Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बरे नाही

अ — अरुण मनोहर, Mon, 05/31/2010 - 07:55

प्रतिक्रिया द्या
2174 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मदनबाण Mon, 05/31/2010 - 09:10 नवीन
केक तू पुरा सोड, मोह नको चॉक्लेटचा अशा वयी चॉक्लेटचे चापणे बरे नाही हा.हा. हा... :) (चॉकलेट प्रेमी) मदनबाण..... Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it. Cullen Hightower
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 06/01/2010 - 05:50 नवीन
फारसे झाले नाही. धाडस करावयाचे असल्यास असे कुचकुचणे बरे नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 06/01/2010 - 06:38 नवीन
एकीकडे मला वाटत होते की सुरेश भट ह्यांच्या गझलचे विडंबन करणे बरे नाही. दुसरीकडे विडंबनासाठी ईझी बॉल वाटत होता. त्या खेचाखेचीत सिक्सर न लागता एक दोन धावांवरच समाधान मानावे लागणार असे दिसते आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 06/01/2010 - 07:07 नवीन
अरुण शेठ, एक पण धाव नाही. रन आऊट झालात. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Tue, 06/01/2010 - 07:33 नवीन
आपणासारखे अंपायर असले की दुसरे काय व्हायचे! जाऊ द्या झाले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा