मांडूळ म्हणजे काय?
💬 प्रतिसाद
(13)
प
पांथस्थ
Sat, 05/29/2010 - 17:04
नवीन
अश्या प्रश्नांसाठी धागा टाकण्या ऐवजी गुगल केले तर जास्त लवकर माहिती मिळेल.
ह्या दुव्यांवरुन लक्षात येते की मांडुळ हा एक सर्प आहे
http://epaper.esakal.com/eSakal/20100523/5325778035586246564.htm
http://static-72-78-249-125.phlapa.fios.verizon.net/esakal/20100518/5364973908696582084.htm
असे अनेक दुवे आहेत फिलहाल ऐवढेच काफी आहेत.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 05/29/2010 - 17:19
नवीन
गुगल करा असा सल्ला दिलात खरा. पण या मराठी शब्दाचे वेगवेगळे स्पेलिंग वापरून गुगल सर्च केले पण त्यात भलतेसलते काही निष्पन्न होत होते म्हणूनच इथे प्रश्न विचारण्याचा खटाटोप केला. असो.
माहितीबद्दल आभार.
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Sat, 05/29/2010 - 18:10
नवीन
मी तर बुवा तुम्हीच टंकलेला "मांडूळ" शब्द वापरुनच गुगल केले हो! तेव्हा माहितीचे श्रेय तुम्हालाच :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 08:29
नवीन
आदरणीय गुंडोपंतांना देखील सध्या मराठी शब्द शोधणे अशक्य झाले आहे.
हुप्प्या = माकड => हनुमान => तालीम = आमचे गुंडोपंत ?
असू शकेल बॉ !
एक अनाहूत सल्ला : ळ वापरा.
आम्ही ळ चा वापर आमचे पुल्लिंग दर्शवण्यासाठी करायचो. तुम्ही / गुंडोपंत / श्री/सौ/कु अप्पाजोगळेकर आपले मराठीपण/भारतीयत्व दाखवण्यासाठी करा.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 06/03/2010 - 08:40
नवीन
लेट करंट.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 08:46
नवीन
टग्या, अटलांट्यात माहिती नाही, पण बाकी सर्व ठिकाणी डेल्टा ऑफ डेस्टिनेशन = लेन्ग्थ ओफ डेस्टिनेशन * टॅन (अॅन्गल) असे वापरतात. ळ काढताना मोठा काढायचा असेल तर, कमीत कमी हालचालीतून मोठ्यात मोठ्यात मोठा कर्व काढायचा, त्यासाठी विशिष्ट अवयवाची लांबी मोठे असणे आवश्यक आहे.
थोडक्यात सांगायचे तर, आमच्याकडे असाच ळ काढतात. तुमच्या साऊथ-मिड-वेस्ट मध्ये माहिती नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 05/29/2010 - 18:18
नवीन
मांडूळ हा मोठ्ठा अर्थवर्म असून तो शेतातील भुसभुशीत जमिनीत वास्तव्य करतो.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/29/2010 - 19:16
नवीन
मांडूळाचे फोटो पाहा. [गुगलबाबाच्या सौजन्याने] :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आनंद
Sat, 05/29/2010 - 19:37
नवीन
कात्रज च्या सर्पोद्यानात आहे ना मांडुळ साप.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 05/30/2010 - 18:07
नवीन
जगातला मोठा मांडुल

- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 05/30/2010 - 18:12
नवीन
जमीन भुस्भुशीत करणारी सर्वात खतर्नाक माडुळे

- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Sun, 05/30/2010 - 20:36
नवीन
जमीन नाही देश भुसभुशीत करणारी!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
- Log in or register to post comments
द
दीपक साकुरे
गुरुवार, 06/03/2010 - 08:20
नवीन
११० % सहमत....
देश भुसभुशीत करुन स्वतः गलेलठ्ठ होनारी....
- Log in or register to post comments