Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पोटभर जेवणासोबत एक चमचमीत दिवस: काही सुचतंय?)

प
पाषाणभेद
गुरुवार, 06/17/2010 - 02:26
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3656 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सोम्यागोम्या गुरुवार, 06/17/2010 - 02:57 नवीन
पाभे जबरी ! >>लंगडत जाण्यास मजा येईल की वाट लागेल? =)) >>आठवा तुम्ही चापलेले/ तुम्ही खावू घातलेले चमचमीत पदार्थ =)) सिंधुदुर्गानजिकचे गणपतीपुळेचे मंदिर फारच प्रसिद्ध आहे. उफ्फ तिकडे भीक फारच मस्त मिळेल. पण जाऊन आल्यावर हा धागा संपादीत करा बरं का काय मिळालं त्याबद्दल.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/17/2010 - 03:02 नवीन
सोम्यागोम्या, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परत देऊळ त्यामुळे थोडासा विरस होण्याची शक्यता..... बाकी जाऊन आल्यावर काय भीक मिळाली व दिवस कसा होता हे नक्की पाभे सांगतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
श
शानबा५१२ गुरुवार, 06/17/2010 - 05:39 नवीन
(उद्यापरवा हनिमुन ला काही मदत लागलीच तर अशीच चौकशी करेल)
- मी ह्यावर 'सखोल' चर्चा करायला एका पायावर उभा आहे. अवांतर : माझा अर्थ हा खराब कधीच नसतो,तुमच्या डोक्यात त्याचा खराबच अर्थ पहीला येतो त्याला मी काय करु?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 06/17/2010 - 05:41 नवीन
>>> अवांतर : माझा अर्थ हा खराब कधीच नसतो,तुमच्या डोक्यात त्याचा खराबच अर्थ पहीला येतो त्याला मी काय करु? अहो हे मीच म्हटले पाहीजे. माझे वाक्य तुम्ही कसे काय घेतले? आँ? Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
ट
टारझन गुरुवार, 06/17/2010 - 05:52 नवीन
प्रतिसाद चुकला आहे , आपण शाणबाचे "खुलाश्याबद्दल धन्यवाद" करायला हवे होते, असो :) - (सुंद्रीला घेऊन बांदाबांदाने हिंडणारा) सर्जाराजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ट
टारझन गुरुवार, 06/17/2010 - 05:48 नवीन
=)) =)) =)) काय पाभ्या , काल काय खाल्लस भौ ? - (डॉली वर डोरे टाकणारा ) टॉम्यामोत्या
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/17/2010 - 11:13 नवीन
तुम्ही लंगडत, सरकत कोणत्या एरियातल्या देवळात जाणार आहात ?
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 06/17/2010 - 11:22 नवीन
बा पाषाणभेदा मिपाच हे मेन्युकार्ड घे. पहा कुठला पदार्थ आवडतो का. पचणार असेल एखादा तर हादडुन ये.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/17/2010 - 11:53 नवीन
समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४ Image removed.
  • Log in or register to post comments
उ
उपास गुरुवार, 06/17/2010 - 16:31 नवीन
घरची आठवण आली एकदम, गिरगाव मुं. ४ उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
त
तिमा गुरुवार, 06/17/2010 - 14:54 नवीन
पूर्वी फक्त पद्याचे विडंबन दिसायचे. आता गद्याचेही विडंबन करु लागली मानसं! काय प्रतिभा आटली म्हनायची का ? अशानं पाककृतीपासून संपादकीयाचेही विडंबन येनार!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/17/2010 - 20:59 नवीन
लगे रहो पाभे.
  • Log in or register to post comments
व
वारा गुरुवार, 06/17/2010 - 21:04 नवीन
उफ्फ्...........भिक मागु नका........आपण काय षंढ आहे. दारुच्या नशेत सगळ काही मंद आहे..........
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा