Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव आणि अमेरिकन कायदा ...

S
sagarparadkar
गुरुवार, 06/03/2010 - 14:56
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2406 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विकास गुरुवार, 06/03/2010 - 15:03 नवीन
तसे असेल तर जगाच्या दुसर्या टोकाला राहणार्या एखाद्या सभासदाने काही आक्षेपार्ह लिहिल्यास त्यांस अमेरिकन कायद्याद्वारे अमेरिकेच्या खामगाव खुर्द च्या कोर्टात खेचता येते का? या बद्दल मला माहीती नाही. पण जर कोणी काही कशाबद्दलही आक्षेपार्ह लिहीले तर संपादक ते लेखन उडवून टाकू शकतात. :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 06/03/2010 - 15:16 नवीन
पण जर कोणी काही कशाबद्दलही आक्षेपार्ह लिहीले तर संपादक ते लेखन उडवून टाकू शकतात. आक्षेपार्ह हा शब्द आक्षेपार्ह आहे. योग्य वाक्य : पण जर कोणी काही कशाबद्दलही लिहीले तर संपादक ते लेखन उडवून टाकू शकतात. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिवळा डांबिस गुरुवार, 06/03/2010 - 19:10 नवीन
जगाच्या दुसर्या टोकाला राहणार्या एखाद्या सभासदाने काही आक्षेपार्ह लिहिल्यास त्यांस अमेरिकन कायद्याद्वारे अमेरिकेच्या खामगाव खुर्द च्या कोर्टात खेचता येते का? काय कल्पना नाही बुवा! बहुतेक संकेतस्थळांचे सर्व्हर पण अमेरिकेतच आहेत म्हणे! म्हणजे भारतातल्यासारखा कायद्यातला अमेरिकेचा "वहिवाटीचा हक्क" तरी चालू शकेल असं वाटतं!! अधिक माहिती चौकशी करून सांगेन. आपला नम्र, पिवळा डांबिस (खामगाव खुर्द) स्वगतः काय मस्त आयडिया दिलीत राव!!! >:)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 06/03/2010 - 20:15 नवीन
माझ्यामते एखादे संस्थळ ज्या सर्वरवर रजिस्टर्ड आहे तो सर्वर ज्या देशात असेल त्या देशाचा नियम संस्थळास लागू होतो. (मिपावरील कायदेतज्ञ मंडळींनो, बरोबर बोलतोय का मी?) मिसळपावचा सेवादाता अमेरिकन आहे का? असल्यास हो या संस्थळाला अमेरिकेचे नियम लागु होतात ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा