Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रीयांना कशा कशात छळ दिसतो

य
युयुत्सु
Wed, 06/09/2010 - 07:33
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3682 वाचन

💬 प्रतिसाद (10)
श
शिल्पा ब Wed, 06/09/2010 - 07:46 नवीन
अपवाद हे उदाहरण होऊ शकत नाही. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/09/2010 - 07:55 नवीन
स्त्रीयांना कक मालिका बघायला बंदी केली आणि अधिक घरकाम करायला लावले तर न्यायालयाची काय भुमिका राहील? The couple had married on August 15, 1991, at Mumbai and had two issues from the marriage, daughter Apporva and son Achintya. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 06/09/2010 - 07:58 नवीन
अपवाद हे उदाहरण होऊ शकत नाही.
कुटुंब न्यायालये अशा असंख्य "अपवादानी" तुडुंब भरलेली आहेत. शिवाय मॅरेज लॉ वरील अनेक ठोकळे अशा "अपवादानी" भरलेले आहेत. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 06/09/2010 - 09:59 नवीन
युयुत्सुंना कशाकशात (छळ करणा-या) स्त्रिया दिसतात यावर एखादा काथ्याकुट टाकावा --अवलिया
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 06/09/2010 - 10:29 नवीन
कुणाला कशातही काहीही दिसुदे, आमचा छळ कशाला? -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनामिक गुरुवार, 06/10/2010 - 03:12 नवीन
+१ नाईल. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
य
युयुत्सु Wed, 06/09/2010 - 15:57 नवीन
कुणाला कशातही काहीही दिसुदे, आमचा छळ कशाला?
तुम्हाला माझे धागे न वाचायची पूर्ण मुभा आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
P
Pain Wed, 06/09/2010 - 16:25 नवीन
हेहेहे..बाहेरचेही उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 06/09/2010 - 19:55 नवीन
आपण 'स्त्री व पुरुष- शारीरीक मानसिक फरक' ह्यांवरच का लिहता हो..........आणि ते पण कोणीतरी बोंब मारलीच पाहीजे ह्या उद्देशाने?? तुमची जवळ्जवळ सर्वच लिखाण तशीच वाटतात...........काही ती चंद्र वगैरे शी मिळती जुळती असलेली पण वाद निर्माण करतात........ मी आपल्या लेखावर पहील्यांदा प्रतिक्रीया देत आहे..........तेव्हा माझी शंका दुर करावी. ठळक अ़क्षरात लिहलय त्याबद्दल आपल म्हणन(खर खर बर का) एकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 06/09/2010 - 20:03 नवीन
ह्याला covet समजावे काय?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा