Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुडबाय रजनीकांत हॅलो आर्दी रिझाल!

स
सहज
Sun, 06/06/2010 - 15:46
🗣 28 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7123 वाचन

💬 प्रतिसाद (28)
अ
अवलिया Sun, 06/06/2010 - 15:49 नवीन
छान ! शिगरेटची सवय लागलीच आहे. चा प्यायला लावुन ती सवय लागली की मसं वरील सर्वात लहान संपादक म्हणुन मान देवुन टाकु. तसंही संपादक व्हायला वयाची अट नाहीच. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 06/06/2010 - 17:09 नवीन
बाल टारू म्हणायचा का? ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 06/06/2010 - 17:32 नवीन
=)) =)) =)) =)) =)) जबरा आहे पोर्‍या ... मधेच एका ठिकाणी कोणावर तरी खेसकलाय .. =)) अगदी खरडवहीत येऊन खाते बंद करिन ची धमकी दिल्यासारखा ;) बाकी नंदन शी सहमत :) - बाल टारुदेव
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Sun, 06/06/2010 - 17:52 नवीन
मला वाटते आता परदेशी "सिगारेट " कंपण्यांनी आता बालकांसाठी खास "सिगारेट " अशा जाहिराती करुन आपल्या शिग्रेटी खपवायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 06/06/2010 - 18:45 नवीन
आगा बया, लैच फुकून ऱ्हायलया...म्होठ्याच दिसतया...मोपल्याकड निस्ती बिडीच व्हती... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Sun, 06/06/2010 - 18:49 नवीन
फुंकण्यात किती सराइत झाला आहे हा मुलगा ...वाइट वाटलं पुष्करिणी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 06/06/2010 - 18:53 नवीन
...वाइट वाटलं
जेवण वगैरे नाही ना गं सोडणारेस ? :) जगात एक से एक वाईट गोष्टी घडत आहेत , त्या त्या प्रपोर्शन मधे जर तुला वाईट वाटणार असेल तर , काळजी वाट्टे :( चिलॅक्स !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
श
शिल्पा ब Sun, 06/06/2010 - 19:05 नवीन
काय रे दुसर्याच्या भावनांची खिल्ली उडवतोस? जर पुष्करणी बाईना वास्तवतेची जाणीव कारण द्यायचा हेतू असेल तर जियो !!! टारझन यु आर युजलेस!!! सगळं व्यक्त (आमच्याकडुन सगळ्या गोष्टीन्वरची मते व्यक्त करण्यात येतील ) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 06/06/2010 - 19:10 नवीन
निषेध! टारझनला युजलेस म्हणुन युजलेस या शब्दाचा अपमान केल्याबद्दल निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sun, 06/06/2010 - 19:12 नवीन
णीशेध शब्द चुकीचा लिहिल्याबद्दल आमच्याकडून पण णीशेध!!! सगळं व्यक्त (आमच्याकडून सगळ्या गोष्टीन्वरची मते व्यक्त करण्यात येतील) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ट
टारझन Sun, 06/06/2010 - 19:58 नवीन
काय रे मुलांनो .... मला तुमच्यात ओढण्याचा हळवा प्रयत्न पाहुन डोळे पाणावले. - शिक्ला गं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
आ
आनंदयात्री Sun, 06/06/2010 - 20:06 नवीन
गरिबांचा अ‍ॅरनॉल्ड आहे टारु .. टारुला दगडं नका मारु .. - खणखण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 06/06/2010 - 20:17 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मारा लेको मारा ... हजारो विरोधक अंगाखांद्यावर खेळवतो आंदु ... चला खेळुया तिकडेच वित्तीदांदु ... - (आंद्याच्या दर्दी प्रतिक्रीयांचा फ्याण) तमालपत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/07/2010 - 08:35 नवीन
टारू बाळा, आंद्या काळा, द्वेष जाळा, नारु टाळा बाकी जेवण बिवण सोडण्याच्या बाबतीत टारूशी सहमत.... (जेऊन खाऊन दु:खी) पेशवे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मी-सौरभ Mon, 06/07/2010 - 15:28 नवीन
धण्य ते कवित्व... अवांतरः श्री. टारझण हे आज काल कवितांसठी आवड्ता विषय झालेत वाटते... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 06/06/2010 - 19:10 नवीन
सहजराव लहानपणी असेच दिसत असतील! (आतासुद्धा असेच दिसतात म्हणा :))
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 06/06/2010 - 22:25 नवीन
टिंग्याशी सहमत... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/07/2010 - 08:23 नवीन
मुलगा थोडासा अजुन अशक्त असता तर धम्याचा लहानपणीचा व्हिडिओ म्हणुन सहज खपला असता ! बाकी हे रजनीकांत किंवा आर्दी रिझाल वगैरे संपतात तिथे आमचे धमालपंत सुरु होतात. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
न
निखिल देशपांडे Mon, 06/07/2010 - 10:45 नवीन
बाकी हे रजनीकांत किंवा आर्दी रिझाल वगैरे संपतात तिथे आमचे धमालपंत सुरु होतात. +१ सहमत =)) =)) =)) =)) =)) बाकी सहजराव पण असु शकतात निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Mon, 06/07/2010 - 11:27 नवीन
=)) =)) =)) =)) =)) आलं का धावतं गाढव आमच्याकडं? =)) श्री.प.रा. , आपण केलेल्या सन्मानाबद्दल मंडळ हार्दिक आभारी आहे. :D (लेका, मी काय शिग्रेट वर फेकुन पिस्तुलाच्या गोळीनं पेटिवतो काय रे? =)) ) >>बाकी सहजराव पण असु शकतात :? पण त्ये पोरगं घोरतंय कुटं राव? :D सहज अंकल, ( :P ) लै भारी हिड्यो! कुठं भेटलं हे अवलिया कार्टं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
म
महेश हतोळकर Mon, 06/07/2010 - 11:36 नवीन
अवलिया कार्टं फक्त काळजालाच नाही, आणि लै ठीकाणी भीडला हा शब्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/07/2010 - 11:45 नवीन
तुम्हाला लै ठिकाणचा अनुभव दिसतो आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
अ
अवलिया Mon, 06/07/2010 - 11:49 नवीन
>>पण त्ये पोरगं घोरतंय कुटं राव? ऑ ! सहजराव तर झोपेत चालतात असं समजलं होतं... >>सहज अंकल, ( ) छे ! आजोबा आहेत तेऽऽ --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
त
तिमा Mon, 06/07/2010 - 15:34 नवीन
तुम्ही ' झ' चा ध केल्याबद्द्ल निषेध! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आशिष सुर्वे Sun, 06/06/2010 - 20:09 नवीन
जल्ला शिग्रेट ओढतंय की खातंय लेकाचं!! टारोजीराव फुक्यांना कशाला तरास देताय.. गडी बेरकी हाय बगा.. निदरीस्त ज्वालामुखीला नका हवा घालू.. अंगावर यल.. - टार्‍याच्या सडेतोडपना चा पन्खा.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 06/06/2010 - 20:55 नवीन
जरा उशीराच टाकलत भाउ! अरे दम आत मध्ये पण घेतोय तो............लवकर लागतील ह्याचे....घ्या कौतुक करुन........ lungs मधे अजुन दोन वर्षांनी पाव कीलो tar जमा होईल तेव्हा निघेल ही फुकेगीरी. ----------शालेन पासुन्च्यान शिग्लेट पिणारा वाईट नशीबाने ज्याला दु:ख भेटल त्यांसाठी पण राखुन ठेवा.............हल्लीच खुप दीवसांनी नजरेत आल हे नाव............ Jonbenet Ramsey Killer is not yet found!!! Indian Police Jindabad!!!! हे पहा mind f***ing video! http://www.youtube.com/watch?v=-H_rjoZxuQM
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 06/07/2010 - 15:39 नवीन
खतरनाक आहे.
  • Log in or register to post comments
P
Pain Mon, 06/07/2010 - 19:38 नवीन
गरिबांचा अ‍ॅरनॉल्ड आहे टारु .. टारुला दगडं नका मारु .. टारू बाळा, आंद्या काळा, द्वेष जाळा, नारु टाळा मुलगा थोडासा अजुन अशक्त असता तर धम्याचा लहानपणीचा व्हिडिओ म्हणुन सहज खपला असता ! बाकी हे रजनीकांत किंवा आर्दी रिझाल वगैरे संपतात तिथे आमचे धमालपंत सुरु होतात. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा