Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुकं मटण / (व्हेज व्हर्जन)

ग
गणपा
Tue, 06/15/2010 - 07:04

प्रतिक्रिया द्या
26729 वाचन

💬 प्रतिसाद (44)
व
वेताळ Tue, 06/15/2010 - 07:12 नवीन
X( कुठे फेडशील हे पाप....... वेताळ
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 06/15/2010 - 07:55 नवीन
हलकट साला... कुठे फेडशील ही पाप.... असेच म्हणतोय..... आरे ह्या गणप्याला आवरा रे.... माणसाच्या कोळसा होण्यालाही काही लिमिट असते..... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सहज Tue, 06/15/2010 - 07:32 नवीन
आपल्या पादुका किंवा पायांचा एक फोटू कृपया पाठवावा. धन्य धन्य!
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Wed, 06/18/2014 - 07:00 नवीन
त्या पादुकांना पण आतापर्यंतच्या प्रयोगामुळे खमंग मसाले लागले असतील व सुगंध आला असेल.. ना जाणे त्यावरच तुटून पडायचो.... :) बाकी पाकु जबर्‍याच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
महेश हतोळकर Tue, 06/15/2010 - 07:34 नवीन
=P~
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 06/15/2010 - 07:53 नवीन
आपल्या नावाची पाकक्रुती म्हणजे आकर्षक फोटो व लज्जतदार पदार्थे. 'केळ फुलचे कबाब' करुन बघितले छान झाले होते,पण पाच डाळी वापरुन केलेले 'पंचरत्न वडे' करुन बघा कधीतरी भन्नाट लागतात. आणि ह्या वरच्या पाकक्रुतीबद्दल काय बोलणार.........बोलती बंद!!!! फोटो तर फार निर्दयी आहेत!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/15/2010 - 07:55 नवीन
नि:शब्द...! Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/15/2010 - 18:54 नवीन
मृत्युदाता ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ख
खादाड Tue, 06/15/2010 - 08:37 नवीन
बर्‍याच दिवसांनी गणपाची पा.क्रु .पाहुन वाचुन छान वाट्ल ! मस्तच आहे!! पण बटाटा कशाला घातला ? :?
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 06/15/2010 - 09:49 नवीन
गणपा खुप छान वाटली पाकृ आणि फोटो. असेच सासरी जात जा आणि आम्हाला छान छान रेसिपी फोटो सकट द्या.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Tue, 06/15/2010 - 09:53 नवीन
छान लेखन ;-) --टुकुल
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 06/15/2010 - 14:55 नवीन
व्हेज मधे मला वाटत सुरण देखिल चांगले लागेल. Image removed. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 06/15/2010 - 14:59 नवीन
=P~
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 06/15/2010 - 15:04 नवीन
तू किचनसुट्टीवर होतास तेच बरं होतं रे बाबा!!!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/15/2010 - 15:06 नवीन
गणपांना साक्षात अन्नपुर्णेचा आशिर्वाद आहे..मस्त
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 06/15/2010 - 15:27 नवीन
गणपा कपूर + गणपा राजाध्यक्ष ब्याक इन अ‍ॅक्शन आलेले पाहुन 'आनंदीआनंद गडे' झाला. :) लय भारी रे.. रेशीपी खल्लासच आहे...आता ही रेशीपी वाचुन त्याबरहुकुम रांधून कोण खाऊ घालेल ह्याचा विचार करतोय. :D
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 06/15/2010 - 15:34 नवीन
हे फोटो आणि रेसिपी पाहिलीच नसल्याने प्रतिक्रिया द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मिलिंद Tue, 06/15/2010 - 16:08 नवीन
लय दिवसांनी येऊन गणपाचा मिपावर गोंधळ आणी गोंधळाला सुकं मटण.... !!!!!! घसा कोरडा पडला एकदम !!!!!! जय हो ! गणपाजीकी !!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/15/2010 - 16:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/15/2010 - 16:25 नवीन
व्हेज वर्जन दिलीस त्यामुळे एकदम दिलखूष!! :) (सोयाबीनचे तुकडे (टोफू) मला आवडतील की नाही शंका वाटते - पनीर चालू शकेल असे वाटते. ट्राय मारुन बघेन.) चतुरंग
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 06/15/2010 - 16:37 नवीन
रंगाशेठ अहो मी म्हणतोय ते सोयाबीन म्हणजे टोफु नव्हे. Image removed. या बद्दल म्हणतोय मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 06/15/2010 - 16:49 नवीन
हा प्रकार वेगळाच दिसतोय. हा प्रकार करुन बघेन. धन्यवाद! :) (आयर्न शेफ गणपाचा फ्यान)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
रामदास Wed, 06/16/2010 - 04:53 नवीन
बघा ,बघा. सकाळच्या चहापासून किचन तुमच्या ताब्यात असतंच की !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धमाल मुलगा Wed, 06/16/2010 - 09:58 नवीन
मुनीवर्य लै बारीक टाकतात...पण खत्रा टाकतात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
च
चतुरंग Wed, 06/16/2010 - 15:23 नवीन
अहो तुमच्या असल्या कामेंट्सनी आमची अन्नपूर्णा आमच्यावर नाराज झाली तर आमचे जेवणाचे वांधे होतील हो! :( (ओट्याखालचं मांजर)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
पंगा Tue, 06/15/2010 - 16:54 नवीन
शीर्षकातील 'व्हेज व्हर्जन' हे शब्द कंसात लिहिण्यातील सूचकतेला प्रणाम. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Tue, 06/15/2010 - 18:23 नवीन
मस्त रेसिपी. व्हेज वर्जन मधे सोयाबीन चे तुकडे घालण्याची कल्पना मस्तच. असं आधी खाल्लेले आहे. आणि मसाल्यात मिक्स झालेला सोयाबीन मटणासारखाच वाटतो. पटकन कळून येत नाही की नॉनव्हेज नाहिये ते. - अश्विनी
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 06/15/2010 - 18:55 नवीन
कोवळ्या लुसलुशीत मटणाला कमीत कमी मसाला लावून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे गपाटायला कोणतं व्रत करावं लागतं? :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 06/15/2010 - 22:43 नवीन
मस्त फोटो ... इंनव्हाटिंग आहेत... खानेकु और बनानेकु सॉलिड !!! मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 06/15/2010 - 23:04 नवीन
गणपा ओगा, येलकम बॅक.. आपलीच वाट पहात होतो!! अन् हे रे काय? आल्याआल्या षटकार!! बाकी तू सर्वांना सांभाळून घेतोस बर्र का.. जबरहा मांसाहारी पाकृ टाकतोस, मग शाकाहारी जनांचा रोष नको म्हणून पर्यायी तळटीपही देतोस!! व्वा!! मानला भाऔ आपल्याला!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Wed, 06/16/2010 - 09:47 नवीन
पोटभर जेवल्यावर वाचलं तरी पाणी सुटलं तोंडाला...
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 06/16/2010 - 10:11 नवीन
समस्त खवय्यांचे तहे दिलसे आभार :)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 06/16/2010 - 19:02 नवीन
एकदम खतरी दिसतंय मटण... दिपाली :)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 06/20/2010 - 20:00 नवीन
बच्चाभी खूश, बच्चेका बाबाभी खूश ... समस्त बाबा कंपनीला आणी भावी बाबांना 'बाबा'दिवसाच्या शुभेच्छा... :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 06/20/2010 - 20:07 नवीन
हा धागा का वर काढलास? निषेध, निषेध, कडक निषेध!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
ल
लवंगी Sun, 06/20/2010 - 20:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sun, 06/20/2010 - 20:20 नवीन
X( ~X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
र
रश्मि१२३ Mon, 06/21/2010 - 19:12 नवीन
मी ही कृती जशि च्या तशी करण्या चा प्रयत्न केला . पण ३०/४० मिनिटात ..शिजलेच नाही मटन .मग कंटाळुन अगदि कमी पाणी घालुन शिट्टा दिल्या. तसे ही मस्त झाले पण फोटो सारखे नाही झाले. आणि मटन ही कोवळेच होते . काय चुक झाली असेल बरे ?? जरा लवकर सांगा.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 06/15/2014 - 13:10 नवीन
गणपाशेठ, मागच्या विकांताला तुमचा हा पदार्थ (घरी चालत नसल्याने व्हेज व्हर्जन) करून बघितला. आवडला. धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
वीणा Mon, 06/16/2014 - 22:06 नवीन
आई ग :(…. भूक लागली :( :( कुठल्याच लेखावर प्रतिसाद द्यायला सहसा जमत नाही, पण खरंच राहवलं नाही. अप्रतिम पाककृती आणि सादरीकरण अवांतर : तुम्ही कुकिंग चे क्लासेस तर चालू कराच पण प्लीज त्याबरोबर कांदा कापायचे क्लासेस घ्या हो ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/17/2014 - 06:08 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments
अ
अजो Tue, 06/17/2014 - 12:12 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
म्हैस Tue, 06/17/2014 - 13:12 नवीन
कोवळं मटन ? त्या कोवळ्या जीवाला किती वेदना होत असतील ? :-(
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Wed, 06/18/2014 - 07:43 नवीन
कृती, फोटो, शैली, आणि मटण सगळेच शब्दांच्या पलिकडले आहे. ही कृती अनुभवतांना अप्रतिम, सुरेख, तोंडाला पाणी सुटले वगैरे सामान्य शब्द पूनम पांडेच्या (किंवा शेरलीन चोप्राच्या) कपड्यांपेक्षाही कैक पटीने जास्त तोकडे पडतील. शेवटचे चार फोटो हे कुठल्याही देवदेवतांच्या फोटोंपेक्षाही अधिक पुण्य आणि मोक्षानंद देणारे आहेत यात कुठलीच शंका नाही. 'एकतरी कृती अनुभवावी' या तोडीची ही कृती आहे. माझ्या समोर कुणी कितीही उत्तम पदार्थ खात असला तरीही मला सहसा मोह होत नाही. माझे मित्र मिसळ, समोसा चाट, गरमागरम पुरी भाजी, झणझणीत अंडाकरी, नजरबंदी करणारा जबराट चिकन मसाला, नियत बिघडवणारा पापलेट फ्राय इत्यादी पुण्यकारक पदार्थ चापत असतांना मी शांतपणे फक्त गप्पा मारत असतो. शप्पथ सांगतो, माझ्या मनात जराशीही चलबिचल होत नाही. म्हणजे हे सगळं मी खात नाही असं अजिबात नाही; पण मी शक्यतो दोन जेवणांव्यतिरिक्त बाकी वेळेत काही खात नाही. हे मी सगळं फक्त जेवणात खाऊ शकतो. बाकी चाटसारखे पदार्थ जेवणात खाण्याच्या संधी नसल्याने असे पदार्थ फार क्वचित खाल्ले जातात. इतर वेळेस मित्र, सहकारी हे सगळं माझ्या समोर खात असतात. पण मला बहुधा कधीच मोह झाल्याचे स्मरत नाही. आज दिल ने और इस पापी पेट ने धोखा दे दिया! शेवटचे चार फोटो बघून हृदयात कालवाकालव झाली. फारा वर्षांपूर्वी दौंडला एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्याच्या आईने असेच सुक्के चिकन पकवले होते. भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून केवळ वर्तमानकाळात जगणे काय असते हे त्यादिवशी अनुभवले. अप्रतिम सुक्के चिकन! सोबत चिकन मसाला, तांदळाची भाकरी, साधा भात, कच्चा कांदा, लिंबू!!! चार-पाच भाकरी कुस्करून कुस्करून खाल्ल्या. जवळपास अर्धा किलो चिकन मी एकट्याने फस्त केले असेल. घासागणिक पोट माझ्या मनाला आणि बुद्धीला भरभरून आशीर्वाद देत होते. शरीर, मन, आणि बुद्धीचा इतका सुंदर मिलाफ फार क्वचित घडतो. आणि ज्यावेळेस तो घडतो तो आयुष्यातला सर्वोच्च आनंद देणारा क्षण असतो. जेवणानंतर आम्ही बाहेर जाऊन पान जमवले आणि तरंगत तरंगतच स्टेशनवर गेलो. क्या बात! आठवणींनीच सरसरून काटा आला अंगावर. त्या काट्याची थोडीशी अनुभूती या कृतीतले फोटो पाहून मिळाली. धन्य ते मटण, धन्य तुमच्या सासूबाई, आणि धन्य तुम्ही!!! असेच परमोच्च सुखाचे क्षण तुमच्या आयुष्यात नेहमी येत राहोत ही सदिच्छा! बाकी तुमचे ते २-४ मित्र आहेत आणि पुढचे वर्णन लाजवाब! माझ्या बाबतीत एक दुरुस्ती, टीव्ही नकोच! फक्त गप्पा, गजला, आणि गाणी! शाम ढलती जाये अपनी मस्ती में, रात की प्यास में महफिले लुटाते जायें हम, आब-ए-हयात की आस में असा माहौल जमल्यानंतर असे सुक्के मटण समोर असणे म्हणजे त्या क्षणांचे सोनेरी होऊन जाणे! स्मृतीच्या खजिन्यामध्ये काही जरतारी क्षणांची भर पडणे...वा वा वा..मझा आ गया...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा