बोक्यांची काशीयात्रा...!
💬 प्रतिसाद
(9)
अ
अवलिया
Wed, 06/09/2010 - 09:55
नवीन
बर मग यात काथ्याकुट काय करायचा?
--अवलिया
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 06/09/2010 - 09:58
नवीन
सौ चुहे खा के बिल्ली हाज को चली ही म्हण आम्हाला फारच भावते!
करुन करुन भागला आन देवपुजेला लागला अशी म्हण ही मराठीत आहेच की
(हजयात्री)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 06/09/2010 - 10:00
नवीन
स्वानुभव का हो ?
(सध्या मुक्काम मक्का... आपलं भाउचा धक्का )
--अवलिया
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 06/09/2010 - 10:03
नवीन
आमचा जालानुभव लक्षात दिसतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 06/09/2010 - 10:08
नवीन
हॅ हॅ हॅ
तुम्ही तो अनुभव लेखनबद्ध करुन 'आंतरजालावर जाण्यापुर्वी...' असे पुस्तक लिहा म्हणतो. नवीन आणि काही काही जुन्या लोकांना चांगला उपयोग होईल. वाटल्यास नी ट ने ट की प्रस्तावना मी देतो. काय म्हणता ?
--अवलिया
- Log in or register to post comments
I
II विकास II
Wed, 06/09/2010 - 10:12
नवीन
तुम्ही तो अनुभव लेखनबद्ध करुन 'आंतरजालावर जाण्यापुर्वी...' असे पुस्तक लिहा म्हणतो.
>> श्री नाना, तुमचे ही ह्याच विषयावरील एकादे पुस्तक येउ द्यात. विकत घेईन.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 06/09/2010 - 10:42
नवीन
त्याच्याबरोबरीने नाना "वयात येण्यापुर्वी" असे एक पुस्तक लिहिल. मग दोन्ही पुस्तकांचा बार एकदमच उडवुन देऊ !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 06/09/2010 - 11:00
नवीन
काकुची सवय झालीये का हो डॉक्टरसाहेब? ;)
नाही म्हणजे, सदर लिखाण चांगलंय पण त्याचं सदर चुकलंय असं वाटतं!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Wed, 06/09/2010 - 13:51
नवीन
मला वाटलं आता कथेचा शेवट त्यांना अर्धांगाचा झटका आला आणि मग त्यांच्या तीनही बायकांनी त्यांना बाल्कनीत रवाना केलं, मग पाऊस आला आणि त्यांचा अमेरिकेच्या मुलाला / मुलीला दु:ख वगैरे वगैरे..... असा होणार आहे...
आता यावर प्रथेप्रमाणे उत्तम काथ्याकूट हो ऊ शकतो...
- Log in or register to post comments