सॉरी शक्तिमान
💬 प्रतिसाद
(5)
न
नितिन थत्ते
गुरुवार, 06/10/2010 - 06:29
नवीन
B)
=((
:^o
#:S
(|:
=))
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 06/10/2010 - 06:33
नवीन
तळटिप : आता ह्या धाग्यावर प्रेरित होऊन कोणी असले प्रकार करु नयेत , अन्यथा त्या धाग्यावर ... हॅहॅहॅ
हि धमकीवजा भाषा चालणार नाही ;) ...आमच्या सूचना विकासरावांपर्यंत पोचल्या असे मानते.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 06/12/2010 - 00:38
नवीन
बिकांनी मस्त टीकास्त्र सोडलं होतं त्या धाग्यावर. आय रिस्पेक्टेड हिज फर्म कंडक्ट.
माझे सर्वात आवडते मॅनेजर्स ते होते जे कडू होते वर वर पण आयुष्यात मला शिकवून गेले. वरवर गोड बोलून घात करणारे अधिकारपदी काय उपयोगाचे?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 06/11/2010 - 22:29
नवीन
हा धागा उघडताना अंमळ धाकधूक होती, पण मग जीव पिंपात पडला... #:S
बाकी आधी देखील म्हणल्याप्रमाणे, धागा अप्रकाशीत (उडवलेला नाही!) करताना त्यावर काहीतरी चर्चा व्हावी हा हेतू होता आणि त्यासाठी असाच धागा अप्रकाशीत करणे गरजेचे होते. नाहीतर तसे काय उपाध्यांचे ब्लॉगवरील लेखन पण अप्रकाशीत करता आले असते. (वास्तवीक त्या संदर्भात, "माझा धागा उडला का नाही?" अशी देखील चर्चा तुम्ही नाही पण चालू होऊ शकते! ;) ).
विकासरावांना जर जाणते-अजाणतेपणे (म्हणते त्यांचं नाव माहित नसतांना) काही बोलुन गेलो असेल तर त्यांची देखिल क्षमा मागतो
क्षमा वगैरे मागण्यासारखे काही झालेले नाही आणि त्याही पुढे जालावर इतके कोणी सेन्सेटीव्ह राहू पण नये.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 06/11/2010 - 22:47
नवीन
भाय आप एक 'पाटी' खरीदो..........
आणि त्यावर खरडा हा लेख १० वेळा...........कदाचित समाधन होइल.
सारख सारख तेच ते कशाला??
बाकी आता तु ब्लॉग वर लिहले आहेस तसे लेख का लिहत नाहीस्??खास करुन ते romantic श्रेणीतले.
जरा डोक्याला ताण देउन तसे लेख लिहा,उगाच keyboard बदडुन आम्हाला पकऊ नये ही विनंती.
- प्रेमात कमीतकमी १५ वेळा पोपट झालेला
(हा लेख येथे येण्यात आपला काही भाग नसल्यास प्रतिसाद अवैध(??) समजावा)
- Log in or register to post comments