Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(माडीवरचा तो हात!)

ट
टारझन
Mon, 06/14/2010 - 22:09
🗣 38 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9832 वाचन

💬 प्रतिसाद (38)
प
प्रभो Mon, 06/14/2010 - 22:16 नवीन
आयचा घो.......तू मला लाष्ट इयर ला सांगितलेली गोष्ट हीच तर.... ;) बोलणार काय....टार्‍या ऑन होम** (काय टाकायचं ते टाका...पीच का काय ते....). =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
पंगा Mon, 06/14/2010 - 22:18 नवीन
अत्यंत समयोचित लेख! :D धन्यवाद! तपशिलाच्या एका छोट्याशा चुकीकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. जमल्यास सुधारण्याचा प्रयत्न करावा.
आधी ती मण्सुर कडे पाहाते आहे असा माझा कयास होता पण तो साफ खोटा ठरला, ती माझ्याकडे पाहात होती. तिने माझी क्षमा मागितली. आणि माझे डोळे पाणावले.
मण्सुर? की इल्ल्यास? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 06/14/2010 - 22:20 नवीन
मण्सुर उर्फ इल्ल्यास असं असावं..टारझन कडून उत्तराच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
ट
टारझन Mon, 06/14/2010 - 22:26 नवीन
प्रकाशित करण्यात घाई झाली , आधी मण्सुर होता, पण मण्सुर ने मोषणी कडे नुकतेच पेपर टाकले आणि त्याने रोशनी कडे जॉइन केलं होतं ,इल्ल्यास मण्सुरची रिप्लेसमेंट होता :) सॉरी शक्तिमान .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
पंगा Mon, 06/14/2010 - 22:38 नवीन
सूचनेची दखल घेऊन त्वरित सुधारणा केल्याबद्दल आभारी आहे. काय आहे, एरवी निर्दोष कथेत अशी तपशिलाची एखादी चूक म्हणजे... जाऊदे, दुसरी चांगली उपमा आठवत नाही म्हणून क्लिशे वापरतो... श्रीखंडात मिठाचा खडा पडल्यासारखी खटकते. आणखी एकाच तपशिलाच्या बारीक चुकीबद्दल त्रास देतो. तेवढी सुधारली, की बाकी आपले काहीही म्हणणे नाही. मग गोष्ट एकदम परफेक्ट व्हावी.
परंतु झुमझुमबार मधे मी इंटरव्यु द्यायला आलो तेंव्हा कोणी तरी एक हरकाम्या तिकडे डब्बल बुर्जी ची ऑर्डर घेऊन आला होता , त्याच्या तोंडुन काही उल्लेख ऐकले आणि मी झमेली बार ची खुल्लाऑफर नाकारुन झमझमबार मधे पार्ट टाईम म्यानेजर कम गल्लामॅन ची नोकरी पत्करली.
झमझमबार नव्हे. झुमझुमबार. आगाऊ धन्यवाद. बाकी चालू द्या, मजा आली वगैरे वगैरे नेहमीचेच यशस्वी... - (छिद्रान्वेषी) पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पाषाणभेद Tue, 06/15/2010 - 01:42 नवीन
तो इल्ल्यासच होता पण लाडाने त्यास मण्सूर म्हणत. बाकी एकदम समयोचीत लेख. डोळे पाणावले. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
इ
इंटरनेटस्नेही Mon, 06/14/2010 - 23:57 नवीन
टारझन, तुमच्या प्रतिभेला आणि बुद्धीमत्तेला त्रिवार प्रणाम. अत्यंत उत्तम लेख! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 06/15/2010 - 03:24 नवीन
__/\__ __/\__ __/\__ __/\__ =D> =D> =D> =D> -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
ड
डॉ.श्रीराम दिवटे Tue, 06/15/2010 - 00:47 नवीन
माडीवरचा हात मला वाटलं तो आता मांडीवर जातोय की काय पण दांडीवर यॉर्कर पडला. एकूण मस्त शब्दयोजना! मजा आली. ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 06/15/2010 - 02:07 नवीन
झकास लेख! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 06/15/2010 - 02:17 नवीन
>> त्यातुन मी कुल्लेदार, होणारा त्राहिमाम टळला>> __/\__ सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/15/2010 - 03:12 नवीन
लेखन नेहेमीचेच हिणकसोत्कट. अतिशय हीन प्रतिमा, एक हिणकस प्रसंग, पण ते योग्य त्या दृष्टीस पडले, की त्याचे कला़कृतीमधे परिवर्तन कसे होते, याचे आणखी एक जिवंत उदाहरण. मला एक सौजन्यरावांची कविता आठवते - 'इथेतिथेपिंक' नावाची. भयाण जालावर मध्यरात्री, अज्ञानाचे जिथे साम्राज्य आहे, जिथे सौजन्य नाही अशा ठिकाणी विडंबनाचे फूल फुलते, आणि ते त्याना दिसते - सर्व कविता आत्ता मला तोंडपाठ नाही - पण या आशयाची. त्या अनुभवाच्या जवळपास जाणारा हा लेख, टार्यांचा विशिष्ट ठसा उमटलेला दिसतो त्याच्यावर. पण टारुशेठ, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, ऑफव्हाइट कॉलर लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात. कसे? आणि हो, टारुशेठ फोटो न काढल्याबद्दल धन्यु :-)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/15/2010 - 03:30 नवीन
टार्‍या, अरे काय डोकं म्हणावं का काय तुझं? कुठले कुठले संदर्भ कुठे वापरावेत काही सुमार? <०()8=< चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 06/15/2010 - 04:11 नवीन
पहिले हसुन घेतो .. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ... आता आरामात वाचतो :)
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 06/15/2010 - 05:04 नवीन
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 06/15/2010 - 05:06 नवीन
लेखकांस णम्र विणंती ही की 'साडीवरचा तो हात' पण लिहावे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/15/2010 - 05:12 नवीन
फालतु. मजा नाही आला. टार्‍याची काळजी वाटते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/15/2010 - 05:39 नवीन
ह्हा ह्हा ह्हा !! आपल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद , बिपीनदा :) बाकी लेखाचं मुल्य किती आणि किंमत किती ? :) सिरियस व्हा हो सिरियस व्हा =)) -() टारझण लेख वाचुन एखाद्यातरी मायबाप वाचकाला मजा आली तरी लेख सत्कारणी पडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शानबा५१२ Tue, 06/15/2010 - 06:06 नवीन
मोषणीच नाव एकुन तिचा पत्ता विचारणार होतो,पण ती आजकल अशी झाली आहे हे एकुन खुप दु:ख झाल. बाकी तिच्या रुपाच वर्णन वाचुन आम्ही तिच्या सौंदर्याच्या आठणीत रमुन गेलो. मी कोण.........???? रीमझीम बारचा मालक........आम्ही तिथे खुपजणींना,खुपजणांना रस्त्याला लावल............रस्त्याला लावल हो आम्ही.म्हणून आज बसुन कमवतायत. - मिसभोक्ता
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 06/15/2010 - 06:41 नवीन
टार्‍यांनी हे व्यक्तिचित्र वेगळ्या शैलीतही लिहिलेले आहे. काकांच्या आशीर्वादाने शिष्याची आपली छाप लेखनावर पडू लागली आहे. पंख झटकून घरट्याबाहेर उडण्यापेक्षा मोठी श्रद्धांजली वडीलधार्‍यांना आपण काय देऊ शकणार? बाकी लाळ, अंगाचा दर्प वगैरे आजुन किळसवाणे संदर्भ देऊन लेखन जिवंत करता आले असते... त्याने लेखनाचा दर्जाही वाढला असता... आपल्या हातखंडा लिखाणाला सलाम! शेवटी येवढेच म्हनेन की टार्‍या हलकट आहे. (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Tue, 06/15/2010 - 11:19 नवीन
लेख =)) आणि प्रतिक्रिया =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/15/2010 - 08:02 नवीन
टार्‍या साहिब आपल्या लेखणीला सलाम __/\__ जबरदस्त पंचेस रे एकेक ! खल्लास लिहिले आहेस भौ ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 06/15/2010 - 08:20 नवीन
ही आणि हि :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 06/15/2010 - 08:21 नवीन
लेख न उडल्याबद्दल अभिनंदन :) लेख वाचुन प्रतिक्रिया देतोच... --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 06/15/2010 - 14:48 नवीन
जबरा रे टारोबा !!! =)) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मी_ओंकार Tue, 06/15/2010 - 10:35 नवीन
ही अशी विषेशणं लावली की लेख कसा दर्जेदार / अभ्यासपुर्ण होतो , नै का ? हे अगदी बरोबर.. - ओंकार
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 06/15/2010 - 11:16 नवीन
कहर आहेस बाबा... बरेच ठिकाणी एकदम ख्वॅक् करुन हसु आलं.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/15/2010 - 11:57 नवीन
टार्‍या, तु महान आहेस बाबा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
I
II विकास II Tue, 06/15/2010 - 12:48 नवीन
लेख वाचुन उगाच शुचि हवाच असे वाटले. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
र
रानी १३ Tue, 06/15/2010 - 14:53 नवीन
बाप् रे .....काय डोक चालत या माणसाचे....(अर्थात टार्झन् रावाचे...........):)
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 06/15/2010 - 16:30 नवीन
कं लिवलस बाला कं लिवलस !!! =D> =D> =D> =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/15/2010 - 18:14 नवीन
सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रीया देणार्‍या सगळ्या प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार :) मिसळभोक्ता प्रणाली वापरुन प्रत्येक प्रतिसादावर चर्चा उठवणारा प्रतिसाद टाकुन ५० प्रतिसाद करण्याचा मानस होता .. पण .. हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 06/15/2010 - 18:28 नवीन
मस्त मस्त मस्त.. लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही... मिसळभोक्ता प्रणाली वापरुन प्रत्येक प्रतिसादावर चर्चा उठवणारा प्रतिसाद टाकुन ५० प्रतिसाद करण्याचा मानस होता .. पण .. हॅहॅहॅ खॅ खॅ खॅ ...मि.भो. प्रणाली शिवाय ५० प्रतिसाद येतील असे वाटतेय..टा.भा. प्रणाली असताना आणखी दुसरी कशाला? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विसोबा खेचर Tue, 06/15/2010 - 18:20 नवीन
विडंबन करणं खूपच सोपं असतं.. वास्तवाची नक्की कल्पना नसेल तर अजूनच सोपं..! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 06/15/2010 - 19:08 नवीन
टार्‍याचा परप्रकाशित लेखनात हातखंडा आहे. "टार्‍यापर्‍याच्या गोष्टी" आम्हाला खूप आवडतात. लगे रहो टार्‍याभाय ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टारझन Tue, 06/15/2010 - 19:24 नवीन
वरचे दोन्ही प्रतिसाद वाचुन डोळे पाणावले. बाकी आम्ही सिद्धहस्त लेखक कुठे हो तात्या तुमच्या सारखे ? मनाला येईल ते खरडतो , त्यामुळे अवघड(पक्षी: बोजड ?) लिखाण जमतंच नाही मला !! तसं ही लेखण जास्तितजास्त साधंसोप्प लिहीण्याचा आमचा प्रयत्न असतो :) लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ;) -(साधा-सरळ-सोपा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अभिज्ञ Tue, 06/15/2010 - 19:29 नवीन
सहमत तात्या, काहि वेळेला विडंबनाने मुळ विषयाचे गांभीर्य रहात नाही हे देखील पटते. प्रस्तुत लेखक जर खरोखर अश्या वस्तीत वावरला असता तर असा लेख कदाचित आला नसता. असो, अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मृगनयनी गुरुवार, 06/17/2010 - 09:16 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काय रे टार्या!.. हसवून हसवून मारणार का आम्हाला? ;) बाकी ती "लूज मोशणी" अप्रतिम! ;) ती तुला "सौरी" म्हाल्याबद्दल "इल्लियास" चे आभार! ;) बाकी ते "इलियास" चे 'यल्लो 'वर्णन वाचून डोळे पाणावले! ;) =)) =)) =)) =)) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा