कलादालन

भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
स्वतन्त्र

अप्रतिम छायाचित्रे !पावसाची आटवन करून दिल्याबद्दल धन्यवाद !

मीली

मस्त फोटो!
बी. ई. ला असताना आमची ट्रीप गेली होती माळशेज ला त्याची आठवण झाली!
जायला हवे परत !

मीली

किल्लेदार

एकदा तरी जावे म्हणतो........बाकी पावसाळ्यात पर्यटकांचा उच्छाद असतो....

पांथस्थ

झ.क्का.स. फोटो आहेत.

सध्या अनेक मंडळी विविध जागांचे फोटू टाकुन जळजळ वाढवीत आहेत त्यांचा टीव्र शब्दात णीषेध.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मदनबाण

फोटु यकदम जबराट हायेत... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

मराठे

खुप छान वाटलं ... सगळेच फोटो सुंदर आहेत... पण पहीला, दुसरा व डोंगरातून वाहणार्‍या झर्‍यांचे फोटो पाहून अगदी आत्ता तिथे जायला पाहिजे असं वाटलं.

पाषाणभेद

मस्त छायाचित्रे आहेत.
एक शंका: आताच्या पानकाळ्यातली ही छायाचित्रे आहेत काय? नाही म्हणजे तेथे जायला बरे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

पक्या

मस्त छायाचित्रे .
जय महाराष्ट्र , जय मराठी !

योगेश२४

एक शंका: आताच्या पानकाळ्यातली ही छायाचित्रे आहेत काय? नाही म्हणजे तेथे जायला बरे

सगळी प्रकाशचित्रे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातली आहेत :)

चतुरंग

(ए ह्याचा कॅमेरा काढून घ्या रे कोणीतरी!)

चतुरंग

प्राजु

मी ही!! एकदम ओलिचिंब झाले...
खास.. खास... खासच!!! एकदम खास फोटो!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शुचि

मस्त लॅमिनेट च करून घेते ही चित्रं आणि खोलीच्या उत्तर दिशेला लावते . फेंग शुई मधे उत्तर दिशा करीअर ची असते. तिथे पाणी आणि जलचर प्राण्याचे पुतळे जसं कासव ठेवतात. धबधब्याचा फोटो उत्तम
<:P
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||