राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💬 प्रतिसाद
(10)
व
वेताळ
Mon, 06/14/2010 - 06:33
नवीन
जय महाराष्ट्र...जय मनसे
वेताळ
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Mon, 06/14/2010 - 06:35
नवीन
राज बडी,
ह्यापी बर्डे,
आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट.......
ह्या ह्या ह्या......
मस्तच..
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Mon, 06/14/2010 - 07:01
नवीन
राज साहेबांना हार्दीक शुभेच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/14/2010 - 07:06
नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा जरूर देऊ... पण बाकी ते गाणे वगैरे म्हणजे... हॅहॅहॅ!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Mon, 06/14/2010 - 12:57
नवीन
मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत...
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत....
- Log in or register to post comments
त
तिमा
Mon, 06/14/2010 - 09:04
नवीन
मिपावर जशी धार्मिक वा जातींवर लिहायला बंदी आहे तशीच राजकारण्यांचे अभिष्टचिंतन करणार्या धाग्यांना देखील बंदी हवी.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 06/14/2010 - 15:11
नवीन
राजसाहेबांचे मराठीचे राजकारण असेल तर आम्हांला ते मान्य आहे.
राजसाहेबांमुळे तसले लिखाण लिहीणे त्याच मुळे आम्हाला माफ आहे.
राजसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जो मराठीला नडे||
त्याचे गाडा मढे ||
संत मनसेबाबा महाराज (कोपच्यातला उदासिन आखाडा)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Mon, 06/14/2010 - 11:26
नवीन
मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत...
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत....
कायचै काय ..
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच लढला गेला होता, साहेब ! संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचावा म्हणजे कळेल किती जणांनी दाखविली होती हिंमत .
असो, वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
~ वाहीदा
- Log in or register to post comments
न
नम्रता राणे
Mon, 06/14/2010 - 09:38
नवीन
तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा.
????
वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा!!!!!!!!..
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 06/14/2010 - 10:37
नवीन
काय वाटेल ते झाले तरी आमच्या राजबिंड्या राज (साहेबा) पासून ते पानि काम दुध ज्यादा (असे म्हणतात त्या)ओबामा पर्यंत सगळेच राजकारणी आहेत....असो,
आमच्याही हार्दिक, मनापासून आणि गुलाबाच्या फुलांसहित शुभेच्छा.....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments