कलादालन

(हे कधी माडावर पाहीलेय का?? )

Primary tabs

आमची प्रेरणा!

दक्षिण भारतात, एका धार्मिक विधीदरम्यान फटाक्यांमुळे नारळाच्या झाडाला लागलेली आग!

(चित्र जालावरून साभार)

शानबा५१२

झक्काsssssssss!!!

पण स्थिर फोटो काढता आला नाही काय??

नाही पाहील अस कधी नारळाच्या झाडावर! :) :)

क्रेमर

झकास

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
आक्षेपार्ह स्वाक्षरी संपादित.
- सरपंच

आमोद शिंदे

आक्षेपार्ह स्वाक्षरी संपादित.
- सरपंच

अहो सरपंच इतकी पण गळचेपी कशाला? जेवढं दाबून ठेवाल तेवढे अधिकच प्रेशर वाढेल. सोळा कूक मिसळपाव वगैरे उल्लेख थेट शरसंधान करणारे नाहीत. एका गावकर्‍याचे मत बर्का!!!

क्रेमर

फक्त 'बाकी चालू द्या' राहू द्या.

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.