ऑफिसातले गाणे
💬 प्रतिसाद
(3)
द
दीपक साकुरे
गुरुवार, 06/03/2010 - 11:09
नवीन
:(
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
गुरुवार, 06/03/2010 - 11:23
नवीन
माझ्या 'जॉब प्रोफाईल' मध्ये गाणे वाजवण्यास काय, ऐकण्यास ही सक्त मनाई आहे व त्याचे दुरगामी परीणाम भयंकर आहेत..
भुरटा
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 06/03/2010 - 15:25
नवीन
मी कधी कधी क्वचित हेड्फोन वर "ललीता सहस्त्रनाम" ऐकत असते. मस्त वाटतं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments