Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कातरवेळ

द — दत्ता काळे, गुरुवार, 06/10/2010 - 14:24

प्रतिक्रिया द्या
1943 वाचन

💬 प्रतिसाद (7)
र
राघव गुरुवार, 06/10/2010 - 21:14 नवीन
थोडे संदर्भ दिलेत तर कवितेतला भाव समजण्यास सोपे जाईल. कारण या काही ओळींचा अर्थ उमजणे मला जरा कठीण झालेय.. कवडसा मनाचा श्वास विटलेल्या उबेसाठी डोंबांचा अवघा गांव विझणार्‍या टेंभ्यावरती वाघुळ करीतसे हल्ला (गोंधळलेला) राघव
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/10/2010 - 22:20 नवीन
डोळ्यांच्या काठावरती तरळते तुझे बघ नांव पण हाय, नदीच्या काठी डोंबांचा अवघा गांव काठ, नाव, व नदी बेमालूम एकमेकांत मिसळतात. तरळते चं तरते शी शब्दसाधर्म्य साधणं लाजवाब.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/10/2010 - 22:23 नवीन
सुंदर गमली. काहीसं गूढ मनाला स्पर्शून गेलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 06/11/2010 - 05:55 नवीन
राघव, कवितेतल्या शब्दांचे अर्थ, आशयापेक्षा भाव महत्वाचा ठरेल असे मला वाटते. तो असा- मृत्युच्या दारात वाट पहाणारा एक जीव आहे. थोडी धुगधुगी राहीली आहे. ( पहिले कडवे वाचा ) त्यातले ओळी / शब्द त्या अवस्थेशी साधर्म्य दाखवतात. दुसरे, तिसरे - कडवे आठवणी दाटून आल्या आहेत, आसक्ती सुटत नाही, पण नियतीपुढे नाईलाज. चौथे कडवे शेवटच्या क्षणाचे अवलोकन.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 06/11/2010 - 06:27 नवीन
अस्सं आहे होय! मी वेगळ्याच दृष्टीकोनातून या कवितेकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे पार गोधळलो. आता नीट कळले. छान लिहिलेत! :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
न
नाना बेरके Fri, 06/11/2010 - 09:43 नवीन
डोंबांचा अवघा गांव .. म्हणजे काय ? चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 06/12/2010 - 00:34 नवीन
वेगळ्याच अर्थाची गुढ कविता. छानच आहे. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा