Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझे कोकण भ्रमण..... कृपया उघडू नका.

L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/08/2010 - 08:22
🗣 52 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18684 वाचन

💬 प्रतिसाद (52)
प
प्रमोद देव Tue, 06/08/2010 - 08:28 नवीन
अप्रतिम! ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/08/2010 - 18:53 नवीन
पुप्या भाड्या आहे एक नंबरचा ... ह्यात काही वादंच नव्हता ... हॅहॅहॅ :) - चेकफाडा रुमाल राखलेल्यांचा पोपट पाहुन मजा आली !! (मजेशिर) नटरंग धागा फारंच रोचक आहे. - चकचकित धाग्याच्या हेतुविषयी शंका उत्पन्न व्हावी असेच लेखकास वाटत असावी म्हणुन त्याने तसे शिर्षक दिले असावे जेने करुन वाचक संभ्रमित होतील आणि त्यांच्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेता येईल , असा माझा कयास आहे -फुकास -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "फुकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. "Imagination is more important than knowledge. Knowledge is limited, whereas imagination embraces the entire world stimulating progress, giving birth to evolution." असे आईनस्टाईन म्हणुन गेला आहे. - टारंजय *** **** तिच्यायला ... फुकाची जागा वाया घालवतंय पब्लिक ... घालवा लेको .. फुकाची संस्थळं ... -ढगोबा ढेसर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
स्वप्निल.. Tue, 06/08/2010 - 21:32 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
श्रावण मोडक Tue, 06/08/2010 - 08:30 नवीन
पुपे ह ल क ट आहात!!! (च्यायला, नंतर हा धागा संपादित होणार म्हणजे प्रतिसादही संपादित करणं आलं.)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 06/08/2010 - 10:30 नवीन
पुपे धागा आवडला.. सविस्तर प्रतिसाद देईनच (श्रा मो आता प्रतिसाद संपादीत कसा काय करणार??) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Tue, 06/08/2010 - 11:52 नवीन
हा असा आगाऊपणा कोणी तरी करणार हे ठाऊक होतंच. त्याचसाठी प्रतिसाद संपादनाची ओळ टाकली होती. आता काही झालं तरी प्रतिसाद संपादित होणार नाही. पुप्या उद्या तू लेख बदलल्यानंतर माझा प्रतिसाद तसाच राहिला तर त्याला हा संपादक जबाबदार आहे, हे ध्यानी ठेव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/08/2010 - 11:56 नवीन
बरोबर श्रामो. हा निख्या ना ! तसलांच आहे. :P पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नितिन थत्ते Tue, 06/08/2010 - 12:09 नवीन
नवा संपादक. ;) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
अ
अवलिया Tue, 06/08/2010 - 12:13 नवीन
नवा संपादक. नुसताच नवा संपादक नाही तर बालवयीन नवा संपादक. मध्यंतरी मिपावर वयस्कर संपादकांची चलती की चळती होती. सध्या बालकामगारांना राबवुन घेत आहे नवा म्यानेजर. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
छ
छोटा डॉन Tue, 06/08/2010 - 12:21 नवीन
वय आणि इतर कौशल्ये ह्यांचा बादरायण संबंध लावल्याबद्दल अवलियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! असो, काळ बदलला मालक, काळाप्रमाणे इतरही गोष्टी बदलणार नाहीत का ? उगाच आमच्या काळात याव होतं, आमच्या काळातं त्याव होतं हे म्हणजे 'आमचं पुणे त्या काळी अस नव्हतं' म्हणण्यासारखं झालं की हो ! एक किस्सा : पुर्वी म्हणे लग्नानंतरही लोकांना शरिरसंबंधाचे ज्ञान नसायचे, सगळेच काही 'ऐकिव' माहितीवर आधारित असायचे. आज तसे आहे का ? आजकाल गावाकडं ( आमच्या नव्हे ) जर पाहिलत तर लहान लहान पोरटी बी मोबाईलवर/नेटकॅफेत काय काय पहात असतात हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायचे होय ? असं आहे ते, वय हा फॅक्टर नेहमी महत्वाचाच असतो असे नाही. असो. ------ ( अल्पवयीन )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 06/08/2010 - 12:28 नवीन
हांग आशी आता कसा धागा वजनदार झाला. बाकी डान्राव स्वतःला बाल समजतात हे पाहुन मौज वाटली. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 06/08/2010 - 12:36 नवीन
=)) तुमच्याकडे काय सुपारी होती काय धागा वजनदार करायची ? ;) >>बाकी डान्राव स्वतःला बाल समजतात हे पाहुन मौज वाटली. समजतोच की. उगाच ते मोठ्ठ्या लोकांचे 'म्हातारचळ' पाहुन नकोच ते मोठ्ठेपण असे वाटले बघा. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 06/08/2010 - 12:40 नवीन
हे हे हे असं चारचौघात विचारु नये... >>>उगाच ते मोठ्ठ्या लोकांचे 'म्हातारचळ' पाहुन नकोच ते मोठ्ठेपण असे वाटले बघा अगदी खरे बरेऽ आजपासुन मी रावण, दुर्योधन वगैरे लोकांना अहोजाहो करणार आहे.... कसेही असले तरी ... असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मस्त कलंदर Tue, 06/08/2010 - 19:02 नवीन
>>>आजपासुन मी रावण, दुर्योधन वगैरे लोकांना अहोजाहो करणार आहे.... कसेही असले तरी ... असो. अरे कंसा, त्यांना आदर तु नाही द्यायचा तर काय *बापू देतील? * इथे आपापल्या जाण, समज कुवतीनुसार हवे ते नांव घालून वाचावे.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 06/09/2010 - 10:41 नवीन
सहमत आहे पुतने... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
व
वेताळ Tue, 06/08/2010 - 08:32 नवीन
खुपच सुंदर लेखन....... वरुन आठवा फोटु वॉलपेपर म्हणुन वापरु का? वेताळ
  • Log in or register to post comments
P
Pain Tue, 06/08/2010 - 08:33 नवीन
हेहेहे =)) एखाद्याने धागा टाकला आणि चर्चा सुरु झाली की दुसर्‍यालाही अगदी त्याच विषयावर टाकायची खुमखुमी येते..आपले मत/ विचार प्रतिसादात द्यायला कमीपणा वाटत असावा... म्हणुन मग भोचकपणावर ३-३, कोकणावर २-२ असे धागे पहायला मिळतात.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/08/2010 - 08:51 नवीन
ट्रेलर म्हणून मागच्या ट्रीप मधला एखादा फोटो टाकायला काही हरकत नव्हती पुपे. असो पुपे यांचे म्हणणे किती लोक सिरीयसली घेतात बघुया. एव्हाना ७६ वाचने किमान २०-२५ लोकांनी तर नक्की पाहीला आहे धागा. बाकी नंतर. <प्रतिसादाचा रुमाल> < /प्रतिसादाचा रुमाल >
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 06/08/2010 - 10:43 नवीन
*रुमाल संपादित* - डिलीट कार्यकर्ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
वाहीदा Tue, 06/08/2010 - 10:15 नवीन
कोकणाच्या ओल्या आठवणीत मनही ओलेचिंब झाले . ... अगदी परत परत वाचावे असे, सहज सुंदर निसर्ग वर्णन .... :P ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 06/08/2010 - 10:21 नवीन
मुळ लेखाची वाट पहातो आहे, त्यावरच सविस्तर प्रतिसाद लिहेन असे सांगतो. तुर्तास ही पोच समजावी, बाकी सविस्तर पुप्या कोकणात जाऊन आल्यावर .. ;) ------ (सवडीतला)छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 06/08/2010 - 10:22 नवीन
ल्वॉक उघडु नका म्हन्ल्याव उगडणारच ना? लपुन कह्याला ठुवायचं? लपले त्यावरी टपले सारे ओळखीच चोर गं!... प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 06/08/2010 - 10:25 नवीन
सवीस्तर प्रतीसादासाठी जागा राखून ठेवत आहे. (देईनच असे नाही)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 06/08/2010 - 10:42 नवीन
अप्रतिम लिखाण!! फोटोज तर काय वर्णावे.. अहाहा! कोकणाबद्दलच लिखाण म्हटलं की पुप्याची लेखणी कशी फक्कड चालते! सिद्धहस्त लेखक आहेच पुपे, पण त्याला फोटोग्राफीचीही इतकी आवड आहे हे आज कळलं!! :) पुप्या तुझ्यावर भारी विश्वास ठेवून मागाहून प्रतिसाद पुन्हा लिहावा लागू नये म्हणून आताच लिहितोय रे. आता लेख नाही लिहिलास तर बघच तिथंच 'तांबड्या माती'त नेऊन गाडेन तुला. :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 06/08/2010 - 10:46 नवीन
रुमाल काय न हमाल काय ... 'जागा' गावल्याशी मतबल... लव्व्क्कर येउन्द्या..
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 06/08/2010 - 10:59 नवीन
पुप्याची सासुरवाडी कोकणात काय? नाही इतका उतावळा झालाय त्याबद्दल लिहायला म्हणुन विचारतोय! -Nile
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 06/08/2010 - 11:11 नवीन
कोकमांचा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले. कोकमांचे फोटो दाखवून अशा रीतीने जळजळ वाढवल्याबद्दल पेशव्यांचा निषेध. (अवांतरः खरेतर कोकमांनी जळजळ कमी होते म्हणतात.) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/08/2010 - 11:15 नवीन
तुम्हाला कोकमं आवडली काय? मला तर ब्वॉ शहाळी आवडली... काय एकेक ती झाडं आणि ती शहाळी... छान छान. पुप्या लेका मजा आहे तुझी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Tue, 06/08/2010 - 11:14 नवीन
छान ! सुरेख लेखन !! कसं जमतं हो पुपे तुम्हाला असं लिहिणं ‍? ( लेख न वाचता प्रतिसाद देण्याची आमची फ्याशन आहे.) --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 06/08/2010 - 11:20 नवीन
Image removed.
येथे रुमाल टाकून लेखासाठी जागा राखून ठेवली आहे.
रुमालाचा वापर केला आहे. धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/08/2010 - 11:21 नवीन
वा वा पहिला फोटो मला थेट कोकणात घेउन गेला.... पहील्या फोटोतलं कौलारू घर माझं आहे........ स्वप्नातलं ..... छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले... तुम्ही काढलेली छायाचित्रे बघून परत कोकणात जाण्याची ईच्छा होतेयं. तसाही आता पावसाळा सुरू झालेलाच आहे लवकरच सर्वत्र हिरवाई पसरणार सर्व फोटो अतिशय सुरेख आहेत. फोटोंवर स्वत:च्या नावाचा कॉपीराईट लिहून त्यांचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद. मी पहिले तीन वॉलपेपर म्हणुन वापरणार आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 06/08/2010 - 11:37 नवीन
रा. रा. पुपे... आपल्या सांगण्या प्रमाणे सांप्रत धागा आम्ही उघडलेला नाही. कळावे. आपला विश्वासु, आंबोळी
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 06/08/2010 - 11:55 नवीन
एक वेगळासा विषय. एक छोटी कविता या धाग्यासाठी. हातात असू दे फसफसणारा पेग ओठात असू दे जून्या शिव्यांची रिघ. मी मिटले डोळे तू बोंबलून दे हाक ही रात्री संपली घरी अता तू निघ, एक दणका ठोसा मला पुरेसा.....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/08/2010 - 12:01 नवीन
=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
श
श्रावण मोडक Tue, 06/08/2010 - 12:17 नवीन
जबरा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/08/2010 - 12:22 नवीन
जबरा क्षेत्र, मुक्त, चित्त, विली, सुहास्य, मैफल अनेक संदर्भ आठवून गेले. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च
चतुरंग Tue, 06/08/2010 - 16:12 नवीन
पुढे चालवतो जरा .. हे ऊन कोवळे पहा जरा पहाटेचे का राती बसती उगाच ढोसत शिंचे ते माडमुळाशी बसले आहे कोण? तो 'पुप्याच' नक्की अस्सल कोकण बेणं! (अस्सल कोकणी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ज
ज्ञानेश... Tue, 06/08/2010 - 12:34 नवीन
कॅमेरा कुठला? लेन्स कोणती वापरली? तिसर्‍या फोटोत काँट्रास्ट आणखी कमी केला तर अजून छान वाटेल !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/08/2010 - 13:05 नवीन
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी उघडलेला तद्दन प्रतिसादखेचक आणि वाचनमात्र धागा. अदिती
  • Log in or register to post comments
I
II विकास II Tue, 06/08/2010 - 13:23 नवीन
>>कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी उघडलेला तद्दन प्रतिसादखेचक आणि वाचनमात्र धागा. == कंपूबाजांनी, अनेक वचन ??? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मी-सौरभ Tue, 06/08/2010 - 14:05 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शुचि Tue, 06/08/2010 - 14:58 नवीन
हे गाणं छान आहे - सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 06/08/2010 - 15:06 नवीन
हॅहॅहॅ...चालू द्या.... :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 06/08/2010 - 16:41 नवीन
पुपे मस्तच लेख!! तुला कित्ती कित्ती छान विषय सुचतात नै!!! बाकी, फोटो ज ब रा !!! क्यामेरा कुठला?? (म्हणजे विकतचा की उसना आणलेला??) लेन्स??? वरून सातवा, तेरावा नि खालून चौथा खूपच आवडले!!! मस्त कलंदर... नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 06/08/2010 - 16:55 नवीन
कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी दिलेल्या प्रतिसादाचं हे एक उत्तम उदाहरण असावं...अहो फोटो नीट तरी मोजायचे! वरुन तेरावा फोटो हाच खालुन चौथा आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Tue, 06/08/2010 - 18:20 नवीन
ते तसं मुद्दाम म्हणायचं असतं टिऊ... आता कळ्ळं, तुमचा कंपू तुमचा कंपू अजून का नाहीए ते??? :P मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
I
II विकास II Tue, 06/08/2010 - 18:32 नवीन
आता कळ्ळं, तुमचा कंपू तुमचा कंपू अजून का नाहीए ते??? == काही लोकांचा एकट्याचा कंपु असतो असे मसंवर वाचले होते. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Tue, 06/08/2010 - 21:04 नवीन
काही लोकांचा एकट्याचा कंपु असतो असे मसंवर वाचले होते.
एक ते अहो रूपम् नि आता हे दुसरं!!! मारलेले टोमणे आपल्यालाच आहेत हे लोकांना कधी समजणार रे देवा???? (हे वाक्य पण आडवळणाने लिहायचे होते.. पण काही लोकांना समजायचं नाही म्हणून असं डायरेक ल्ह्यावं लागलं) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
श
शिल्पा ब Tue, 06/08/2010 - 21:33 नवीन
पुळचट लोक कंपूबाजी करत फिरत असतात...एकेकटा जेव्हा भारी पडायला लागतो तेव्हा मग गळा काढतात...धमक्या देतात..काय काय...कारण नसताना भानगडीत पडलेल्यांना सरळच सांगाव लागतं...आडवळणाने काहीच डोक्यात शिरत नाही... एक ते भांडकुदळ भाषा शास्त्रज्ञ आणि एक हे!!! (टोमणे ऐकण्याची सवय असल्याने लगेचच कळेल हि खात्री...) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/09/2010 - 04:44 नवीन
पुळचट लोक कंपूबाजी करत फिरत असतात... >> कंपुबाजी ही मराठी आंतरजालाला लागलेली किड आहे हे नक्की. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा