Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंग्रजी सिनेमातही घुमणार... शिवाजी महाराज की जय!

घ
घाशीराम कोतवाल १.२
Wed, 06/09/2010 - 16:15
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2878 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चिरोटा Wed, 06/09/2010 - 16:43 नवीन
प्रकप्ल भव्य दिसतोय.
त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे.
हे खटकले.
तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत
हे ही खटकले.असो. P = NP
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 06/09/2010 - 18:18 नवीन
छान बातमी. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/09/2010 - 18:35 नवीन
सकाळीच वाचली बातमी. पीटर-द-ग्रेट, अलेक्झांडर-द-ग्रेट इ. इ. राजांप्रमाणेच आमच्या राजाचे कार्य सर्व जगासमोर येणार हे पाहुन आंनद झाला. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 06/09/2010 - 18:45 नवीन
अलेक्झांडर वरचा चित्रपट अलेक्झांडर "गे" असल्याच्या काथ्याकूटासाठी जास्त गाजला होता. अलेक्झांडरचे कार्य बाजूलाच पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/09/2010 - 22:06 नवीन
मालिकेपेक्षा चित्रपटाचे बजेट पुष्कळ पटीने जास्त असेल अशी अपेक्षा आहे... (मालिका सुरुवातीला खूप अपेक्षेने पाहिली...नंतर नंतर सारे युद्धाचे सीन संवादात शिवाय मुगल सरदार दोन घोडे घेऊन वळणावर उभा आणि त्याच्या लक्ष लक्ष फ़ौजा वळणाच्या मागे आहेत आणि असे गृहित धरून बेतलेले वळणदार सीन पहायची मलिकेने वेळ आणली...) असो.... पिक्चर तरी भारी व्हावा याबद्दल सर्वांना शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
I
II विकास II गुरुवार, 06/10/2010 - 05:04 नवीन
सहमत (मालिकेचा भाग सोडुन; मी मालिका पाहीली नाही) बरेचदा ऐतिहासिक चित्रपटात विरोधक हे बावळट/मुर्खे दाखवलेले असतात. त्यामुळे आपण आपल्याच माणसाची किंमत कमी करुन घेतो. ह्या चित्रपटात ऐकीव गप्पा (भवानी माता राजांना तलवार देते., तुकाराम महाराजांच्या येथे १० शिवाजी राजे दिसु लागतात इ.इ.) नसतील अशी अपेक्षा आहे. गनिमी कावा नावाच्या चित्रपटात दादा कोंडकेने हेराची भुमिका एका विदुषकासारखी रंगवलेली आहे. अजुन एक शंका वाटते की बहीर्जी नाईक हा हेरप्रमुख चित्रपटात दाखवल्याप्रमाणे राजांना उघडपणे भेटत असेल का? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ज
जे.पी.मॉर्गन गुरुवार, 06/10/2010 - 09:36 नवीन
मास्तरांशी एकदम सहमत. तान्हाजीच्या घोरपडीचा सीन बघितलात का?? ह ह पु वा.... इतकं टुकार मिक्सिंग झालं होतं की विचारायची सोय नाही. हॉलिवुडच्या तंत्रज्ञांना त्यासाठी बोलवणार असतील तर एरवीच हरकत नाही. आणि मालिकेतला शिवाजी चक्क रोमँटिक दाखवला होता. देसाईंनी ह्याचा "चित्रपट" जरूर करावा.. पण "पिच्चर" बनवू नये हीच अपेक्षा. जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 06/10/2010 - 10:12 नवीन
अफजल खानच्या वधाच्या पोस्टर वरुन दंगल झाली...जनभावना लक्षात घेवुन व मता कडे लक्ष देवुन हा सिन वगळणार का? का ठेवणार?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा