Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

अ — अरुंधती, गुरुवार, 06/17/2010 - 16:22

प्रतिक्रिया द्या
3175 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मस्त कलंदर गुरुवार, 06/17/2010 - 18:27 नवीन
मस्तच गं... मूळ कविता आणि अनुवाद दोन्हीही.. गद्याचा अनुवाद एकवेळ सोपा पण कवितेचा मूळ आशय कायम ठेऊन तिचा अनुवाद करणं खरंच अवघड!!!! बाकी, तुझी प्रस्तावना वाचताना मला "अ ट्रेन टू पाकिस्तान" हे पुस्तक आणि किरण खेरचा "खामोश पानी" नावाचा मूव्ही आठवला.. खरेतर त्या मूव्हीबद्दल लिहायचंय मला एकदा.. कुठे मिळाला तर अवश्य बघ.. किरण सोडून कुणी भारतीय कलाकार नाहीत, पण याच विषयावरच्या कोंकोणाच्या "अमु" पेक्षा तरी मला चांगला वाटला. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 06/18/2010 - 02:44 नवीन
धन्स मस्त कलंदर!.... आता बघतेच शोधून तो चित्रपट कुठे मिळतोय का ते! आणि पुस्तकपण! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Fri, 06/18/2010 - 20:52 नवीन
हे खुशवंतसिंगांचे खूप जुने पुस्तक आहे.. मी आधी त्याचा मराठी अनुवाद वाचला.. नंतर एकदा क्रॉसवर्डस मध्ये मूळ इंग्रजी पुस्तक चाळत होते.. त्यात तेव्हाचे फोटोसुद्धा आहेत की जे मराठी अनुवादात नाहीत.. फोटो पाहूनच मन इतकं विषण्ण झालं.. की त्यादिवशी काही सुचलंच नाही.. 'खामोश पानी' हा फाळणीनंतरचा चित्रपट आहे.. याबद्दल इतकंच सांगते की, किरण खेर शीख असते,आणि ती विहिरीवर गेली असताना तिला पाकिस्तानी मुस्लीम धरतात नि अत्याचार करतात.. त्यातलाच एक मुस्लीम तिच्याशी लग्न करतो आणि त्यानंतर तिला एक मुस्लीम बनूनच राहायला लागतं.. या घटनेची ती इतकी धास्ती घेते की ती कधी पाणी आणायला विहिरीवर जात नाही.. बाकी तू पहाच... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/17/2010 - 18:43 नवीन
वरवर चाळला.. चांगला लेख. सवडीने वाचतो.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 06/18/2010 - 02:45 नवीन
तात्या, धन्यवाद! :-) सवडीने लेख वाचा..... मला सुध्दा हा अनुवाद करायला बरीच सवड लागली होती! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मुक्तसुनीत गुरुवार, 06/17/2010 - 23:15 नवीन
मूळ कविता वाचलेली होती. या कवितेचा इथे दिलेला अनुवाद उत्तम झालेला आहे. फाळणीच्या जखमा अनेक दशके बुजल्या नव्हत्या. फाळणी अनुभवलेली पीढी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र फाळणीच्या दस्तावेजाच्या आणि कादंबर्‍या-कथा-कविता-चित्रपटांच्या रूपाने हा सगळा इतिहास जतन करून ठेवण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 06/18/2010 - 02:52 नवीन
मुक्तसुनीत, प्रतिसादाबद्दल धन्स! या संदर्भातील फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत यूट्यूबवर.... त्यातीलच ही एक.... ऐकताना, पाहतानाच अंगावर काटा येतो! अश्या अनेक चित्रफीती आहेत तिथं.... अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
S
sur_nair Mon, 06/21/2010 - 00:55 नवीन
साठ वर्ष असा अनुभव मनात ठेऊन जगणं कसं भयानक असेल. टोनी मोरीसन यांच्या Beloved कादंबरीत एक आई आपल्या एक दोन वर्षाच्या मुलीला गुलामगिरीतून वाचवायला मारून टाकते. Sophie 's Choice मध्ये एका आईला आपल्या दोन मुलांमध्ये एकाची निवड करावी लागते. हे सगळेच खरे घडलेले अनुभव. असे कृत्य घडवून आणणारे मनुष्य असतात हे जाणून विश्वास बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 05:07 नवीन
कविता व अनुवाद दोन्ही दाहक.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 06/18/2010 - 21:06 नवीन
अमृता प्रीतमच्या काव्यात गेयता, अनुप्रास जाणवला जास्त. तुझा प्रयत्न नक्कीच आवडला. विशेषतः इतक्या दाहक (मी ही तोच शब्द वापरते) विषयाच्या कवितेला तू हात घातलास. जे की मला तर वाचवतही नाही. तू केलेला अनुवाद स्तुत्य आहे, अतिशय अवघड आहे. अनुवाद वाचताना असं वाटतं आपण होरपळून निघतोय. नक्कीच चांगला प्रयत्न आहे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
S
sur_nair Mon, 06/21/2010 - 00:38 नवीन
धन्यवाद. कविता आणि तिचा अनुवाद दोन्ही छान. अम्रिता प्रीतम यांच्या कविता वाचाव्या असा नुकताच ध्यास घेतला होता. त्यांची एक कविता 'अंबर कि एक पाक सुराही' मला खूप आवडते. जीवन हे मृत्यू ने आपल्याला दिलेले कर्ज आहे, त्याबद्दल त्याचे ऋण मानून हे जीवन अनुभवावे. शेवटी जाताना पुन्हा ते कर्ज फेडायचे आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. हि कविता 'कादंबरी या चित्रपट आशातैंनी गाईली आहे. उस्ताद विलायत खान यांचा संगीत. http://www.youtube.com/watch?v=eVTAQh0-LF0
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 06/21/2010 - 02:13 नवीन
अनुवाद आवडला.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/21/2010 - 03:04 नवीन
काही मोजके विषय कमालीचे अस्वस्थ, सुन्न करतात. त्यातलाच हा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा