Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सचिनचा अजून एक विक्रम...

व
विकास
गुरुवार, 06/03/2010 - 22:11
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4157 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
शुचि गुरुवार, 06/03/2010 - 22:31 नवीन
छान बातमी. धन्यवाद या माहीतीबद्दल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/03/2010 - 22:33 नवीन
निदान सचिन करतोय म्हणून आपण करावं असं वाटून लोकांनी हे योग्य पाऊल उचलंलं तर बरंच आहे. (एकूण आपल्याकडे , "अरे बाबा, तो 'सचिन' आहे; त्याला परवडू शकतं म्हणून करतोय" अशी पळवाट एव्हाना निघाली असेल(च) ;) )
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 06/04/2010 - 06:52 नवीन
कंसातील वाक्याशी सहमत :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
श
शेखर काळे Fri, 06/04/2010 - 01:28 नवीन
पाणी तो स्वतःच वापरणार आहे की इतर लोकांनाही देणार आहे ?
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 06/04/2010 - 02:30 नवीन
जाताका बादल्या घेउन? =)) ह.घ्या. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे
ट
टारझन Fri, 06/04/2010 - 04:49 नवीन
असं कसं म्हणता पांतस्थ साहेब ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
प
पांथस्थ Fri, 06/04/2010 - 06:33 नवीन
हावो येव्हढ्या म्होट्या बंगल्यात बर्र्याच मंडळींचं येणंजाणं होणार. त्यांच्यासाठी येव्हढ्या भरपुर पाण्याची सोळ केली आहे तेव्हा सक्काळ सक्काळ्ची सोळ पण भरपुर मोठीच असणार की? आणि सक्काळचे आवरले की शीक्रेट एनेर्जी साठी बुष्ट पन देईलच की तो (आत्ता हे एवढ्या दुरुन बादल्या घेउन जाणार तेव्हा पाहुणचार नको?) एकदा एनर्जी आली की हाय काय आन नाय काय. घेतली बादली भरलं पाणी. चला चला घाई केली पाहिजे नाय तर पाणी संपायचं! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 06/04/2010 - 17:55 नवीन
चला चला घाई केली पाहिजे नाय तर पाणी संपायचं!
तसा सचिण चा आणि आपल्या दिदींचा आवाज मला अल्मोस्ट सेम वाट्टो .. त्या आवाजात सचिन सर्वांना ... "तुझी घागर णळाला लाव ... पाणी सुटाया लागलं " हे फटु रसग्रहीत गाणे म्हणतोय असे "चलचित्र" डोळ्यांसमोर गेल्याने डोळे पाणावले ;) - ग्रामस्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
J
jaypal Fri, 06/04/2010 - 06:48 नवीन
घरी बादल्या घेउन जाण्याची कलप्ना छानच आहे ;) =)) =)) =)) Image removed. सचिन चे कौतुक आणि अभिनंदन =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 06/04/2010 - 08:30 नवीन
आयला हा जयपा कुठून काय काय शोधून काढेल सांगता येत नाही. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
च
चतुरंग Fri, 06/04/2010 - 17:42 नवीन
ए जयप्या तुझ्या चित्रं शोधून काढायच्या शीक्रेट वेबसाईटची लिंक व्यनि कर रे! ;) (मेंढपाल)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुधीर काळे Fri, 06/04/2010 - 05:10 नवीन
सचिन हल्ली कर्करोगपीडित मुलांसाठीही पैसे उभे करून मदत करतोय्! 'भारतरत्न' या पदवीला अतीशय पात्र असे हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटच्या क्षेत्रांतील विक्रम करायलाच एक आयुष्य पुरणार नाहीं आणि हा तर अनेक अशा सामाजिक कार्यातही रमलाय्. असा पुरुषोत्तम क्वचितच जन्माला येतो! ------------------------ सुधीर काळे, जकार्ताला परत आलो! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण सहावे: http://www.esakal.com/esakal/20100602/5613121356525005343.htm आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Fri, 06/04/2010 - 07:42 नवीन
मन प्रसन्न करणारी बातमी आहे ही.... आपला मुलगा "सचिन" सारखा आदर्श विश्वविक्रमी व्हावा म्हणून देवाजवळ नवस करणारी लाखो जोडपी आहेत, त्यातील निदान दहा टक्क्यांनी स्वतःच्या घराचे बांधकाम करतेवेळी सचिनचा हाही आदर्श आपल्यासमोर ठेवला तर त्याचा आनंद खुद्द सचिनला देखील होईल यात शंका नाही. (मला वाटते, मागेदेखील एकदा सचिनने आपल्या बंगल्याचे बांधकाम चालू असताना होत असलेल्या ध्वनी-प्रदुषणाबाबत तेथील सर्व रहिवाश्यांकडे, वैयक्तीक सहीने, पत्रे पाठवून क्षमायाचना केली होती...) "कॅन्सर" फंडापाठोपाठ ही बातमी....सचिन आणि त्याला अशा उपक्रमासाठी साथ देणारे त्याचे समस्त कुटुंबीय आपल्या महाराष्ट्राचे खर्‍या अर्थाने वैभव आहे ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 06/04/2010 - 08:02 नवीन
सचिन पाणी वाचवणार हे ठिकच आहे पण हा विक्रम कसा ठरू शकतो? अन रेन हार्वेस्टींग हे कोणत्याही बांधकाम प्रकल्पात दाखवल्याशिवाय प्रकल्प मंजूरच होत नाही. अर्थात खोटे खोटे दाखवून प्रकल्प मंजूर करणारे बरेच आहे म्हणा. सचिनने त्यात पळवाट काढली नाही हे ठिक. बरेच आर्कीटेक्ट रेन हार्वेस्टींग करायचे म्हणून अंडरग्राउंड पाण्याच्या टाक्या बांधतात/ रेखाटतात हे बाकी खरे आहे. त्यात महानगरपालिकेचे पाणीच साठवले जाते. म्हणजे सामान्यांचेच पाणी तेथे जाते. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 06/04/2010 - 08:15 नवीन
सचिन भारताचा नागरीक आहे (आणि तरीही) एका सुजाण नागरीकाप्रमाणे भारतातील नियम पाळतो हे बघुन/वाचून आनंद झाला. मात्र यापासून इतरांनी स्फुर्ती घेण्याची शक्यता कमीच दिसते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.०
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/04/2010 - 08:16 नवीन
'अमक्याचा कुत्रा हरवला' आणि 'तमक्या फिल्सस्टारच्या घरात या वर्षीतरी पाणी शिरणार नाही' असल्या बातम्या पहाण्यापेक्षा कोणीतरी, आपल्या सचिनने, एक चांगलं काम केलं आहे ही बातमी उत्साहवर्धक! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
बेभान Fri, 06/04/2010 - 18:33 नवीन
सचिनला धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा..!! पर्यावरणामध्ये होणारा बदल पाहता सर्वांनीच असले पाऊल उचलले पाहीजे. गेल्या वर्षी एका मित्राने मला एक तूनळीवरच्या चलचित्राची लिंक पाठविली होती. नांव होते "स्टोरी ऑफ स्टफ" माहीतीपुर्ण आणि महत्वाच्या परंतू सहज लक्षात न येणा-या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा हा धागा. कदाचित ब-याच मिपाकरांनी ही पाहिलीही असेल. मिपाकर यावर स्वतंत्र धागा सुरू करतीलच अशी आशा आहे. जरी ही अमेरिकन नागरींकासाठी असली तरी भारतीयांचे ही डोळे उघडण्यासाठी (वेळेआधी) उपयुक्त. तर आपल्यासाठी सादर आहे- छोट्या गोष्टींची मोठी कहाणी (पडद्यामागची)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा