जल्लाद उर्फ चंडाळ
💬 प्रतिसाद
(28)
I
II विकास II
Fri, 05/28/2010 - 08:13
नवीन
मौज वाटली.
जालावर आय डी उडवणार्याला जालिय जल्लाद म्हणता येईल का? अशी एक शंका मनात येउन गेली.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 05/28/2010 - 08:29
नवीन
एक वेगळेच काम आहे हे. लालफितीच्या कारभाराला कंटाळून मध्यंतरी एन्काउन्टर स्पेशालिस्टच्या रुपाने जल्लाद पोलिस विभागात कार्यरत होते.झटपट 'न्याय' देणार्या काही लोकांकडून हे जल्लाद कंत्राट घेतात असे आढळून आल्यावर मग काम जरा थंडावले.
P = NP
- Log in or register to post comments
स
सुखदा राव
Fri, 05/28/2010 - 08:52
नवीन
फारच भयानक काम आहे हे. वाचुन अन्गावर काटा आला.
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Fri, 05/28/2010 - 09:00
नवीन
तुम्ही कुठल्यातरी जेल मध्ये काम करता का हो. नवरसातला बीभत्स रस तुमच्यावर चांगला प्रसन्न आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 05/28/2010 - 09:40
नवीन
हल्ली बहुधा फाशी दिली तरी मृत्यू गुदमरून जीभ बाहेर पडून येत नाही.
गुन्हेगाराच्या गळ्यात फास अडकवल्यावर पायाखालची फळी काढून घेतात. त्यावेळी गुन्हेगार खाली पडू लागतो आणि नंतर दोराला लटकतो. त्यावेळी मानेला जो झटका बसतो त्यात स्पायनल कॉर्ड तुटून/धक्का लागून मृत्यू येतो.
(सद्दाम हुसेन फाशीच्या वेळी ही माहिती मिळाली होती).
अर्थात चु भू दे घे.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Fri, 05/28/2010 - 09:51
नवीन
अब्दुल कसाबचा हिसाब जेव्हा फाशी पर्यँत येऊन ठेपला त्यावेळी विविध वर्तमानपत्रांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे व कल्पनाशक्तिच्या जोरावर वरील लेख लिहिला आहे. मी तुरुंगाच्या फक्त बाहेरच्या उंच भिँतीच तेवढ्या पाहिल्या आहेत.!
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 05/28/2010 - 11:33
नवीन
एक डॉक्टर (तुम्ही खडॉ की प्राडॉ?) म्हणून लिथल इन्जेक्शन्चा वापर कसा वाटतो?
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/28/2010 - 11:08
नवीन
हा खरा जल्लाद. आणि ही खरी शिक्षा.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/28/2010 - 11:21
नवीन
Bloody hell!
- Log in or register to post comments
I
II विकास II
Fri, 05/28/2010 - 11:47
नवीन
बाजुच्या पेल्यात काय आहे?
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/28/2010 - 12:18
नवीन
बाजूच्या पेल्यात, 'सुलेमानी चहा' आहे. म्हणजे नुसते गरम पाण्यात चहाची बॅग टाकून जे बनते ते. दूध / साखर नाही. बरेच लोक सतत पीत असतात. मी पण. :)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
I
II विकास II
Fri, 05/28/2010 - 16:12
नवीन
मला तो दारुचा पेला वाटला होता. पुढची प्रतिक्रिया लिहीण्याआधी नीट चौकशी केली.
धन्यवाद
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 05/28/2010 - 11:52
नवीन
आयचा घो!! खत्तरनाके. :O
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Fri, 05/28/2010 - 12:34
नवीन
जल्लाद म्हणजे काय चीज आहे ते आपण प्रत्यक्ष पाहिले आहे असे आठवते.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 05/28/2010 - 12:37
नवीन
ओ विसुनाना, अंमळ गल्ली चुकलं काय तुमी?? मला उत्तर, धागा बिकांचा? माझा काय्येक संबंध नाय वो..
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/28/2010 - 12:42
नवीन
अरे वेड्या, तुला खत्तरनाक वाटलं म्हणून नानांनी अतिरिक्त माहिती पुरवली तर त्यांनाच कोपच्यात घेतोस? कुठे फेडशील... पाप.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 05/28/2010 - 12:49
नवीन
ते त्यांनी 'आपण प्रत्यक्षात पाहिल्याचे आठवते' अशी तलवार काढली म्हणून मी आपली ढाल जरा पुढे करत होतो, इतकंच.. उगाच 'कोपच्यात घेतो' वगैरे शब्द वापरू नका हो बिका.. विसुनाना गडबडले म्हणजे?? ;)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
Fri, 05/28/2010 - 15:22
नवीन
अवांतर : खोबारच्या पुढच्या भागांचे दुवे मिळतील का?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/28/2010 - 15:28
नवीन
इथे बिपिनने लिहीलेले सगळेच लेख मिळतील.
(अंमळ आळशी) अदिती
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
Fri, 05/28/2010 - 15:56
नवीन
धन्यवाद अदिती ताई
- आळस हा माझा मित्र आहे
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 06/17/2010 - 06:17
नवीन
आवशीचा घोव च्यामारी ... ही मित्र जयंताची नवि स्टाईल ... करा करा .. तुम्ही आळसाशीच मैत्रि करा =))
-- म्हसाडीचा पोव्
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 05/28/2010 - 11:32
नवीन
काटा आला पण जर कुकर्म बघितल तर काहीही वाईट वाटायच काम नाही.
अर्थात हे इथ बसुन लिहायला सोप्प आहे .
जल्लादांना काही स्ट्रेस रिलीवींग फॅसीलीटीज असतात का हो?
( तुमची राशी कोणती? )
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/28/2010 - 12:19
नवीन
हे पण वाचा. :)
http://www.misalpav.com/node/4516
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 05/28/2010 - 17:34
नवीन
जल्लादाचे शि़क्षण कुठे मिलते?..कोर्स आहे का>? असल्यास किति वर्षाचा?..सरकारी अनुदान आहे का? आरक्षणाची सोय आहे का?..नोकरी मीळते का?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Fri, 05/28/2010 - 18:35
नवीन
का हो? तुमच्या ऑफिसात सध्या नोकरकटाई चालू आहे का? ;)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Fri, 05/28/2010 - 18:43
नवीन
आहे डॉक्टर गुन्हा सिद्धा होई पर्यंत तो आरोपी असतो नंतर शिक्षा झाल्यावर गुन्हेगार. आरोपीला फासावर लटकवत नाहीत. तुमच्या पूर्ण लेखात आरोपी असा उल्लेख आलाय.
लेखाचा विषय, उद्देश, साध्य काही कळ्ळे नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 05/29/2010 - 09:57
नवीन
धन्यवाद.
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाँचे आभार.
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 06/17/2010 - 03:23
नवीन
बाप रे : (
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments