Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हल्ली

त
तिमा
गुरुवार, 06/10/2010 - 07:08
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2031 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
शिल्पा ब गुरुवार, 06/10/2010 - 07:37 नवीन
बरं...आता याच गोष्टींवर पुन्हा दोन धागे निघाल्यावर आणि डोंगराएवढा काथ्याकुट झाल्यावर आम्ही नेमके काय करावे असे मत आहे? (बाकी असेच 'आता कंटाळा आला' असे सांगणारे किती धागे निघताहेत काय माहिती !!) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 06/10/2010 - 07:49 नवीन
धन्यवाद.दुर्लक्ष करावे, अनुल्लेखाने मारावे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
न
नाना बेरके गुरुवार, 06/10/2010 - 08:52 नवीन
तुमच्यामते पाणी जास्त घातल्याने हल्ली रश्श्याला "पाण्चटपणा" आलेला आहे. हॉलीवुडच्या मिरच्यांमुळे चव येईल असे वाटले होते. पण असो. आजकाल बाकरवडीसुध्दा बेचव वाटायला लागलीये. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/10/2010 - 16:52 नवीन
खडा बिडा माझ्या दाताखाली नाही बाई आला. मला मिसळ पूर्वीहूनही जास्त आवडू लागलेय. मस्त लागते लिंबू पिळून. जसे स्वभावाचे नमुने कळू लागले तशी चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे मजा वाढू लागली. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, सात्विक, राजसिक, तामसी , स्वच्छंद, मस्तमौला, कलंदर, आनंदी.... रसिक साहित्यीक मंडळी आहेत. एकमेकांच्या साहित्यीक कोपरखळ्या, चिमटे सगळं काही चाललेलं असतं. पण कोणाचा तोल सुटलेला क्वचितच पाहीलाय (हो पाहीलाय :( ) .... पोच ठेऊन, मान राखून पण छान शालजोडीतले ठेऊन देतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 06/10/2010 - 17:31 नवीन
जसे स्वभावाचे नमुने कळू लागले तशी चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे मजा वाढू लागली. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, सात्विक, राजसिक, तामसी , स्वच्छंद, मस्तमौला, कलंदर, आनंदी.... रसिक साहित्यीक मंडळी आहेत. एकमेकांच्या साहित्यीक कोपरखळ्या, चिमटे सगळं काही चाललेलं असतं. पण कोणाचा तोल सुटलेला क्वचितच पाहीलाय (हो पाहीलाय ) .... पोच ठेऊन, मान राखून पण छान शालजोडीतले ठेऊन देतात.
पालथ्या घड्यावरून पाणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा