Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नको तेच झाले

क — क्रान्ति, Fri, 06/11/2010 - 11:14

प्रतिक्रिया द्या
7748 वाचन

💬 प्रतिसाद (38)
म
मदनबाण Fri, 06/11/2010 - 11:19 नवीन
मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेही वाह... मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेही A वन !!! :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 06/11/2010 - 14:09 नवीन
काय बोलावं आता.. असा प्रश्न पडावा इतकं छान लिहिलंय! :) मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेही कशाला निमित्ते हवी भेटण्याची? दुरावेच झाले; असेही, तसेही मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेही ... या द्विपदी विशेष आवडल्यात!! अवांतरः कवितासंग्रह कधी काढताय ते सांगा आता आधी. राघव
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 06/11/2010 - 14:18 नवीन
क्रान्तिकारी गजल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 06/11/2010 - 14:20 नवीन
सहमत !! :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ड
डॉ.श्रीराम दिवटे Fri, 06/11/2010 - 14:24 नवीन
तसेही ही कविता छानच आहे. ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 06/11/2010 - 14:51 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/11/2010 - 16:38 नवीन
व्व्वा!! व्वा!! मस्तच!! मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेही फुका बोलबाला ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले; असेही, तसेही फारच सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/11/2010 - 17:01 नवीन
एक प्राजुतै व दुसरी क्रांती....... ह्याच्या कविता सोप्या व आपल्याच वाटतात :\ वेताळ
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/12/2010 - 08:53 नवीन
वेताळोबांशी अगदी सहमत आहे. ह्या दोघींच्या कविता वाचायला आवडतात आणी मुख्य म्हणजे त्या वाचल्यावर कळतात.
मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेही
हे जबर्‍याच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ध
धनंजय Fri, 06/11/2010 - 17:28 नवीन
वा
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 06/11/2010 - 21:18 नवीन
छान कविता..
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 06/11/2010 - 22:54 नवीन
मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेही
सर्वात भारी!!! - लोकमान्य विद्यालयचा सउशानत
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 06/11/2010 - 23:03 नवीन
मराठीत सेमिकोलन आहे का ? मला अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्हे आठवतात. पण सेमिकोलन आठवत नाही. नसल्यास, सेमिकोलनला पौणविराम म्हणावे का ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 06/11/2010 - 23:07 नवीन
त्याला अपूर्णविराम म्हणतातसे वाटते. मी अनेकदा वापरतो. (अर्थात याने काहीही सिद्ध होत नाही म्हणा.) पण प्रस्तुत कवितेत तो अस्थानी आहे असे वाटते. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Sat, 06/12/2010 - 00:44 नवीन
त्याला अपूर्णविराम म्हणतातसे वाटते. आणि कोलन ला ? ता. क. कोलन म्हणजे ":", "====" हा नाही. (नीचभ्रू) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पुष्करिणी Sat, 06/12/2010 - 00:59 नवीन
':' याला विसर्ग म्हणतात बहुतेक. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ध
धनंजय Sat, 06/12/2010 - 02:28 नवीन
; अर्धविराम, : अपूर्णविराम (इति वीरकरांचा शब्दकोश)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
म
मिसळभोक्ता Mon, 06/14/2010 - 05:27 नवीन
कोलन अपूर्ण म्हटला, तर काय काय लीक होणार ? शी ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पंगा Sun, 06/13/2010 - 00:21 नवीन
; (सेमायकोलन) आणि : (कोलन) यांपैकी एकाला अर्धविराम आणि दुसर्‍याला अपूर्णविराम म्हणतात एवढे अंधुकसे आठवते. नेमका कुठला कोण याबद्दल खात्री नाही. बहुतेक धनंजयशेठने वर दिलेले बरोबर असावे.
"====" हा नाही.
कोलन आडवा?????? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ट
टारझन Sun, 06/13/2010 - 06:31 नवीन
वरिल संभाषण पाहुन वाट्टे , पंग्यादादाला आणि भुक्त्याकाकाला वेळंच वेळ आहे .. =)) च्यामायला .. एवढी सुंदर कविता , तिचं रसग्रहण करायचं सोडुन कसल्या कोलनच्या न विसर्गाच्या मागे लागलेत हे लोक ? -(राजकारणी) प्रा.डॉ.दिल्लीत शिरुदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
म
मिसळभोक्ता Mon, 06/14/2010 - 05:26 नवीन
पंगाशेठ, अंमळ पहुडा मग, कोलन आडवा?????? हा प्रश्न पडणार नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
श
शानबा५१२ Fri, 06/11/2010 - 23:11 नवीन
कवितेबद्दल लिवा की!! मस्त प्रश्न .......नाही खरच विचार करण्यासारख आहे नी माझ्यासारख्यांना तर होच. पुर्णविराम,comma असला की वाचताना काय बदल करायचे ते माहीती आहे,पण ; हे असल की अशा वेळी काय करायच????
नसल्यास, सेमिकोलनला पौणविराम म्हणावे का ?
पौण????? म्हणजे???? आणि तेच का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
भ
भानस Fri, 06/11/2010 - 23:49 नवीन
वा! क्या बात हैं! :)
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Sat, 06/12/2010 - 00:41 नवीन
छानच कविता, आवडली. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sat, 06/12/2010 - 00:46 नवीन
कविता छान आहे, पण सेमिकोलन मुळे नीट फोकस होत नाही. स्वल्पविराम चालला असता. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 06/12/2010 - 03:03 नवीन
बोंबला आता शुद्धविरामचिन्ह आग्रह देखील? बघा नको तेच झाले म्हणायचे की... :P कशाला निमित्ते हो सेमीकोलनाची? विरझण लावले; असेही, तसेही कविता छान आहे पण सॅड साँग आहे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ल
लवंगी Sat, 06/12/2010 - 04:27 नवीन
आणी मिभोंना सहजरावांचा टोमणासुद्धा तितकाच फक्कड ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मिसळभोक्ता Mon, 06/14/2010 - 05:24 नवीन
लवंगीताई, "फक्कड" हा अंमळ अश्लील शब्द आहे. धन्यवाद. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
ट
टारझन Sat, 06/12/2010 - 10:02 नवीन
एक काय ते ठरवा.लस्सी पीत आणि तपकीर ओढत इतरांच्या प्रतिसादांवर टीका करणार्‍या हिणकससम्राटांप्रमाणे 'गळ्यात कळ्यात' नको... बाकी "भोक्त्या -द विरजनवाला " कधीपासुन ताकाला भांडे लपवायला लागला ? - उकळहप्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
पंगा Sun, 06/13/2010 - 00:24 नवीन
पण सेमिकोलन मुळे नीट फोकस होत नाही.
कॅन्सर म्हणजे (माझ्या समजुतीप्रमाणे) शेवटी (पेशींची) अमर्याद आणि नियंत्रण सुटलेली वाढ हे लक्षात घेता, ही कविता (सेमि)कोलन-कॅन्सरग्रस्त म्हणून घोषित करता यावी काय? (माझी समजूत चुकीची असल्यास: चूभूद्याघ्या.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 06/14/2010 - 05:22 नवीन
दोज हू फोकस ऑन सिंटॅक्स रादर दॅन सिमँटिक्स आर बाउंड टु गेट अफ्लिक्टेड विथ द कॅन्सर ऑफ द सेमाय कोलन. (ता.क. अभिजात संगिताला शास्त्रीय म्हणवून घेणारे तथाकथित संगीतज्ञ्य देखील ह्याच विकाराने ग्रस्त असतात.) क्रान्तिताईंनी स्वल्पविराम वापरायला हवा होता, एवढेच म्हणतो. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/12/2010 - 08:40 नवीन
आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 06/13/2010 - 07:04 नवीन
क्रांतिताई, सुरेश भटांचा वारसा चालवणार तुम्ही! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 06/14/2010 - 06:00 नवीन
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे उखाणेच झाले; असेही, तसेही आवडली. मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेही या द्विपदीत 'या' आणि 'जगाचेच' तुटतात. काही वेगळे केले असते तर अधिक प्रभावी झाले असते. (ही प्रतिक्रीया वृत्त, मात्रा, छंद यांच्याशी संबंधित नाही, कारण अज्ञान!)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/15/2010 - 18:48 नवीन
काही वेगळे केले असते तर अधिक प्रभावी झाले असते.
मला क्षणभर वाटलं ही गुर्जींचीच की काय प्रतिक्रीया ... पण भुवया उंचवुन पाहिलं .. हे तर आपले श्रामो :) असो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
य
यशोधरा Mon, 06/14/2010 - 06:03 नवीन
छान लिहितेस क्रांती..
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 06/14/2010 - 11:57 नवीन
गझल आवडली..
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/15/2010 - 15:12 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा