Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तीळ व त्यांचे अर्थ...

न
निमिष सोनार
Fri, 05/28/2010 - 07:43
🗣 64 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
34034 वाचन

💬 प्रतिसाद (64)
च
चतुरंग Fri, 05/28/2010 - 15:50 नवीन
लईच भारी धागा आणि हुच्च प्रतिसादांची रेलचेल आहे! =)) (तीळकथेतील गूळकुमार)चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 15:55 नवीन
(तीळकथेतील गूळकुमार)चतुरंग
=)) =)) =)) =)) छ्या, स्वतःलाच काय गूळकुमार म्हणवून घ्यायचं!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
N
Nile Fri, 05/28/2010 - 19:07 नवीन
ती फक्त गूळचट सही असेल गं. तिळाची एव्हढी महती वाचुन कुणी "तिळोत्त्पन्न" अशी सही केली तर आश्चर्य वाटायला नको!! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 05/28/2010 - 16:37 नवीन
वक्ष्स्थळावर तिळ असणे खुप चांगले..आयुष्य आनंदात जाते....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/28/2010 - 16:39 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
न
नितिन थत्ते Fri, 05/28/2010 - 16:49 नवीन
आणि कोणाचे (आयुष्य मजेत जाते)? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अरुण मनोहर Fri, 05/28/2010 - 16:51 नवीन
कुणाच्या आणि कुणाचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आशिष सुर्वे Fri, 05/28/2010 - 16:54 नवीन
फणश्या.. तुझा दोन दोनदा कसा खून होणार रे ?
धम्या लेका.. आधी मी कोनाचा तरी खून करीन अन् मग माझा कोनीतरी खून करेल.. च्यामायला.. बॅलेंसिंग अ‍ॅक्ट भलताच जमला ब्वा आपल्याला!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Fri, 05/28/2010 - 17:26 नवीन
अब मै समझा तुम्हारी रूख्सार पर तिल का मतमब , दौलत - ए - हुस्न पे दरबान बिठा रख्खा है.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 05/29/2010 - 01:07 नवीन
तिळावरचे दोन सुविचार कोणास ऐकायचे असतील तर व्य. नी करा. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 05/29/2010 - 13:41 नवीन
ओठावर तिळ असल्यास आदर मिळतो आणि *टावर तिळ असणार्‍यांकडे रिझवण्याची कला असते.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 05/30/2010 - 06:46 नवीन
अहाहा.. रविवारी सकाळी मस्त तीळ आख्यान वाचले आणि जीव सुखावला...
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 05/30/2010 - 10:32 नवीन
च्यामारी हे तर पुरे तीळआख्यान होईल... कुणीतरी संपादन करा रे ह्या धाग्याचं... बाकी ह्सून हसून कडेलोट झाला...
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 05/30/2010 - 17:14 नवीन
स्त्री अथवा पुरूषाच्या गुप्तांगावर तीळ असेल तर जातकास अतिरिक्त कामवासना असते असे एका ज्योतिषविषयक मासिकात चाळता चाळता (खरं म्हणजे ह्याला चाळवणेच म्हटले पाहिजे) वाचले होते. गंमत म्हणजे माझे कॉलेजमध्ये एक दोन प्लेबॉय वर्ग-मित्र होते, ते हॉस्टेलमध्ये अभिमानाने ही गोष्ट सांगायचे; यशाची गुरूकिल्लीच! उजव्या हातावर तीळ असेल तर पैसा बराच मिळतो म्हणतात. डोळ्यात तीळ अशुभ समजतात. बाकी एकाएकी अंगावर तिळांची संख्या वाढणे हे एका प्रकारच्या घातक कॅन्सरचे लक्षण असू शकते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा