:42 नवीन
गुर्जी ब्याक इन फॉर्म! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ट
टारझन Fri, 05/28/2010 - 10:08 नवीन
हे कळण्यासाठी टारझनभाऊंनी नक्की काय केलं असावं याचा आम्ही विचार करत आहोत...
:) विमे विकायचे म्हंटले की काही तरी नक्की करायलाच लागणार... काय केलं हे बिजणेस षिक्रेट .. .. तुम्ही कधी घेताय विमा ? :) बाकी "मधल्या" काळात तुमची लै आठवण आली बरका ... रोज सकाळी मी "चिठ्ठी आली आहे ... " ही भुपाळी ऐकायचो =)) - ढुंगेश दातपाडवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Fri, 05/28/2010 - 10:31 नवीन
षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात... नाहीतर इतरांना सल्ले विचारले नसतेत. 'मारुतीच्या बेंबीत बोट घालून बघा' म्हणणाऱ्याची आठवण झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 05/28/2010 - 10:39 नवीन
षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात... नाहीतर इतरांना सल्ले विचारले नसतेत.
=)) =)) =)) =)) आपला बुद्ध्यांक आम्ही समजलो त्यापेक्षा "इतभर" जास्त निघाला की ... काय रसग्रहण केलंय =)) - टारेश चलाक्लोमडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
J
jaypal Fri, 05/28/2010 - 18:16 नवीन
Image removed. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आवशीचो घोव् Fri, 05/28/2010 - 11:04 नवीन
.....षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात..... ह ह पु वा
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 05/28/2010 - 11:14 नवीन
8}!!!!!! ;;) मी पण येउ? मी पण येउ? :''( प्लीज.. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्
स
स्पंदना Fri, 05/28/2010 - 11:18 नवीन
सगळे जण आहात तर एक विचारु? झुम्बर कुठे आहे? मागच्या लेखानंतर परत दिसली नाही. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा