Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नको तेच झाले)

र — राजेश घासकडवी, Sat, 06/12/2010 - 16:11

प्रतिक्रिया द्या
2736 वाचन

💬 प्रतिसाद (12)
द
दत्ता काळे Sat, 06/12/2010 - 16:32 नवीन
जरा सोडतो मी; विडंबन नशेला पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही .. हा...हा..., मस्तंच.
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 06/12/2010 - 16:36 नवीन
Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 06/12/2010 - 16:44 नवीन
म्हटलं की ग्लास यायलाच हवेत का? :?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/12/2010 - 16:48 नवीन
नेहमी प्रमाणे सुमार लेखण :) तिन कडवी वाचे पर्यंतंच झोप लागली ... आर्जेंटिणा वाल्याला फ्रि हिट मिळाला .. न जोराचा आवाज आला ... तेंव्हा उठलो =)) - टारेश सुमारकवी
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 06/12/2010 - 18:08 नवीन
विडंबन आवडले. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 06/13/2010 - 07:16 नवीन
पुन्हा घास आले असेही तसेही नको तेच झाले असेही तसेही नशिबी रवंथ अमुच्या असाही तसाही तो कडबा सुटेना असाही तसाही || -तिरशिंगराव बैलघाणे हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 06/13/2010 - 07:20 नवीन
आगायायाया =)) =)) =)) एकदम चाबुक्क !!! - एकशिंगराव गेंडाघाणे हर सहिका मजाक उडाके देख लिया करेंगे हम विडंबण ये दिलमें ठाणे है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
पंगा Sun, 06/13/2010 - 07:27 नवीन
(सेमि)कोलायटिस - अर्थात (सेमि)कोलनचे इन्फ्लमेशन - कुठ्ठाय? - (रेफरी) पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ट
टारझन Sun, 06/13/2010 - 07:35 नवीन
(सेमि)कोलनचे विडंबण होऊन ते (ब्लँक)स्पेस मधे परावर्तित झालेले दिसते. -(जज) पिडित डावापक्ष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/13/2010 - 10:00 नवीन
फुका बोलबाला कवीतक धड्यांचा कुणी नाही शिकले; असेही, तसेही असं काही नाही हं... आम्ही शिकत आहोत... अजून कवितक धडे यायला हवेत.... विडंबक्स अनॉनिमससुद्धा आवडले
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 06/13/2010 - 10:14 नवीन
छान! बहुतेक पब्लीक रजेवर/विकांतात आहे नाहीतर ह्या मुळ कवितेची किमान पाच विडंबने एव्हाना यायला पाहीजे होती. घासुगुर्जी अजुन एक दोन आरामात करु शकतील. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 06/13/2010 - 10:32 नवीन
अशा काव्यपंक्तींचे खंबे नी चपट्या खुणावती मनाला; असेही, तसेही
विशेष आवडले. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा