Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंबे कसे निवडावे?

अ
अवलिया
Mon, 06/14/2010 - 11:36
🗣 49 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14388 वाचन

💬 प्रतिसाद (49)
य
योगी९०० Mon, 06/14/2010 - 12:28 नवीन
पावसाळ्यात पण आजून आंबे मिळतात? मला रत्नागिरीचा कलमी हापूस खुप आवडतो..त्या आंब्याचा शेपच मला खुप आवडतो..खाण्यापेक्षा हाताळायलाही चांगलाच वाटतो.. तसे बाकी बरेच आंबे मी खाल्लेत..देवगड, वलसाड..पण रत्नागिरीपुढे सगळेच फिके वाटतात..वलसाड आंबे मुंबईत खुप प्रसिद्ध आहेत...आपल्या मराठी आंब्यापेक्षा हे गुजराती आंबेच लोकांना जास्त आवडतात असे दिसते.. अवांतर : परदेशात पाकिस्तानी आंबे पण दिसतात...पण.खुपच मोठ्ठे असतात...त्यामुळे कधी try नाही केले.. बाकी इतर देशांच्या आंब्याविषयी काही कल्पना नाही. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 12:44 नवीन
अजुन पाउस सुरु झालेला नाही. परंतु वळवाच्या सरी कोसळल्यामुळे आंब्याचे भाव (किंमत) कमी झालेली आहे, जी माझ्यासारख्या अल्प उत्पन्न (केवळ भारतीय रुपयांमधे, भारतीय लोकांना सेवा देवुन मिळणारे उत्पन्न) असलेल्यांना आता परवडु शकते. त्यामुळे अधिक माहितीसाठी चर्चा प्रस्ताव टाकला :) बाकी गुजराती आंब्याविषयीचे निरिक्षण "रोचक" आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
भ
भारद्वाज Tue, 06/15/2010 - 10:50 नवीन
..वलसाड आंबे मुंबईत खुप प्रसिद्ध आहेत...आपल्या मराठी आंब्यापेक्षा हे गुजराती आंबेच लोकांना जास्त आवडतात असे दिसते..
कोण म्हणतं असं? काहीतरीच.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
प
प्रकाश घाटपांडे Mon, 06/14/2010 - 12:38 नवीन
आंब्याचा आकार- हाताळता येईल एवढाच असावा. आंब्याची किंमत- आपल्या खिशाला परवडेल एवढीच असावी आंब्याची चव- चोखल्यानंतर दीर्घकाळ रेंगाळणारी आंबटगोड असावी प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 12:47 नवीन
छान प्रतिसाद --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/14/2010 - 12:50 नवीन
>>आंब्याचा आकार- हाताळता येईल एवढाच असावा. ऑ ? तुम्ही कोणत्या आंब्याबद्दल बोलताय ? ;) -दिलीप बिरुटे [चावट]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 12:53 नवीन
हेच हेच ते असले मिडलाईफ क्रायसिस असलेले संपादक साध्या सरळ वाक्यात चावट अर्थ शोधतात आणि माझे साधे, सरळ, सज्जन, भोळे लेख आणि प्रतिसाद खाडकन उडवतात. निषेध ! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/14/2010 - 12:57 नवीन
एक्स्ट्रेमली सॉरी....! -दिलीप बिरुटे [खाली मान घालून उभा असलेला]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 12:59 नवीन
इटस ओके...! --अवलिया (संपादक दिलीपचा मित्र)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/14/2010 - 12:59 नवीन
[खाली मान घालून उभा असलेला] कोपर्‍यात की बेंचवर? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टारझन Mon, 06/14/2010 - 18:29 नवीन
छाण चाल्लय हो बिपिन- बिरुटेंच @@ बाकी बिपीनराव , तुमचे मित्र संपादक काय म्हणतात ? ह्या प्रकारच्या धाग्यांना कंटाळुन त्यांनी आज झाडु बरा नाही फिरवला ? !! - (अश्वत्थामा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शिल्पा ब Mon, 06/14/2010 - 21:37 नवीन
कोण रे ते संपादकांना त्रास देतंय? उडवा त्याची प्रतिक्रिया... तुम्च चलु द्या हो...आमचेच भय संपत नाही आजकाल.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ग
गणपा Mon, 06/14/2010 - 13:06 नवीन
वाटलच होतं हा नान्या असच म्हणणार की दोष तुमच्या नजरेत आहे. म्हणुन मगाशी स्वसंपादित केलेली प्रतिक्रिया आता परत टाकत आहे. :D नानबा आपली प्रतिभा अश्या फुटकळ काकु वर का घालवतोयस. (स्वगतः साला हा नाना कधी कधी अगदी भारी लिहुन जातो आणि मध्येच कुठे पाणी वाहवत जाते कळत नाही.) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 13:09 नवीन
>>>वाटलच होतं हा नान्या असच म्हणणार की दोष तुमच्या नजरेत आहे. अरेच्या तुम्ही तर ज्योतिषीच झाले की... ;) >>>म्हणुन मगाशी स्वसंपादित केलेली प्रतिक्रिया आता परत टाकत आहे. Big Grin धन्यु :) >>>नानबा आपली प्रतिभा अश्या फुटकळ काकु वर का घालवतोयस. अरेच्या मग मला काही माहित नसले तर मी ते विचारायचे पण नाही का ? >>>(स्वगतः साला हा नाना कधी कधी अगदी भारी लिहुन जातो आणि मध्येच कुठे पाणी वाहवत जाते कळत नाही.) स्वगत माझ्या संगणकावर नीट दिसले नाही रे... जरा जीमेलवर पाठव काय लिहिले ते. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
I
II विकास II Mon, 06/14/2010 - 13:25 नवीन
हेच हेच ते असले मिडलाईफ क्रायसिस असलेले संपादक साध्या सरळ वाक्यात चावट अर्थ शोधतात आणि माझे साधे, सरळ, सज्जन, भोळे लेख आणि प्रतिसाद खाडकन उडवतात. >> श्री नाना, तुझे उडवलेली लेख आणि प्रतिक्रिया कुठे मिळतील वाचायला? तो घोड्याचा लेख वाचायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/14/2010 - 13:40 नवीन
>>>श्री नाना, तुझे उडवलेली लेख आणि प्रतिक्रिया कुठे मिळतील वाचायला? नानाचे उडवलेले लेख आणि प्रतिसाद नाना एका नव्या संकेतस्थळावर टाकणार आहे . ज्या संकेतस्थळावर संपादक नसतील, जिथे नुसत्याच काड्या काड्या करायच्या आणि नुसत्याच काड्या काड्या असलेली सदस्य नावे असतील. अशा संकेतस्थळाच्या शोधात नाना आहे अशी अशी आमची नाडीपट्टी दाखवते आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II Mon, 06/14/2010 - 13:44 नवीन
म्हणजे ३ आय डी नक्की. बाकी तुमच्या नाडीत नानाचे संकेतस्थळ कसे? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आनंद७३ Tue, 06/22/2010 - 13:38 नवीन
:S म्हणजे नेमके काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/14/2010 - 12:41 नवीन
नाना, पावसाच्या दिवसात आंबे खाऊ नये असे म्हणतात. [हाल होतात] 'केसर’ आणि 'हापूस' रसासाठी. कापून खायचा तर 'तोतापरी' आणि 'निलम' असे माझे मत आहे. नाना, माझ्या आजोळी आजोबा आज्जी बरोबर मी गावठी शाक असलेली कैर्‍या काढायचो, जमा करायचो. त्या कैर्‍या आढीला ठेवल्या की त्या पीकलेल्या आंब्याची चव काय सांगू...! काळाबरोबर आजोबा आज्जी गेले आणि वार्‍या वावधनात मळ्यात असलेली आंब्याची झाडेही...:( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 12:46 नवीन
दिलीपशेट अजुन पावसाने जोर धरला नाही म्हणुन मजा करुन घेत आहे. आजोळच्या आठवणींचा असाच एक कप्पा मनात जपुन ठेवला आहे. गेले ते दिन गेले हेच खरे... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणपा Mon, 06/14/2010 - 12:50 नवीन
.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 12:51 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
सहज Mon, 06/14/2010 - 12:53 नवीन
गणपाशी सहमत हा नान्याला म्हणे जर्मन भाषेत लिहून दिले होते कोणीतरी २ रुच्या नोटेवर - mangoes für das Leben. घेतले नाहीत. आता रडत असतो एका संस्थळावरुन दुसर्‍या संस्थळावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आंबोळी Mon, 06/14/2010 - 12:59 नवीन
सहजराव , त्याच नोटेच्या मागे Saft frisch engen mangoes असेही लिहिले होते. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
महेश हतोळकर Mon, 06/14/2010 - 12:51 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
I
II विकास II Mon, 06/14/2010 - 13:17 नवीन
चिरुन खायला बदामी आंबे आवडतात. हापुस आणि पायरी परवडत नसल्याने कधी तरी खातो. घरी आंब्याची ४ झाडे आहेत. दरवर्षी २००० आंबे येतात. मंडळी सांगा बरे जरा तुमच्यापैकी कुणी जाणकार असेल तर आंबा कसा निवडावा? >> आपल्यला परवडणारा आंबा आणि आवडणारा घ्यावा. कोणत्या वेळी कोणता आंबा चांगला फलदायी असतो ? वगैरे वगैरे.. >> जो आंबा मुड त्रुप्त करतो तो.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/14/2010 - 13:28 नवीन
लेखन नेहेमीचेच भावोत्कट. नान्याचा हातखंडा लिखाण वाचून मजा आली....स्साला... काय अस्सल लिखाण आहे. शब्द न् शब्द मोजून-मापून. बढिया. पण नाना, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, पांचट लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 06/14/2010 - 21:25 नवीन
असेच म्हणतो. मिभोंशी सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
य
योगी९०० Mon, 06/14/2010 - 13:29 नवीन
फार पुर्वी एक "खुले आम" नावाचा चित्रपट येऊन गेला..(http://www.imdb.com/title/tt0416890/) RD चे संगीत आणि "आंब्या"वर चित्रपट म्हणून पहायला गेलो..फार निराशा झाली..पुर्ण चित्रपटात एकही फळ दाखवले गेले नव्हते.. तेव्हापासून या फळांच्या राजावर एखादा चित्रपट यावा अशी ईछ्छा बाळगून आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/14/2010 - 13:34 नवीन
तेव्हापासून या फळांच्या राजावर एखादा चित्रपट यावा अशी ईछ्छा बाळगून आहे.
हापूस चित्रपट येतोय ना लवकरच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ग
गणपा Mon, 06/14/2010 - 13:53 नवीन
आरारारा रा रा त्या मराठी माती वाल्यांनी पार मातीच करुन टाकली की राव. शिणुमाची संमदी श्टोरीच सांगुन राह्यले ना भाव ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणपा Mon, 06/14/2010 - 13:42 नवीन
हे घे रे/गं माऊ Image removed. अधिक माहीती http://marathimovie.org/2010/05/upcoming-marathi-movie-hapus/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
मिलिंद Mon, 06/14/2010 - 17:51 नवीन
आणी गानीबी ऐका रसाळ हापुसवानी http://haapus.erosentertainment.com/marathi/index.html आणी कोंटेस्ट बी ठेवलीय त्या हापुसवाल्यांनी -- तीबी बगा जमती का ती? http://dvdstore.erosentertainment.com/contest/qa_box.asp?ID=44&Contest=Haapus
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
व
वेताळ Mon, 06/14/2010 - 13:31 नवीन
पण तुम्हाला आंबेच हाताळायचेच असतील तर बाजारात जा. त्यावर एकादा लेख टाका. वादळात व पावसात पडलेले आंबे पिकताना डागलतात व खाताना मध्येच एकादा मिठाचा खडा लागावा तसा खारट व आंबट लागतात. तसे तुम्ही आंबटशौकिन आहातच. :D वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 13:34 नवीन
>>>तुम्ही आंबटशौकिन आहातच. माझ्यासारख्या सज्जन पापभीरु माणसाला नावे ठेवल्याबद्दल वेताळाचा निषेध. या अमावस्येला मांत्रिक तुला बाटलीत बंद करेल असा शाप देतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Mon, 06/14/2010 - 13:53 नवीन
आंबटशौकिन ह्या शब्दाचा अर्थ ज्याला आंबट रस आवडतो,आंबटरसाचा शौक असणारा असा घ्यावा. ;) बाटली मला तरी रस नाही :D वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 14:45 नवीन
वोके... :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वाटाड्या... Mon, 06/14/2010 - 15:18 नवीन
तोतापुरी : अगदीच तोता वाल्यांनी खावा... हापुसः राजा लोकांनी खावा, महाराजा. रायवळ/गावठी: गावची चव हवी असलेल्यांनी लोकांनी खावा... आता आंब्याच्या आकारावरुन.. तोतापुरी: भंगार हापुसः कसा गरगरीत..बघता क्षणीच चव घेऊन पहावा असा... रायवळ/गावठी: गोट्यांमधला बिर्री प्रकारची गोटी कशी असते तसाच प्रकार (वेळेला केळं) तसा हा आंबा.. बाकी हातात बसतो का नाहे हे असलं बघु नये. वाटलं की घेऊन टाकावं. संकरीत आंबा म्हटलं अगदीच एखाद्या शेतकी शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत गेल्या सारखं वाटतं. बाकी नाना, आंबा चोखुन खाण्यात जी मजा आहे ती कापुन खाण्यात नाही....तोंड कसं रंगलं पाहीजे. २ दिवस हाता-तोंडाचा वास नाय गेला पायजे. नंतर जमवायच्या त्या फक्त कोया...आणि त्या कोयांची फक्त लगोरी खेळायची.... (एका वेळेला पाटी पाटी पायरी हादडलेला) - वाटाड्या...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/14/2010 - 15:20 नवीन
ज ब रा रे वाटाड्या ... खरोखर नावाला जागलास तु !!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
म
मितभाषी Tue, 06/15/2010 - 13:56 नवीन
वाटाड्याषी सहमत. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
प
पाषाणभेद Mon, 06/14/2010 - 15:29 नवीन
आम्ही येथे आंबे निवडायला मदत केली होती तर लोक बोलतात की आम्ही वंगाळ बोलतो. ठिक आहे. आयडी आयडी चा परिणाम दुसरं काय? Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 06/14/2010 - 20:17 नवीन
स्।आंआट
  • Log in or register to post comments
I
II विकास II Tue, 06/15/2010 - 12:50 नवीन
नाना, आंबे निवडुन झाले की सांग खायला येउ.
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 06/15/2010 - 14:38 नवीन
आणि सर्व प्रतिसाद वाचले. तरी पण राहववत नाही म्हणुन सांगतो. आंबा कोणताही असुद्या, तो पाडावर(झाडावर) पिकलेला असावा. असा पाडाचा आंबा खायला मिळण म्हणजे स्वर्ग सुख ब्रका? आण्णा (जगदिश खेबुडकर ) काय म्हणतात तेवढ ऐकाच ;-) http://www.dhoomley.com/meemarathi/Pinjra/Naka%20Todu%20Pavan%20Jara%20Thamba.htm *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 06/15/2010 - 19:35 नवीन
सुगंध, रूप, रंग, नेत्रसुख यात उजवं फळ घ्यावं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
सातबारा Fri, 06/18/2010 - 09:16 नवीन
हापुस म्हणजे हेमामालीनीचा चेहरा तर केशर म्हणजे ईशा देओलचा ! (आपली पसंती मात्र केशरला) --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 06/18/2010 - 13:18 नवीन
तोतापुरि मस्त Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/04/2014 - 11:32 नवीन
:) "चहा कसा करावा "च्या कोणत्यातरी प्रतिसादात ह्याची लिन्क सापडली :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 08/04/2014 - 11:47 नवीन
आयला...फटाका आहे एकदम ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा