Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुसळ धार पाऊस

अ — अविनाशकुलकर्णी, Wed, 06/16/2010 - 16:45

प्रतिक्रिया द्या
1975 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पाषाणभेद Wed, 06/16/2010 - 17:20 नवीन
पाऊस चालू असतो, झोपडीत गटाराचे तुंबलेले पाणी साचते. पाऊस चालू असतो, रस्त्यावरच्या मॅनहोलमध्ये मोटरसायकलचे पुढचे चाक अडकते, डोके फुटते. पाऊस चालू असतो, रस्त्यावर गाडी स्लिप होते. पाऊस चालू असतो, पुढच्या गाडीचे पाण्याचे चिखलाचे फवारे अंगावर उडतात. पाऊस चालू असतो, रिक्षावाला दुप्पट पैसे सांगतो. पाऊस चालू असतो, दुर कोठल्या खेडेगावात झाडावर वीज कोसळते. एक गुराखी, ५/७ बकर्‍या मरतात. पाऊस चालू असतो, एक भ्रष्ट पुल कोसळतो. पाऊस चालू असतो, ............ बाकी तुमचे मुक्तक मस्तच..... (पाऊस चालू असतांना, आकाशात वीजा चमकत असतील तर झाडाखाली थांबू नका. मोकळ्या मैदानात असाल तर गुढग्यात डोके ठेवून बसून रहा. सायकल, मोटरसायकल चालवू नका. अपघाती व्यक्तिस कृत्रीम श्वाशोछ्वास द्यावा.) - पाषाणभेदातर्फे जनहितार्थ प्रसारीत Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 06/16/2010 - 17:28 नवीन
बोचरा गारवा..बाहेर रिमझिम व समोर गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेला चहाचा कप सुख म्हणजे या पेक्षा काय निराळे असते.... एकदम बरोबर ... मस्त लिहलय .. binarybandya™
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/17/2010 - 02:56 नवीन
पाऊस अन् कविता...पाऊस अन् छत्री...पाऊस अन् प्रेयसी यांचे अतूट नाते आहे =D> सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 06/17/2010 - 05:15 नवीन
मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments
I
II विकास II गुरुवार, 06/17/2010 - 05:17 नवीन
'जे न देखे रवी...' आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा