Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..पाऊस मोठा अस्सा यावा..

क — कानडाऊ योगेशु, Wed, 06/09/2010 - 12:42

प्रतिक्रिया द्या
3241 वाचन

💬 प्रतिसाद (18)
म
मदनबाण Wed, 06/09/2010 - 12:48 नवीन
वा... कविता आवडली... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/09/2010 - 14:06 नवीन
बाणा लेका कविता आवडली का मिठी आवडली ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 06/09/2010 - 14:32 नवीन
ख्या ख्या ख्या...खी खी खी... :D कविते मधील भाव आवडले !!! ;) कविता तर आवडलीच पण मिठी न-आवडणारा अरसिकच !!! ;) अजुन... (टारू मोड ऑन) त्या मिठीचा अणुभव णाही !!! ;) बाकी परा...तुझ्या कॅफेत कोण तरी फटाकडी येत असावी सध्या... ;) (रसिकलाल)... ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/09/2010 - 14:37 नवीन
=)) =)) 'सध्या' ह्या शब्दाचा तिव्र निषेध रे !! आपल्याकडे 'राबता' असतो ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चिरोटा Wed, 06/09/2010 - 13:31 नवीन
मस्त कविता. (ही कविता वाचत असतानाच इकडे गडगडाटासह पाउस चालु झालाय.) P = NP
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 06/09/2010 - 13:59 नवीन
इकडे म्हणजे बेंगलोर मध्येच ना..! सॉरी भेंडीभाऊ तुमच्या एकाही खरडीला उत्तर देऊ शकलो नाही. अजुनही मला खरडवहीत लिहिण्याची सुविधा दिली गेली नाही आहे. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Wed, 06/09/2010 - 14:00 नवीन
हो.बेंगळूरमध्येच. :) P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अमोल केळकर Wed, 06/09/2010 - 13:39 नवीन
पावसाची मस्त कविता अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 06/09/2010 - 18:05 नवीन
छान कविता. -जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 06/09/2010 - 18:07 नवीन
तुमच्या सगळ्याच कविता फार मस्त असतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 06/09/2010 - 19:34 नवीन
च्यामारी सरळ सरळ सांगाना तिचा राग घालवायचा आहे, तिला मिठी मारायची आहे, तिच्या पदरात लपायचे आहे आणि हे सगळं करायला ऑफिसला दांडी मारायची आहे. त्यासाठी कवितेचा खटाटोप करुन त्या पावसाला इथे खेचुन आणला, तिथे शेतकरी खोळंबले आहेत. जे मनात आलं ते करुन टाकायचं, अरे हाय काय अन् नाय काय? - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 06/10/2010 - 08:01 नवीन
कविता आवडली. उलट पैश्याला खोटे ठरवा (म्हणजेच ऑफिसला दांडी मारा,) मग पावसाची मजा मनमुराद लुटता येईल. होय कि नाही ?
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 06/10/2010 - 12:34 नवीन
मस्तच चिंबलेल्या पाण्यातुन मग.. लटका तुझा गुस्सा न्यावा. binarybandya™
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 06/10/2010 - 13:49 नवीन
छान , आवडली. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 06/11/2010 - 08:45 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Fri, 06/11/2010 - 11:03 नवीन
मस्तच :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 06/12/2010 - 00:32 नवीन
कविच्या कल्पनेशी सहमत. कल्पना एकदम झकास. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/13/2010 - 11:36 नवीन
आवडली कविता..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा