Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिती ना बितायी रैना... वाह तात्या!

स
संजय अभ्यंकर
गुरुवार, 06/10/2010 - 20:04
🗣 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6301 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
पांथस्थ गुरुवार, 06/10/2010 - 20:11 नवीन
ईश्वराने या सार्‍यांना या गाण्या साठी जवळ आणले!
आता तुम्ही ह्या धाग्याच्या निमीत्ताने मिपाकरांना एकत्र आणु इच्छिता कि काय? अहो खरडिचा माल तुम्ही धाग्यात विणलाय.... - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 06/10/2010 - 20:24 नवीन
बा पांथस्था, ह्या गाण्याची जादुच अशी कि खरडी ऐवजी धाग्या वर लिहून बसलो! आता हेही गाणे ऐक.. http://www.youtube.com/watch?v=QXmeMDMjx20&feature=related संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
म
मिसळपाव गुरुवार, 06/10/2010 - 20:44 नवीन
...पण ऐक. - http://www.youtube.com/watch?v=NLPpq_b8fvc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
श
शुचि गुरुवार, 06/10/2010 - 20:47 नवीन
हे का नको?- http://www.youtube.com/watch?v=YBWdq2QIaIE सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
म
मिसळपाव गुरुवार, 06/10/2010 - 20:58 नवीन
जरा थांब, आधी 'शाम' तर संपूंदे. त्यामुळे, जो तुम तोडो पिया बाजूला ठेव आणि हे ऐक - http://www.youtube.com/watch?v=QWwaUo4tkiw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
पांथस्थ गुरुवार, 06/10/2010 - 21:06 नवीन
वो शाम कुछ अजीब थी आणि कहिन दुर जब दिन ... हि दोन्ही हृदयाच्या जवळची गाणी आहेत. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
म
मिसळपाव गुरुवार, 06/10/2010 - 21:09 नवीन
embedded व्हिडिओ चालत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
प
पांथस्थ गुरुवार, 06/10/2010 - 21:26 नवीन
http://www.youtube.com/watch?v=azBM3N5_nsc - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
म
मिसळपाव गुरुवार, 06/10/2010 - 21:37 नवीन
..हे गाणं ऐक - http://www.youtube.com/watch?v=qHWhSfsW8xU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
श
शिल्पा ब गुरुवार, 06/10/2010 - 22:40 नवीन
इथे लावलेली सगळी गाणी छान आहेत...जुने, थोडे वेगळ्या विषयावरचे आणि विडंबित असे एक गाणे सापडले...कदाचित तुम्हाला आवडेल. http://www.youtube.com/watch?v=ONhVXPh_kvQ&feature=related *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे Fri, 06/11/2010 - 06:02 नवीन
अगदी बेस्ट गाणी वाचावयास / पहावयास मिळत आहेत. चालू द्या.. ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 06/11/2010 - 06:38 नवीन
असेच म्हणतो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.श्रीराम दिवटे
व
विसोबा खेचर Fri, 06/11/2010 - 08:43 नवीन
संजयसाहेब, या गाण्याचे मुखपृष्ठ मी काल रात्री बनविले होते परंतु ते मला न विचारता उडवले गेले.. यापुढे माझ्या आवडत्या गाण्यांबदल, संगीताबद्दल, व्यक्तिचित्रांबद्दल जर काही कधी लिहावसं वाटलंच तर ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन. आपण कृपया तेथे येऊन वाचावे ही विनंती.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 06/13/2010 - 17:54 नवीन
चर्मवाद्यांचा माफक वा अजीबात वापर न करता संगीतबद्ध केलेली. http://www.youtube.com/watch?v=reZry1IJX9M http://www.youtube.com/watch?v=mTwWlZ3YtZk http://www.youtube.com/watch?v=VleSubof7og http://www.youtube.com/watch?v=R1QNi7W5I8A&feature=related http://www.youtube.com/watch?v=R1QNi7W5I8A&feature=related http://www.youtube.com/watch?v=F2GYKaQDk74 http://www.youtube.com/watch?v=8qXH4344kSs http://www.youtube.com/watch?v=IoRY97p4M6g संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/13/2010 - 18:09 नवीन
नक्की ऐकेन.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
श
शुचि Mon, 06/14/2010 - 00:31 नवीन
शोभा गुर्टु - रंगी सारी गुलाबी चुनरीया रे मोहे मारे नजरीया सावरीया रे जावो जी जावो करो ना बतीयां ऐं जी बाली है मोरी उमरीयां रे मोहे मारे नजरीया सावरीया रे http://www.youtube.com/watch?v=GauwBsPkXjw&feature=PlayList&p=6F22BBE59B1BD168&playnext_from=PL&playnext=1&index=15 मला गिरीजा देवींचं जास्त आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 06/14/2010 - 06:05 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
संजय अभ्यंकर Tue, 06/15/2010 - 11:15 नवीन
आणखी काहि चर्मवाद्य रहित (अथवा माफक ठेका असलेलि) गाणी http://www.youtube.com/watch?v=wstxx7H_9fs http://www.youtube.com/watch?v=w2dnsl2nnFw&feature=related http://www.youtube.com/watch?v=S_VrmXwAv68&feature=PlayList&p=7E4291BB758B5FBA&playnext_from=PL&playnext=1&index=23 http://www.youtube.com/watch?v=fUhvq8jk5mA&feature=fvw संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
श
शुचि Wed, 06/16/2010 - 01:46 नवीन
मला आजच्या मारव्यानी विषण्ण केलं. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 14:55 नवीन
अभ्यंकर तुम्हाला ही जयजयवंती कशी वाटते? - http://www.youtube.com/watch?v=9g7BMAwQcZ0 मला ही फार फार आवडते. पण तात्यांच्या मते त्यात खूप त्रुटी आहेत. आशा करते त्रुटींसहीत आपल्याला ती आवडेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/24/2010 - 18:08 नवीन
अभ्यंकर तुम्हाला ही जयजयवंती कशी वाटते? - http://www.youtube.com/watch?v=9g7BMAwQcZ0
आपण जो दुवा दिलेला आहे तो जयजयवंती रागाचा नसून मधुवंती रागाचा आहे..
पण तात्यांच्या मते त्यात खूप त्रुटी आहेत.
नक्कीच आहेत आणि कुठल्याश्या प्रतिसादात पूर्वी त्या सांगितल्याही आहेत.. गायिकेला अजून बरीच तयारी करायला हवी आहे असं माझं मत..! असो.. कौशिकीचं गाणं चांगलं व्हावं एवढीच इच्छा.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 18:12 नवीन
अरे खरच मधुवंती राग आहे :( बरोबर तात्या तुम्ही मला पूर्वी एका प्रतिसादात त्रुटी आहेत म्हणून सांगीतलं होतं. मला गाण्यातलं अजीबात कळत नाही. पण हे गाणं आवडलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजय अभ्यंकर Fri, 06/25/2010 - 19:22 नवीन
तात्यांनी हा राग वे गळा असल्याचे म्हटले आहे. मला रागातले काही कळत नाही. परंतु तबला शिकत असताना, आमच्या गुरुवर्यांनी, उत्तम संगीताच्या तालावर रियाझ करवून घेतल्या मुळे उत्तम संगीतासाठी तन-मन व कान तयार झाले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मीनल गुरुवार, 06/24/2010 - 15:55 नवीन
हा धागा उत्तम आहे. वाचन खूण साठवली आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sat, 06/26/2010 - 06:37 नवीन
वाचनखुण साठवल्यागेलेली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा