पाककृती

रानभाजी - आंबट वेल

Primary tabs

रानभा़ज्या :
कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
भारंगी - http://www.misalpav.com/node/8576
कुलू - http://www.misalpav.com/node/8587
शेवळ - http://www.misalpav.com/node/12640

आंबट वेल

कोणत्याही आमटी, आंबट वरण किंवा मच्छीच्या कालवणामध्ये ही आंबटवेल आंबटपणासाठी टाकतात. ह्या वेलीचे वरचे साल काढुन छोटे छोटे तुकडे करुन कालवणात किंवा आमटीत घालावेत.
एक

गणपा

मस्त ग जागुतै.
छान भाज्यांची ओळख करुन देतेस तु दर वेळी.

मदनबाण

हेच म्हणतो म्या... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

चित्रा

चिकाटीचे कौतुक वाटते.

आणि माहितीपूर्णही असतात लहानसे हे लेख

वाहीदा

अग जागूताई आंबट वेलचे फोटो टाक ना
~ वाहीदा

लवंगी

अग टाकलेत ना ... बाकी वेल अशी छान नाजूक दिसतेय.. :)