जनातलं, मनातलं

प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन

Primary tabs

हल्ली दुकानात गेले की गोंधळायला होते. फ्लॅट टी व्ही घेताना प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन असे दोन ऑप्शन मिळतात.
दोन्हीतला फरक दुकानदार सुद्धा सांगु शकत नाही...प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन यात नक्की फरक्काय? आणि त्यातील कोणती टेक्नॉलॉजी चांगली?
शिवाय एकाच कंपनीच्या दोन मॉडेल मधे सुद्धा रंग छटा वेगळ्या दिसतात. हे असे का होते?
मनापासुन