Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घर घर घर

म
मराठमोळा
Mon, 06/07/2010 - 11:59
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2450 वाचन

💬 प्रतिसाद (5)
च
चिरोटा Mon, 06/07/2010 - 12:14 नवीन
मुद्दे बरोबर आहेत.पण (मोठा शहरांमध्ये)मनासारखे घर मिळत नाही असे म्हणतात्.काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष करावे लागते.बिल्डरचा अनुभव आणि बांधकामाची गुणवत्ता हे मुद्दे मला जास्त महत्वाचे वाटतात.बाकी मुद्दे महत्वाचे आहेतच. P = NP
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 06/07/2010 - 13:20 नवीन
या पुर्वी दिलेली घरघर ही पहा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 06/08/2010 - 01:50 नवीन
आसपासची वस्ती पहा बुवा. मला तर तोच मुद्दा फार फार महत्त्वाचा वाटतो. मुलं ज्या मुलांमधे, लोकांमधे वाढणार ते लोक सुसंस्कारी, सुसंस्कृत पाहीजेत. मुंबईला आम्च्या कॉलनीच्या अक्षरक्षः २ पावलं जवळ "छक्क्यांनी" वस्ती केलीये आणि कोणी उठवू नये म्हणून तिथे देऊळ बांधलय. पण आता कोणी काही करू शकत नाही. लिफ्ट बिफ्ट ठीक आहे. लोकं महत्त्वाची. त्यांनी जपलेली मूल्य महत्त्वाची. चांगल्या वस्तीतली जागा घ्या. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/08/2010 - 05:51 नवीन
माझ्या मते घर हे "चांगलंच" घ्यावं ... वारंवार थोडी घेतो आपण ? ;) - घुशी (कुजवी)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/08/2010 - 05:56 नवीन
घुशि शी काहीसा सहमत. चांगलं घर कसं असावं हे एक्सप्लेन न केल्यामुळे अर्धा पत्ता कट केला आहे. मराठमोळा जी , जिथे घर घेताय तिथे छाण छाण पोरी आहेत का बघुन घ्या आधी .. एखादी दुर्बिण वगैरे असली तर क्या केहने ... कारण एफ्सी,एम्जी रोडांवर दिसणार्‍या पोरी कशा क्षणिक दिसतात , पण आपल्या कॉलनीतल्या पोरी म्हणजे .. हॅहॅहॅ .. - (नेत्रसुखी) टार्‍या भयंकर यमनवाले ह्या आमच्या कॉलनीतल्या पोरी .. ह्यांच्यावर आमचा भारी जीव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा