Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तीळ व त्यांचे अर्थ...

न
निमिष सोनार
Fri, 05/28/2010 - 07:43
🗣 64 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
34034 वाचन

💬 प्रतिसाद (64)
श
शिल्पा ब Fri, 05/28/2010 - 07:47 नवीन
कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी.... माझ्या कपाळावर एक तीळ आहे...लोक म्हणतात मला छान दिसतो... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/28/2010 - 07:48 नवीन
"पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "
व्वा !! - (लेडिज टेलर) टारपाल जाधव
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे Fri, 05/28/2010 - 08:07 नवीन
असा कुठलातरी लक्षाचा एक पिक्चर होता ना.. काहीतरी जतिजळ का काही तरी शोधत असतो तो..हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
महेश हतोळकर Fri, 05/28/2010 - 08:12 नवीन
कुठे कुठे शोधू तीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे
स
सहज Fri, 05/28/2010 - 07:53 नवीन
फार पुर्वी तीळूमुनींनी प्रत्येकाच्या तीळासाठी तिळपट्टी लिहून ठेवली आहे फक्त ती जुन्या तुळू लिपीत आहे. तुम्ही तुमच्या व घरच्यांच्या तीळाचे फोटो दिलेत की केंद्रातुन सगळी माहीती मिळेल. तीळ तुमचा असणार । तीळूमुनिंचा घट्ट आधार॥ मी तीळगुळ खाणार । तिळपापड होणार निश्चित॥ ॥इति गनु जीपीएल वाक्यम॥
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे Fri, 05/28/2010 - 08:04 नवीन
हॅ हॅ हॅ.. तीळ तुमचा असणार । तीळूमुनिंचा घट्ट आधार॥ मी तीळगुळ खाणार । तिळपापड होणार निश्चित॥ ॥इति गनु जीपीएल वाक्यम॥ नुसते वाक्यम नाही तर महावाक्यम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/28/2010 - 08:08 नवीन
माझ्याकडे तीळ, सेक्स व भाग्य असे शहाडे शास्त्री यांचे गजानन बुक डेपो छाप पुस्तक आहे तीळशास्त्री प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
I
II विकास II Fri, 05/28/2010 - 08:11 नवीन
>> माझ्याकडे तीळ, सेक्स व भाग्य असे शहाडे शास्त्री यांचे गजानन बुक डेपो छाप पुस्तक आहे फालतु पुस्तक, त्यात नाडी नाही. मग काय वाचायचे त्यात ???? ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 10:14 नवीन
गजानन बुक डेपो/जोशी बुक डेपो ह्यांच्याकडे तीळावरील (आणि इतर अनेक तत्सम विषयांवरील) बर्‍याच पुस्तंकांचा संग्रह आहे. पुण्यामधे भरत नाट्य समोर त्यांचे दुकान आहे. ते वाचा आणि तुम्हिच एक प्रबोधनपर लेख इथे टा़का. मिपाकरांना कुठे कुठे तीळ आहेत ह्यासाठी पण एक धागा टा़का! - (अंगावर बरेच तीळ असणारा आणि तिळपापड होणारा) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
I
II विकास II Fri, 05/28/2010 - 08:10 नवीन
काका, तुम्हला पैसे गुंतावायचे आहेत तर नाडी ग्रंथाची ऐजन्सी घ्या. पैसे पण चांगले मिळतील. विपणनासाठी आहेच आंतरजाल. श्री सहज नाडीवाले, जुन्या ऋषीमुनीनी लिहील्या ज्ञानाचा उपयोग परदेशी लोकांना पण होउद्यात, आणि भारताला परदेशी चलन मिळेल ते वेगळेच. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 09:50 नवीन
=)) =)) =)) तिळा तिळा दार उघड! सहजमामा, लै लै लै फॉर्मात हा! "ग्नू जीपीएल महावाक्यम्" तर फारच आवडलं व्बा मला!! ("जीपीएल"प्रेमी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आवशीचो घोव् Fri, 05/28/2010 - 15:28 नवीन
आयला सहजराव, तुम्ही स्टॉलमन भक्त वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
फ
फटू Fri, 05/28/2010 - 19:49 नवीन
॥इति गनु जीपीएल वाक्यम॥ तुम्हाला इथे गनु म्हणजे ग्नु असं म्हणायचं आहे का? ग्नु या नावाखाली मोफत संगणक प्रणाल्या मिळतात. की तुम्हाला अजून कुठला दुसराच गणु अपेक्षित आहे? माझ्या मते पहिला ग्नुच योग्य असावा. मुळ महावाक्याच्या तुमच्या सोयीनुसार हवा तसा बदल करून कितीही प्रती बनवा. त्यांचा भक्तजनांमध्ये नि:शुल्क प्रसार करा. आणि भोळ्या भाबडया भक्तजनांचे जीवन सुखमय करा. फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
न
नितिन थत्ते Fri, 05/28/2010 - 08:00 नवीन
१. शशिकांत ओक २. युयुत्सु ३. निमिष सोनार ४. ??? ५. ????? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
I
II विकास II Fri, 05/28/2010 - 08:05 नवीन
४. ??? ५. ????? संदर्भ लागला लगेच. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
फ
फटू Fri, 05/28/2010 - 08:11 नवीन
तीळशः तीळशश्चैव नविन अर्थम च शोधयेत । तीळं नसता कुतो विद्या तीळं नसता कुतो धनम ॥ - फटू
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 05/28/2010 - 08:16 नवीन
व्वा, काय मस्त विषय आहे. अगदी विषयाकडे जाणारा विषय आहे. सहज अन घाटपांडे काकांचे मार्गदर्शन मिळाले तर एक महान ग्रंथ तयार होईल. त्यात आमचेही प्रकरण घालावे ही विनंती. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 05/28/2010 - 08:45 नवीन
आपण बोललात म्हणून विज्ञान वगैरे चुलीत घालुन हे लिहतोय.......... हातावर तिळ असला की सोन्याच घड्याळ भेटत.............अनुभव बोलाल तर माझ्या मनगटाच्या थोड मागे आहे मोठा तिळ.............मला सोन्याच plating असलेले घड्याळ मिळाल. जीभेवर असल तर तो जे वाईट बोलतो ते खर होत. बर आणि कोण्या मुलीच्या गलावर असेल तर तिला पप्या खुप भेटतात................अनुभव नाही........कोणाला घ्यायचा असेल तर बघा नि गलावर चापट भेटली................की तिळ शोधत बसा ज्याच्यामुळे अस झाल तो वाला. बाकी आजुन एका जागेवर असण्यावरुन जे बोलतात ते नाही लिहत...... आपल्याला हे एवढ अवश्यक का वाटल समजेल का.................निमिष म्हणजे काय हो???? *************************************************** काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 05/28/2010 - 09:54 नवीन
मनगटावर अगदी मधोमध जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा एकतर खून होतो किंवा ती व्यक्ती आत्महत्या करते, असे ऐकून आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Fri, 05/28/2010 - 10:45 नवीन
क्काय!!!!!!!!! अहो हादरलोच मी हे वाचुन!! आणि तुमचे नाव " वेदश्री " तर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडत!!!! आज से नो घर पे लेट आना ************************************************* एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!! काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
ल
लॉरी टांगटूंगकर गुरुवार, 06/10/2010 - 08:03 नवीन
आवरा , आता आमचा खुन????? डावे का उजवे ते स्पश्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
व
विसोबा खेचर Fri, 05/28/2010 - 10:09 नवीन
ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो.
कात्रिना कैफ, अनुष्का इत्यादींसारख्या नट्यांच्या होणार्‍या नवर्‍याच्या शरीरावर नक्की कुठे तीळ आहे हे तपासून पाहावे लागेल.. परंतु एखाद्या विवक्षित जागी नक्की तीळ असणार एवढं मात्र निश्चित..;) आपला, (तिळगुळप्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/28/2010 - 10:16 नवीन
=)) =)) =)) =)) =)) भेंडीत भरवला ... साला त्या अबु हाजमीच्या पोराला पकडायला पाहिजे ... आणि त्याचा तिळ कॉपी-पेस्ट केला पाहिजे .. -(आयेषा प्रेमी) तिळोबा पेस्टर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मृगनयनी Fri, 05/28/2010 - 14:33 नवीन
भेंडीत भरवला ... :-? हे वाक्य काळजाला भिडले! ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टारौ.... असे आणि अश्या प्रकारचे भन्नाट वाक्प्रचार मराठी भाषेत आणून तिला प्रगल्भ बनवल्याबद्दल आपले आभार ___/\___ डोळे पाणावले .... गदगदून आले .... आदर दुणावला ... :) __________________ एक सत्य : एखाद्या मुलीच्या दोन भुवयांच्या बरोबर मध्ये जर तिळ असेल..... तर ती अतिशय भाग्यवान असते.... तिला लक्ष्मीचेच दुसरे रूप मानतात.. अशी मुलगी ज्या घरामध्ये सून म्हणून जाते.... त्या संपूर्ण घराच्या (घरातल्या माणसांच्या) कुन्डलीत "राजयोग" बनतो! :) आणि तिच्या पतीचे भाग्य प्रमाणाबाहेर उजळते! :) -------------------------------- काही दुष्ट लोक, सम्पत्तीच्या लोभामुळे "अशा" मुलींना बळी देण्याचाही प्रयत्न करतात.. :( परन्तु त्यांना हे समजत नाही, की सोन्याचं अंडं देणारी कोम्बडीच मारून टाकली... तर ती सोन्याची अंडी कशी मिळणार ? आणि मग सोने कसे मिळणार ? ;) :-? युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मेघवेडा Fri, 05/28/2010 - 16:45 नवीन
>> एखाद्या मुलीच्या दोन भुवयांच्या बरोबर मध्ये जर तिळ असेल..... तर ती अतिशय भाग्यवान असते. हे सत्य आहे याला पुरावा काय?? :? आणि हे तुला कोणी सांगितलं?? >> त्या संपूर्ण घराच्या (घरातल्या माणसांच्या) कुन्डलीत "राजयोग" बनतो! कुंडलीत म्हणजे जन्मकुंडलीत म्हणायचंय का तुला? आणि तसं असेल तर एखादा योग लग्नानंतर 'बनतो' कसा हे जाणून घ्यायला आवडेल. -- अडाणि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मिसळभोक्ता Sat, 05/29/2010 - 01:51 नवीन
साला, ह्या तात्याने पेंडशांचे "तुंबाडचे खोत" खूप सीरियसली घेतलेले दिसते आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वेताळ Fri, 05/28/2010 - 14:57 नवीन
मग ह्या न्यायाने एकाद्याच्या *गणावर तीळ असेल तर त्याचे सर्व आयुष्य संडासातच व्यतीत होत असेल नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 05/28/2010 - 15:11 नवीन
अशा लेखात चित्रे असल्यास वेगवेगळ्या प्रकारचे तीळ कुठले ते कळण्याची सोय होईल.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/28/2010 - 15:21 नवीन
_/\_ =)) =)) =)) काय प्रतवारी करुन अहवाल करायचा विचार आहे काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Fri, 05/28/2010 - 16:10 नवीन
विद्यार्थी दशेत तपशीलवार अभ्यास करण्यासाठी एखादा फोटो छापून घेतला असता. माझ्या अनेक कॉलेजमित्रांचाही असा अनुभव आहे : प्रयत्ने बाळीचे तिळ रगडता तेलही गळे - असे असले तरी खूप प्रयत्न करूनही लोकांना दाखवावा असा निष्कर्ष हातात येत नसे. म्हणून काही हिरमुसून कोणीच छायाचित्रांचा अभ्यास सोडला नव्हता, हे तेव्हाच्या विद्यार्थ्यांच्या चिकाटीबद्दल स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 05/28/2010 - 16:17 नवीन
मेलो!! अरे लागा रे तयारीला.. उचला मला!! आज साक्षात धनंजयही दे धम्माल सुटलेत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Fri, 05/28/2010 - 16:20 नवीन
अरे धन्या धन्या, तुझ्या जिभेला काही तीळ!!!! ;) तिळरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 16:46 नवीन
म हा न!! आमचा साष्टांग नमस्कार मान्य करा मालक! _/\_ अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
N
Nile Fri, 05/28/2010 - 19:04 नवीन
=)) =)) =)) अरे पाठवा रे छायाचित्रं सगळे लोक! धनंजयांचा मार्गदर्शनाखाली मी पण थोडाफार चित्रांचा आपलं तिळांचा अभ्यास करेन म्हणतो. (संपादकांनी अस्ताव्यस्त चित्रं फिल्टर करावीत. ;) ) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
र
राजेश घासकडवी Sat, 05/29/2010 - 13:31 नवीन
सुभाषित असावं तर असं. त्याच्या पुढच्या ओळीही येऊ द्यात. कोणाचे काय धरवेना क्षणभरी याबद्दल कुतुहल लागून राहिलं आहे. बाकी आपल्या हाती केवळ प्रयत्न राहातात, निष्कर्ष कधी कुठे उडून जातात कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सहज Fri, 05/28/2010 - 15:17 नवीन
.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Fri, 05/28/2010 - 15:13 नवीन
मनगटावर अगदी मधोमध जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा एकतर खून होतो किंवा ती व्यक्ती आत्महत्या करते, असे ऐकून आहे.
.. मेल्लो!! माझ्या मनगटावर्र २-२ तीळ आहेत!! आत्ता!! प्लास्टिक सर्जरी करून काढून टाकले तर्र काही फरक पडेल का?? ;) ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 05/28/2010 - 15:19 नवीन
मनगटावर अगदी मधोमध जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचा एकतर खून होतो किंवा ती व्यक्ती आत्महत्या करते, असे ऐकून आहे. .. मेल्लो!! माझ्या मनगटावर्र २-२ तीळ आहेत!! प्लास्टिक सर्जरी करून काढून टाकले तर्र काही फरक पडेल का??
अरेरे, फारच वाईट झाले . सर्जरीचा उपयोग होणार नाही, तीळषडाष्टक योग आहे तुमच्या कुंडलीत. मनगट कापुन ठेवल्यास बहुदा काम होऊ शकते. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
र
रामपुरी Fri, 05/28/2010 - 17:03 नवीन
फक्त मनगट कापुन तळहात परत जोडायची काही सोय आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा Fri, 05/28/2010 - 15:20 नवीन
फणश्या.. तुझा दोन दोनदा कसा खून होणार रे ? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 15:33 नवीन
नाही आधी खून, मग आत्महत्या, नाहीतर नंतर खून आधी आत्महत्या! असो. आमच्या नात्यातल्या एका सुंदर मुलीच्या दोन भुवयांच्या बरोब्बर मधे तीळ आहे. तिची एकूण कहाणी माहीत आहे म्हणून वाटतं बरं झालं आमच्या चेहेर्‍यावर तीळ नसून फक्त डाग आहेत असं वाटतं! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नरेश_ Fri, 05/28/2010 - 16:51 नवीन
प्लास्टिक सर्जरी करून काढून टाकले तर्र काही फरक पडेल का?? घ्या, जिथं शे- दीडशे रुपयांत हे साधसं ऑपरेशन होण्याजोगं आहे तिथे प्लास्टीक सर्जरीचं काय काम? अनिवासी, आय.टी.वाले दिसताय ;) दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
प
पुष्करिणी Sat, 05/29/2010 - 01:17 नवीन
दोन्हीपैकी १ तरी मनगटाच्या मधोमध आहे का ...? नाहीतर काय उपयोग?.. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
व
वेताळ Fri, 05/28/2010 - 15:48 नवीन
पण तीने सोन्याचे अंडे दिल्याचे माझ्या एकण्यात अजुन आले नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 15:54 नवीन
तुम्ही कोंबडीबद्दल बोलत आहात का मुलीबद्दल?? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मेघवेडा Fri, 05/28/2010 - 17:23 नवीन
कोंबडी देवो वा मुलगी.. सोन्याची अंडी मिळाल्याशी मतलब!! ;) दोन भुवयांमध्ये तीळ असणार। नवर्‍याची कुंडली बदलणार॥ सगळ्यांच भाग्य फळफळणार। सोन्याची अंडी मिळणार निश्चित॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
I
II विकास II Fri, 05/28/2010 - 16:18 नवीन
देईल हो अंडे, मरेपर्यंत देईल नक्कीच. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Fri, 05/28/2010 - 15:49 नवीन
पण तीने सोन्याचे अंडे दिल्याचे माझ्या एकण्यात अजुन आले नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 05/28/2010 - 17:18 नवीन
Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सोम्यागोम्या Fri, 05/28/2010 - 22:17 नवीन
जयपाल या माणसास साष्टांग नमस्कार ! काय एक एक चित्र टाकतो. जयपालच्या चित्र प्रतिसादांवर डाक्युमेंट्री काढली पाहिजे. फिल्म इंश्टिट्यूट ला आहे कारे कोणी मिपाकर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा