Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसाळी विशेषांक प्रकाशन !

प
प्रमोद देव
Wed, 06/16/2010 - 20:30
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3165 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ज
जयंत कुलकर्णी Wed, 06/16/2010 - 20:33 नवीन
बघितला ! रुपरंग तर छान आहे. माझा लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 06/16/2010 - 21:00 नवीन
छान झालाय अंक! सगळ्या गोष्टी नाही वाचल्या, हळूहळू वाचीन. रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/16/2010 - 21:12 नवीन
अंक चाळावा लागेल , बाकी रंगसंगती पाहुन कुठें चाँद-चाँदणी दिसत्ये का ते शोधत होतो :) - (इद काँ चाँद) टारुद्दिन पठाण
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 06/17/2010 - 00:36 नवीन
चांगला प्रयत्न आहे. अंकातील लेखांची निवड कशी केली? तुम्ही लेख शोधून तेथे टाकले की लेखकांना लेख पाठवायला सांगितले होते अन त्यातून निवड केली? Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/17/2010 - 03:10 नवीन
प्रमोदकाका व ऋतु हिरवा मधे सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
श
श्रीराजे गुरुवार, 06/17/2010 - 08:44 नवीन
प्रमोदकाका... अंक छान आहे...!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 06/17/2010 - 10:54 नवीन
याप्रमाणे दर ॠतु बदलाला देवकाकांचा विशेषांक येणार हे निश्चित. एकदा एक गोष्ट डोक्यात घेतली की अनंत अडचणी आल्या तरी निर्धाराने ठरवलेली गोष्ट पूर्णं करण्याचा चंग देवकाकांकडुन शिकण्यासारखा ! अजुन अंक चाळला नाही. ही केवळ पोच ... बाकी प्रतिक्रिया वाचुन देतोच --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/17/2010 - 14:51 नवीन
असेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणपा गुरुवार, 06/17/2010 - 11:12 नवीन
अंक वरवर चाळला. आवडला. रंगसंगती, मांडणी आवडली.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 06/17/2010 - 14:01 नवीन
छान जमलाय अंक यावेळी पण ! वाचतोय :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 06/17/2010 - 17:13 नवीन
पावसाळ्यात निघालेल्या अंकात बरीच विविधता आहे. विषय, लेख प्रकार वाचनिय आहेत. सतत पडणारे ते पाऊसाचे थेंब तर वातावरण निर्मिती करताहेत. त्यामुळे विषय पावसाचा नसला तरी ते लेख वाचताना पावसात भिजल्यासारखे वाटते आहे .बेडूकराव ही मस्त आहेत. अंक काढणे सोपे वाटत असले तरी ते तेवढेसे नाही हे देवकाकांशी बोलल्यावर कळले. त्यांना धन्यवाद. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/17/2010 - 16:21 नवीन
ऋतू हिरवा अजून वाचला नाही. पण रंगसंगती आवडली. वाचून इकडे किंवा तिकडे प्रतिक्रिया लिहितोच. श्रेया रत्नपारखी आणि प्रमोद देवांचे मनःपुर्वक अभिनंदन....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 06/18/2010 - 10:42 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. पाषाणभेद...ह्या अंकात सहभागी होण्यासाठी मी मिपावरही एक धागा टाकला होता(आता तो उडवलाय..मीच स्वत:) ज्यात असं आवाहन केलं होतं की...इच्छुकांनी आपलं लेखन आमच्याकडे पाठवावं...कुणाचेही लेखन नाकारलं जाणार नाही असं त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं....त्यामुळे ज्यांनी पाठवलं...त्यांचं लेखन आम्ही अंकात समाविष्ट केलं....निवड करण्याचा प्रश्नच येत नाही...निवड करण्याइतपत मी स्वत:ला मोठा समजत नाही...आमचा हा सगळा हौसेचा मामला आहे. हे लेखन सर्वस्वी ताजं असावं आणि आमच्या अंकात प्रकाशित होईपर्यंत ते अन्यत्र कुठेच प्रकाशित करू नये..इतकीच माफक अट होती आमची. असो. आपल्याला इच्छा असल्यास आमच्या...दिवाळी अंकात जरूर भाग घ्या... त्याची घोषणा योग्य वेळी इथे होईलच...त्याकडे लक्ष ठेवा. :)
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 15:15 नवीन
सवडीने वाचणार आहे. स्क्रिनवर पाउससदृश काहीतरी पडतांना दिसत असल्याने रसभंग होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
छ
छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 19:10 नवीन
>>स्क्रिनवर पाउससदृश काहीतरी पडतांना दिसत असल्याने रसभंग होत आहे. +१, १००% सहमत. हेच मी कालपासुन लिहावे की नको ह्या विचारात होतो. मुखपृष्ठावर ठिक आहे पण इतर ठिकाणी नकोसा वाटतो. असो, अंक रोचक वाटला. सवडीने सविस्तर वाचुन अजुन १ प्रतिसाद देईन. :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
म
मीनल Fri, 06/18/2010 - 14:52 नवीन
आता पर्यंत ६५१ वाचने झाली आहेत. त्यापैकी १०० जणांनी हा अंक निदान चाळला तरी असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/18/2010 - 19:03 नवीन
१००० चा टप्पा लवकरच पार पडेल. :) मदनबाण..... A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep. Vernon Howard
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा