Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

ड
डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 06/01/2010 - 18:39
🗣 53 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
26245 वाचन

💬 प्रतिसाद (53)
ड
डॉ.श्रीराम दिवटे गुरुवार, 06/03/2010 - 10:55 नवीन
होय हा लेख मोघमच लिहिलाय. आपल्या सूचना मान्य आहेत. परंतु आकडेवारी दिली असती तर लालित्याला बाधा येऊन तो लेख शासनास सादर करावयाच्या मसुद्याचा कागद अथवा अहवाल झाला असता. असो. रोखठोक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन गुरुवार, 06/03/2010 - 18:18 नवीन
शासनास सादर करावयाचा असल्यास या वरिल प्रतिक्रिया देणार्‍या व्यक्तिंचे काही खरे नाही........ यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे मुर्खमंत्री माफ करा मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या श्रद्धेला (मुर्खपणाला) आव्हान दिले आहे.... असे बरेच मुर्ख आपल्या देशात आहेत ज्यांच्या मुळे या बापु कापु टापुंचा सुळ्सुळाट वाढला आहे. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 06/03/2010 - 22:37 नवीन
नाडी विसरला का राव? जिथे हे सर्व बुवा बाया थकतात तिथे महर्षी नाड्या घेउन येतात त्यांच्या *ड्ड्या आवळायला... (वायुदलात खास चौकशी केन्द्र आहे म्हणे)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा