Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिसू लागले स्पष्ट जसे हे

क — केशवसुमार, गुरुवार, 06/10/2010 - 13:22

प्रतिक्रिया द्या
5136 वाचन

💬 प्रतिसाद (39)
च
चतुरंग गुरुवार, 06/10/2010 - 20:22 नवीन
गुर्जी सलाम!!! एकदम क आणि ड आणि क!! =D> चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/11/2010 - 09:02 नवीन
एकदम क आणि ड आणि क!! नाही नाही नाही..... एक्कद्दम्म क्क आण्णि ड्ड आण्णि क्क !!!!! =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू गुरुवार, 06/10/2010 - 20:28 नवीन
नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे... पुर्ण वाट धाग्याची निश्चित , कैच्या कैच अवांतर झाले भारतात पाऊल ठेवण्यापूर्वी केसुशेठनी सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरच दिलेला हा घरचा आहेर पाहून मन भरून आले. भारत दौर्‍याचा नारळ जोरदार फुटला! (अवांतर)बेसनलाडू वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले धन्य आहात _/\_ (टोपणनावी)बेसनलाडू पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरकर झाले _/\_ _/\_ (देशभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 06/10/2010 - 20:36 नवीन
आज अचानक धागे उडले, अन रोषाची रेघ उमटली सहमतले संपादक काही , हे भलते वेषांतर झाले
तेवढे ते बिती ना बितायी रैना... वाह तात्या! यांचे काहीतरी करा. :(
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 06/10/2010 - 20:40 नवीन
ओ मालक, काय झालंय तुम्हाला? कुठं अडकून पडलीय पिन तुमची? विडंबन ठीक वगैरे सारं ठीक हो. पण तुम्ही अडकून पडताहात केवळ आंतरजालीय भंपकपणा, भोचकपणा, भामटेपणा वगैरे 'भ'काराच्या (आणि तुमच्या क्षमतेच्या दृष्टीने फुटकळ) कल्पनेपाशी (च्यायला, आता इथं कोणी भोचकपणा करून ही कल्पना कोण वगैरे विचारू नये).
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 06/10/2010 - 20:43 नवीन
पीन च ती , पुर्वी बाई बाटली बापा मध्ये अडकली होती अता मिपात अडकलीय.. (स्वगतः श्रामों कडे बघायला हवे एकदा...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक गुरुवार, 06/10/2010 - 21:00 नवीन
(स्वगतः श्रामों कडे बघायला हवे एकदा...)
कधी भेटूया? सोमवारनंतर? वेळ काढतो ;) (न काढून करतो काय, काढावाच लागेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
च
चतुरंग गुरुवार, 06/10/2010 - 21:58 नवीन
काढून टाकलीत तर ग्रेनेड फुटेल! ;) (सुरुंग)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/10/2010 - 21:18 नवीन
आज उघडले मिपा दिसांनी अन् डोळ्यांचे परणे फिटले केसुगुर्जी विडंबनातुन, सव्वाशेर शेरावर झाले.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 06/10/2010 - 20:57 नवीन
झक्कास. पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरकर झाले हे तर फारच खास. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 06/10/2010 - 21:13 नवीन
नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे... पुर्ण वाट धाग्याची निश्चित , कैच्या कैच अवांतर झाले मस्त श्री केशव कुमार
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 06/10/2010 - 21:15 नवीन
जोरदार विडंबन, गुर्जी!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 06/10/2010 - 21:23 नवीन
विडंबन आवडले. (अजून काही लिहिले तर कैचा कै अवांतर व्हायचे म्हणून इथेच थांबावे.) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पंगा गुरुवार, 06/10/2010 - 23:04 नवीन
विडंबन आवडले. (अजून काही लिहिले तर कैचा कै अवांतर व्हायचे...)
सहमत! (वेळ कोणावरही सांगून का येते?) ;) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ट
टारझन गुरुवार, 06/10/2010 - 22:06 नवीन
ह्या विडंबणाचे काही पार्ट मी प्रसवण्यापुर्वी सोणोग्राफीमधुन वाचले होते =)) सगळी कढवी एकदम धांसु ... =)) गुर्जी गुर्जी म्हणतात ते हेच ... बाकी नामकरण "केशेश धांसुकडवी" ठेवावं काय ? =)) - (विडंबणप्रेमी) खाजवकुमार
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 06/11/2010 - 07:28 नवीन
>>>ह्या विडंबणाचे काही पार्ट मी प्रसवण्यापुर्वी सोणोग्राफीमधुन वाचले होते तू आणि कधीपासून प्रसवायला लागलास??? =)) =)) =)) तुला "मी ह्या विडंबणाचे काही पार्ट प्रसवले जाण्यापूर्वी सोणोग्राफीमधुन वाचले होते" असे म्हणायचे असावे असे वाटलं.. @केसु, विडंबन चांगलंय. स्पष्टोक्तीबद्दल माफ करा, पण नेहेमीसारखी मजा नाही आली.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 06/11/2010 - 11:37 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
पंगा गुरुवार, 06/10/2010 - 22:08 नवीन
नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे...
भलभलती नावे एकत्र आणण्याच्या राजकारणाच्या किमयेबद्दल ऐकले होते. विडंबनातही असे व्हावे म्हणजे जरा जास्तच झाले. विडंबनकाराचा निषेध! - (स्ट्रेंज फेलो) पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/10/2010 - 22:14 नवीन
पंगा सत्य हे नेहेमी कडू असते बरोबर? काल "अमेरीकन" म्हणजे काय या व्याख्येवर अडून बसलात. पण काय म्हणायचय हे तुम्ही लक्षात घेतलं नाहीत. शेवटी काय ना वाट लावणं सोपं असतं, एखद्याचं म्हणणं समजाऊन घ्यायला संवेदनशीलता लागते. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा गुरुवार, 06/10/2010 - 23:03 नवीन
स्मायली राहून गेली वाटते... विडंबनकाराचा निषेध! ;) (बाकी चालू द्या.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
स
सन्जोप राव Fri, 06/11/2010 - 03:23 नवीन
तुमचा हात कोण धरणार? चालू द्या, किंवा तुमच्या शब्दांत लिहायचे तर 'चलु द्या!' सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 06/12/2010 - 11:08 नवीन
कुर्यात् गर्दभरोहणम् ;) काही का कारण असो, साक्षात केसूंच्या विडंबनात नाव पाहून धन्य झालो. देवकाकांनी सिद्धहस्त प्रतिसादकात माझे नाव इन्क्लूड करायला हरकत नाही. ;) (अतिअवांतर : पवार थत्ते धागा सावरकरांविषयी नव्हता). नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/11/2010 - 04:42 नवीन
वाट धाग्याची निश्चित हे खासच!! :-)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 06/11/2010 - 05:23 नवीन
काय बोलू....._/\_
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Fri, 06/11/2010 - 06:51 नवीन
जबरा.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/11/2010 - 07:08 नवीन
गुर्जी झाडावर बसुन कविता मात्र मस्त एकदम झक्कास लिहतात. जे काही लिहायचे ते एका कवितेतुन एकदमच मांडतात. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/11/2010 - 08:18 नवीन
काही बोलण्यासारखे राहिलेच नाही... बोललो तर बोलतात वाट लावतो. :( (दणक्यात हो... सेठ ;) ) --अवलिया
  • Log in or register to post comments
ज
जीएस Fri, 06/11/2010 - 08:30 नवीन
मिपा समजून घेण्याच्या अभ्यासक्रमात तुमची विडंबने अनिवार्य करायला हवी...
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/11/2010 - 09:01 नवीन
मिभोभौंची लेखमाला, केसुंची विडंबने अनिवार्य जाताजाता: केसुंचा टिआरपी वाढवतो हो. दिसू लागले स्पष्ट जसे हे, की प्रतिसाद उमटू लागले आधीच होते मर्कट आता दिवसाढवळ्या मद्य पिउ लागले टीआरपीच्या जमान्यात हे बोलट नाटक करू लागले नमोगत समजूनी मिपाला, संपादका ढोस देऊ लागले बोलट म्हणजे काय ते धमाल मुलगा यांना विचारा.:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जीएस
अ
अवलिया Fri, 06/11/2010 - 09:08 नवीन
अगागागागागा क ड क =)) च्यामारी सहजरावांची प्रतिभा की काय अगदी जोरात.. !!! कं लिवलय ! कं लिवलय !! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्वाती दिनेश Fri, 06/11/2010 - 10:12 नवीन
लै भारी विडंबन... {सहजरावांनीही अलंकरण केलं की विडंबनाचं, :) } स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/11/2010 - 10:26 नवीन
दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले हा.हा.हा... ढाल लेके आ जायो !!! ;) मिपा सलामत तो विडंबन... ;) (माणुस) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/11/2010 - 11:17 नवीन
एकदम शेकडो चित्रबलाकांनी येऊन आनंदाने अलारिपु आणि तिल्लाना केल्यासारखे वाटले
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 06/11/2010 - 11:24 नवीन
नव्या कवितेतल्या ओळी वाटते.. ;) (सुचक)केशवसुमार (स्वगतः ओरडा आणि धिंग्गाणा म्हणायचे असेल त्यांना.. हे जालिंदरबाबा पण ना कुणाच काय करतील सांगता येत नाही...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मस्त कलंदर Fri, 06/11/2010 - 11:46 नवीन
नवी कुठली, जुनीच कविता आहे हो.. तावडीतून सुटली वाटतं तुमच्या!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Fri, 06/11/2010 - 18:57 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sat, 06/12/2010 - 10:38 नवीन
संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले == हे सगळ्यात जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 06/12/2010 - 10:44 नवीन
जबरी ____/\______ विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Sat, 06/12/2010 - 10:56 नवीन
वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले =)) =)) =)) मस्त !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा