मस्त फोटो आहेत! लगेच जावेसे वाटले. पण नक्की कुठे जायचे ते कळलेच नाही! :( ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे?
*********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे?
*********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
च्यायला, छळवाद आहे नुसता.
हे कलादालनवाले आणि ते पाकृवाले... यांच्यावर बंदी घाला रे कोणी तरी...
यांच्याकडं इनोची छुपी एजन्सी आहे का याची चौकशी झाली पाहिजे.
फोटु चांगलेच आहेत...पण पुर्ण फोटो झाकला जाईल असा वॉटरमार्क टाकला असता तर अजुन भारी दिसले असते...तुमच्या परवानगीशिवाय पहीला फोटो बदललाय. तुमच्या नावाचा वॉटरमार्क टाकला आहे. दोन्ही फोटो बघुन तुम्हीच ठरवा कुठला चांगला आहे. दिसतोय की नाही दुसरा फोटो उच्च!!!
णेत्रदिपक फोटुज ... कोकणात णिघायला हवे आता :)
- धारदार
फार म्हणजे फार आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
पहिली तीन तर अफलातून आली आहेत.
चतुरंग
असेच म्हणजे असेच म्हणतो... पहिले तीन बेक्क्कार आवडले.. आणि
पहिला फोटो हा खरच पहिल्या नंबराचा मान राखतोय. जबरा.
मस्त!
हेच म्हणते.
(या भारत दौर्यात कोकणात जाऊन यायला हवे.)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
मस्त फोटो आहेत! लगेच जावेसे वाटले. पण नक्की कुठे जायचे ते कळलेच नाही! :( ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
फोटो सही आलेत.पहिला तर अप्रतिम!
मीली
पहील्या फोटोतलं कौलारू घर माझं आहे........ स्वप्नातलं ..... ;;)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
ज ह ब ह रा!!!!
वा छान... आता मी पण थोड्या अपरिचित कोकणाचे फोटो टाकावे म्हणते...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
तिसरा फोटो निव्वळ महान आहे !!
बाकी सर्वच अप्रतिम!
सगळेच फोटो अ प्र ति म!!!!
पुर्ण सहमत!!!
तुम्ही काढलेली छायाचित्रे बघून परत कोकणात जाण्याची ईच्छा होतेयं.
तसाही आता पावसाळा सुरू झालेलाच आहे लवकरच सर्वत्र हिरवाई पसरणार :)
शॉलिट्ट्ट... :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
च्यायला, छळवाद आहे नुसता.
हे कलादालनवाले आणि ते पाकृवाले... यांच्यावर बंदी घाला रे कोणी तरी...
यांच्याकडं इनोची छुपी एजन्सी आहे का याची चौकशी झाली पाहिजे.
:D :D :D
चला म्हणजे एकुणात या किल्लेदाराला मिपावर आणण्यासाठी ३-४ महिने घेतलेल्या कष्टांचे सार्थक झाले तर!
(फोटोप्रेमी) राघव
राघवा, तुला एक पार्टी लागू... लै झ्याक माणूस आणलास बघ. फोटो कसले भारी आहेत.
किल्लेदारांचे स्वागत. लै लै भारी फोटो.
बिपिन कार्यकर्ते
कधी, कुठं? लवकर ठरव रे राघवा. याचा आत्ताच हे फोटो पाहण्याच्या नादातला उत्साह आहे. मागाहून ओळखही द्यायचा नाही. ;)
ते तर खरे आहे.. अगदी मान्य!
लवकर बेत ठरवूयात. तुम्ही ठरवता का? मध्यस्थ म्हणून?? ;)
राघव
प्यार्टी फक्त राघवालाच आहे. बाकीच्यांना नुसतेच प्रेक्षक म्हणून यायचे असल्यास आम्ही विचार करू.
बिपिन कार्यकर्ते
आपल्या ख्यातीला जागणाऱ्या खुलाशाबद्दल धन्यवाद.
पहिले तीन फोटो जबरी आहेत..
सर्व फोटो अतिशय सुरेख आहेत. फोटोंवर स्वत:च्या नावाचा कॉपीराईट लिहून त्यांचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद.
अगदी माझ्या मनातील बोललास.
एकदम झक्कास फोटो...मी पहिले तीन वॉलपेपर म्हणुन वापरणार आहे.
वेताळ
डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो. चौथा फोटू वेंगुर्ल्याच्या बंदरावरून काढला आहे का? (वेळेच्या दिशेने?)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
खुप छान फोटो
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
मस्त फोटू! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
=D> =D> =D>
>>एकदम झक्कास फोटो...मी पहिले तीन वॉलपेपर म्हणुन वापरणार आहे.
सहमत.
किल्लेदार फारच पल्लेदार फोटो डकवलेत की....
ऑस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सम....
फोटु चांगलेच आहेत...पण पुर्ण फोटो झाकला जाईल असा वॉटरमार्क टाकला असता तर अजुन भारी दिसले असते...तुमच्या परवानगीशिवाय पहीला फोटो बदललाय. तुमच्या नावाचा वॉटरमार्क टाकला आहे. दोन्ही फोटो बघुन तुम्हीच ठरवा कुठला चांगला आहे. दिसतोय की नाही दुसरा फोटो उच्च!!!
असो...शिकाल हळु हळु!
वॉटरमार्क थोडा तिरका करुन प्रतिबिंबा बरोबर नारळीची झाडेही झाकली गेली असती तर फोटो अजुन सुरेख दिसला असता. केवढितरी जागा वाया घालवलीत, छ्या! =))
बाकी हिरव्यावर शालुवर लाल रंगाचा चुडा घातल्यासारखी रंगसंगती बघुन डोळे पाणावले. :''(
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
काय अफाट फोटो आहेत! महान! :) ४था फोटो कुठला? वेंगुर्ला? खाडी आहे का ती वेंगुर्ल्याची? असेल तर, हा एक फोटो त्या खाडीचा.
आणि फोटो प्रोसेस केले असतील, तर प्रोसेसिंगही छान जमलं आहे. नसतील, तर खरोखर महान!
बरोब्बर!!! हा फोटो वेन्गुर्ल्याचाच आहे. फोटोमधल्या हाटेलात बसून जेवायला मजा येते.
एका पेक्षा एक सरस आहेत..
जबरदस्त्...काय सुरेख फोटोज आहेत.
१ ला आणि ४ था तर अफलातून आले आहेत.
जय महाराष्ट्र , जय मराठी !